OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Loading...

Matrubharti
  • English
    • English
    • ગુજરાતી
    • हिंदी
    • मराठी
  • Bites
    • Trending Quotes
    • Videos
    • Quotes
    • Whatsapp Status
    • Raat Ke Jazbaat
    • Morning Maza
  • Stories
    • Trends

      • Trending stories
      • New Stories
      • Movie reviews
      • Indian Authors

      Language

      • English
      • Gujarati
      • Hindi
      • Marathi

      Categories

      • Short Stories
      • Novels
      • Love Stories
      • Motivational
      • Horror, Fantasy
      • Poems
      • Humour
      • Adventure Stories
  • Books
    • Trends

      • Trending Books
      • Best Sellers
      • New Released

      Language

      • Gujarati
      • Hindi
      • Marathi
      • English

      Categories

      • Short Stories
      • Spiritual
      • Women Focused
      • Novels
      • Motivational
      • Classic Stories

      Novels

      • English
      • Gujarati
      • Hindi
      • Marathi
  • Vishesh
      • Shows
      • Speeches
      • Plays
      • Music
      • Poem
      • Web Series
      • Short Film
  • Contest
Write Now

Aabha ani Rohit.. by Anuja Kulkarni | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. आभा आणि रोहित... - Novels
आभा आणि रोहित...  by Anuja Kulkarni in Marathi Novels

आभा आणि रोहित... - Novels

by Anuja Kulkarni Verified icon in Marathi Love Stories

(295)
  • 61.4k

  • 12.1k

  • 15

आभा आणि रोहित...- १ ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "पाहिलस का आभा.. तुला कोणाच स्थळ आल आहे?" आभाच्या आईने आभाला निवांत बघून बोलायला चालू केल. "आई..." आभा जोरात ओरडली. "काय झाल आभा.. इतकी का ओरडती आहेस? मी फक्त हे म्हणाले ...Read Moreका तुला कोणाच स्थळ आल आहे! त्यात इतक ओरडण्या सारख काय आहे? मी तुला लग्न करायची बळजुबरी थोडी केली आहे?" आईच्या चेहऱ्यावर हसू आल होत! "मी तुला सांगितलाय ना.. लग्न आत्ता नाही! लग्नाच वय तरी झालाय का माझ! मी बरच काय काय ठरवलं आहे! मला माझ्या मनासारखं आयुष्य जगू दे कि.. काही झाल की लग्नाचा विषय काढतेस! मला माझ Read Less

Read Full Story
Download on Mobile

आभा आणि रोहित...- १

(22)
  • 8.4k

  • 1k

आभा आणि रोहित...- १ ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "पाहिलस का आभा.. तुला कोणाच स्थळ आल आहे?" आभाच्या आईने आभाला निवांत बघून बोलायला चालू केल. "आई..." आभा जोरात ओरडली. "काय झाल आभा.. इतकी का ओरडती आहेस? मी फक्त हे म्हणाले ...Read Moreका तुला कोणाच स्थळ आल आहे! त्यात इतक ओरडण्या सारख काय आहे? मी तुला लग्न करायची बळजुबरी थोडी केली आहे?" आईच्या चेहऱ्यावर हसू आल होत! "मी तुला सांगितलाय ना.. लग्न आत्ता नाही! लग्नाच वय तरी झालाय का माझ! मी बरच काय काय ठरवलं आहे! मला माझ्या मनासारखं आयुष्य जगू दे कि.. काही झाल की लग्नाचा विषय काढतेस! मला माझ Read Less

आभा आणि रोहित...- २

(12)
  • 5.4k

  • 800

आभा आणि रोहित...- २ संध्याकाळी ४ वाजले.. आभा रोहित ला भेटण्यासाठी तयार होत होती.. तयार होतांना आभा च्या मनात बरेच गोंधळ चालू होते. पण तरीही तिला इतल्या लवकर लग्न करायचं नव्हत. तिला लग्नासाठी कोणालाही भेटायचं सुद्धा नव्हत. ...Read Moreती लग्नासाठी मुलगा पाहायला जाणार होती आणि ती सुद्धा एकटीच! तिच्या मनाची घालमेल थांबत नव्हती. पण काही गोष्टी तिच्या मनात नक्की होत्या त्यामुळे मनोमन रोहित ला कसा नकार द्यायचा हे ठरवत होती.. तिच्यासाठी लग्न कधीच इतक महत्वाच नव्हत. तिच्या काही इच्छा आकांशा होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यात जिद्द देखील होती. आवरून आभा निघाली आणि हॉटेल मध्ये आली. तिनी Read Less

आभा आणि रोहित...- ३

(11)
  • 4.4k

  • 582

आभा आणि रोहित...- ३ "काय झाल आभा? तू एकदम गप्प झालीस!" "गप्प झाले कारण मला वाटल तू माझे विचार ऐकून तू काहीतरी रीअॅक्ट करशील! पण तू माझ्या मताला सहमती दिलीस... स्ट्रेंज! मला अस काही नव्हत वाटल सो ...Read Moreविचार करत होते." आभा बोलली.. "रीअॅक्ट करायचं कारणच काय? प्रत्येकाला आपली मत असतात आणि तुझी मत तू स्पष्टपणे बोलून दाखवतेस.. मला आवडला तुझा स्वभाव! आणि मी ते सांगितलं! खोट दाखवत नाहीस तू स्वतःला! जशी आहेस तशीच लोकांना दाखवतेस आणि खूप कमी लोकं अस वागतात!! जसे नाही तस सतत दाखवायचा प्रयत्न का न करायचं? आपण जसे आहोत तसे आहोत...आणि आपली Read Less

आभा आणि रोहित...- ४

(10)
  • 3.7k

  • 572

आभा आणि रोहित...- ४ रोहित अचानक हॉटेल मधून निघून गेला आणि रोहितची ही गोष्ट आभाला खटकली होती. घरी आल्यावर ती आई बाबांशी फार काही बोलली नाही. ठीक आहे मुलगा इतक सांगून आपल्या खोलीत निघून गेली होती. पण ती ...Read Moreचा विचार मात्र थांबवू शकत नव्हती. रोहित असा अचानक हॉटेल मधून का गेला हे आभाला कळत नव्हत. आभा विचार करत होती, खरच रोहित ला मिटिंग होती की डान्स बद्दल ऐकून तो हॉटेल मधून अचानक निघून गेला.. आभा हा विचार करतांना अक्षरशः वेडी होत होती. पण आभा मात्र ही गोष्ट कुठेही बोलणार नव्हती. पण काही वेळानंतर आभा तिच्या रुटीन मध्ये व्यस्त Read Less

आभा आणि रोहित..- ५

(12)
  • 3.4k

  • 376

आभा आणि रोहित..- ५ ठरल्याप्रमाणे आभा आणि रोहित आभाच्या घराजवळ असलेल्या बागेत भेटले. आभा ने त्याच्याकडे पाहिलं. आणि पाहतच राहिली. ह्यावेळी रोहित एकदम सध्या कपड्यात आला होता. म्हणजे त्याच्या पेहरावात कुठेही दिखाऊपण आभा ला जाणवला नाही. आभाला रोहित ...Read Moreवेगळाच रंग पाहायला मिळत होता. रोहित ला बघून आभा च्या चेहऱ्यावर छानस हसू आल..रोहित ने ते पाहिलं.. आणि तो पटकन बोलला, "काय झाल आभा.. का हसती आहेस?" "काही नाही अरे.. तुला एकदम नॉर्मल वेशात पाहिलं.. त्यात कुठेही तुमच्या श्रीमंतीचा दिखावा नाही..छान वाटल.. परवा तू वेगळाच होतास आणि आज तू वेगळाच आहेस म्हणून चेहऱ्यावर हसू आल...ठीद्क्यात सांगायचं तर, परवा Read Less

आभा आणि रोहित..- ६

(6)
  • 3k

  • 258

आभा आणि रोहित..- ६ आभा आणि रोहित ह्यांची भेट मस्त झाली. आणि दोघांच्या एकमेकांची थोडी अधिक माहिती कळली... दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला... दोघांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या.. एकमेकांची आवड समजायला लागली.. रोहित त्यांची ही भेट खूप सुंदर झाली!! परत ...Read Moreम्हणून दोघ गेले..आभा घरी आली. तिला सुद्धा रोहित बद्दल काहीतरी वाटायला लागल होत. दुसऱ्या भेटीत रोहित तिला खूप ओळखीचा असल्यासारखा वाटला.. आणि रोहित नी तर पहिल्याच भेटीत आभाशी लग्न करायच अस मनोमन ठरवलं होत... फक्त ते बोलून दाखवलं न्हवत!! हळू हळू आभा च्या मनात रोहित बद्दल ओढ निर्माण होत होती!! तिला सुद्धा रोहित चा सहवास आवडायला लागला होता..सगळ आपोआप होत Read Less

आभा आणि रोहित..- ७

(10)
  • 2.8k

  • 277

आभा आणि रोहित..- ७ शनिवार उजाडला. आभाला सकाळी लवकर जाग आली. ती गादीवर उठून बसली. खिडकीवरचा पडदा बाजूला सारला आणि तिने एक नजर बाहेर टाकली. सूर्य उगवत होता. अंधार नाहीसा होत होता. सुर्योदयाच दृश्य अतिशय सुंदर दिसत होत. ...Read Moreदृश्य पाहून आभाला एकदम सकारात्मक वाटल. एक छोटस हसू तिच्या चेहऱ्यावर विसावल. तिच्या मनात विचार चक्र चालू झाल..आणि आभा स्वतःशीच बोलायला लागली. "रीमा काकू ने रोहितच स्थळ आईला सांगितलं काय, मी रोहित ला भेटले काय आणि आता काहीतरी वाटतंय रोहित बद्दल.. त्याचे पैसे बघून नाही.. पण माणूस म्हणून रोहित खरच एक उत्तम व्यक्ती आहे. मला असाच जोडीदार हवा होता." Read Less

आभा आणि रोहित..- ८

(9)
  • 2.7k

  • 269

आभा आणि रोहित..- ८ रोहित ने गाडी चालू केली आणि त्याबरोबर गाणी सुद्धा चालू केली. जुनी गाणी होती. आणि तो आभाशी बोलायला लागला, "छान दिसती आहेस आभा.. आज काहीतरी वेगळ केल आहेस का? नेहमीपेक्षा वेगळी दिसती आहेस. ...Read Moreरंग उठून दिसतो तुला.." "ओह..थँक्यू..." आभ बोलत होती, "अ.. नाही रे.. काही वेगळ केल नाहीये..मी तशी साधीच राहते. फक्त टिकली लावलीये यामुळे वेगळी वाटत असेन.." आभा हसून बोलली, "ओह..असेल..पण तरीही तू वेगळीच वाटती आहेस आज.." रोहित बोलला. "हो तुला अस वाटत असेल की मी काहीतरी वेगळ केलय.. आज तुझ्या आई बाबांना भेटायचं आहे. पहिल्यांदीच भेटणार..मग थोडी तयार Read Less

आभा आणि रोहित.. - ९

(8)
  • 2.8k

  • 346

आभा आणि रोहित..- ९ रोहित ची आई स्वयपाक घरात काम करत होती. तिच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही त्यमुळे रोहितने आई ला परत हाक मारली, "आई...कुठे आहेस? आम्ही आलोय.." ह्यावेळी मात्र त्याच बोलण ऐकून रोहित ची आई ...Read Moreबाहेर आली. आभाने रोहित च्या आईकडे पाहिलं आणि ती पाहतच राहिली. अॅप्रन लाऊन रोहित ची आई बाहेर आली होती. अगदी तिची आई स्वयपाक घरातून बाहेर येते तसच. आभाला हे पाहून जरा हलक वाटल. कसलाही बढेजाव तिला दिसला नव्हता. रोहित च्या आईने रोहित च्या आईने अॅप्रन नीट केला.. आणि आभाशी बोलायला लागली, "आभा... आलीस तू! सॉरी ह.. आम्ही जरा खायला Read Less

आभा आणि रोहित.. - १०

(7)
  • 2.7k

  • 359

आभा आणि रोहित..- १० आभा रोहित च्या बाबांचा उत्साह पाहून आश्यर्यचकित झाली होती. तिला घरात आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे आभा सुद्धा जरा रिलॅक्स झाली होती. आभाने अजून खायला सुरु केल नव्हत. ती तिच्याच तंद्रीत होती. पण रोहित ने ...Read Moreखायला चालू केल होत. त्याने आप्पे पहिले आणि त्याला राहावल नाही. रोहित ने आप्प्याचा पहिला घास तोंडात घातला आणि त्याच्या तोंडातून आहा आल.. मग तो बोलायला लागला, "बाबा... फार टेस्टी झालेत आप्पे.. काय काय घातलं आहे ह्यात? नाईस न्यू रेसिपी..आणि सॉरी... मी लगेच खायला चालू केल..म्हणजे थांबलो नाही.." त्यावर त्याची आई हसायला लागली. आणि बाबा पण हसायला लागले, Read Less

आभा आणि रोहित..- ११

(10)
  • 2.9k

  • 481

आभा आणि रोहित..- ११ आभा रोहितच्या वागण्यामुळे वैतागली. तिला जरा वेळ रोहित च्या आई बाबांसोबत घालवायचा होता.. "काय हे रोहित. मी बोलत होते न.. बोलण पूर्ण करून का नाही दिलस मला? मला ट्रॉफीज बद्दल पण विचारायचं होत... ...Read Moreनेहमीच बोलत असते ना.. " रागाने आभा बोलली, "ओह माझ्याबरोबर नेहमीच बोलत असते? लग्न माझ्याबरोबर करायचं आहे की...? मला समजून घे..ते महत्वाच..." "बर रोहित.. तू मला आवडतोस हे सांगितलं आहे पण जर लग्न केल तुझ्याशी तर तुझ्या घरी सांभाळून घेऊ शकेन का हे पाहण गरेजच आहे रे.. आम्ही मध्यमवर्गीय आहोत.. आणि तुम्ही एकदम बडे... घरी जुळवून घेण शक्य Read Less

आभा आणि रोहित..- १२

(12)
  • 2.6k

  • 303

आभा आणि रोहित..- १२ आभा आणि रोहित ने पटापट जेवण आवरले. मग दोघ उठले आणि रोहित आईशी बोलायला लागला, "येतो ग आई आभा ला घरी सोडून.. थोडा उशीर झाला तर लगेच फोन करू नकोस! आम्ही बाहेर गप्पा ...Read Moreबसलो तर थोडा उशीर होऊ शकतो. आणि आता मी लहान नाही सो लगेच लगेच फोन करायची सवय बंद कर आता.." रोहित हसला..आणि त्याने आभाकडे पाहिलं..आभाला मात्र ती गोष्ट आवडली नाही. ती लगेच रोहित कडे पाहून बोलली, "रोहित.. काळजी वाटते म्हणून काकू फोन करतात. मला पण माझी आई फोन करते उशीर झाला तर... त्यात काही चुकीच आहे अस मला वाटत Read Less

आभा आणि रोहित..- १३

(11)
  • 2.6k

  • 374

आभा आणि रोहित..- १३ रोहित ने फक्त हु केल.. मग रोहित ने गाडी चालू केली. गाणी पण चालू केली. आणि लगेच तो बोलायला लागला, "वेड्यासारखीच वागलीस आभा.. आपल इतक ठरलं होत तरी पण... काय तू! आभा आपल ...Read Moreहोत ना.. आपल फायनल ठरलय पण इतक्यात घरी सांगायचं नाही.. आधी तूच म्हणाली होतीस, इतक्यात आई, बाबा म्हणणार नाही.. जेव्हा योग्य वाटेल तेव्हा म्हणेन... आणि मगाशी चुकून कशी बोलून गेलीस आई बाबा? त्यांना कळल असत आपला निर्णय झालाय.. माझे आई बाबा दुधखुळे नाहीत.. असंख्य लोकांना भेटले आहेत आणि त्यांना 'त' वरून टाक भात कळतो... सगळ सिक्रेट फुटलं असत...आणि घरी कळल Read Less

आभा आणि रोहित...- १४

(16)
  • 2.4k

  • 348

आभा आणि रोहित...- १४ आभासाठी आजचा दिवस वेगळाच होता. काही कळायच्या आत तिच्या आयुष्यात रोहित आला होता. पाहतापाहता तिच आयुष्य बदलाच्या दिशेने जात होत. तिने इतक्या लवकर असा बदलाची अपेक्षा केली नव्हती. पण आता मात्र तिच आयुष्य वेगळ्याच ...Read Moreजात होत. आणि आभा अतिशय खुश होती. रोहित सुद्धा आयुष्यात आभाच्या येण्याने खुश झाला होता. रविवार उजाडला. आदल्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती. दोघ एकमेकांच्या विचारात हरवून गेले होते. आभाचा पहाटे डोळा लागला होता. पण रोजच्या सवयीने तिला ६ ला जाग आली. तिने डोळे उघडले आणि कालचा दिवस परत तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू आले. ती Read Less

आभा आणि रोहित.- १५

(10)
  • 2.5k

  • 371

आभा आणि रोहित.- १५ आभाशी सकाळी उठल्या उठल्या मस्त गप्प्पा झाल्या आणि रोहित खुश झाला. आभा सुद्धा वेगळ्याच मस्त मूड मध्ये होती. त्यांच बोलण बंद झाल आणि रोहित ला इतर आठवायला लागल. आभाशी बोलण बंद करून रोहित हॉल ...Read Moreगेला. तिथे सोफ्या वर त्याचे बाबा पेपर वाचत बसले होते. आणि आई स्वयपाकघरात होती. आईने रोहीत ला पाहिलं आणि ती बाहेर आली. "काल रात्री उशीर झाला ना घरी यायला? आणि तरी आज लवकर उठलास रोहित.." "हो आई.. जरा गप्पा मारत बसलो होतो. ए आई प्लीज चहा देतेस? मी घेतला असता पण जरा कंटाळा आलाय.." "आणते रे रोहित. Read Less

आभा आणि रोहित..- १६

(14)
  • 2.1k

  • 430

आभा आणि रोहित..- १६ आभा आणि रोहित आवरून जॉगिंग ला जायला निघाले. आभा बागेत पोचली. आणि रोहित ची वाट पाहायला लागली. पण रोहित कुठे दिसला नाही म्हणून तिने वॉर्म अप चालू केल. तितक्यात समोरून रोहित आला. आभाने त्याच्याकडे ...Read Moreआणि व्यायाम बंद केला.. रोहित ने सुद्धा त्याने आभा कडे पाहिलं. पण त्याने तिला एकदम ओळ्खल नाही.. त्याला कळल नाही की हीच आभ आहे. म्हणून तो आभा ला शोधायला इकडे तिकडे पाहायला लागला. आभा ला फोन करावा ह्या विचाराने मोबाईल काढायला खिशात हात घातला तितक्यात त्याला हाक ऐकू आली, "ए रोहित.." तिने जोरात हाक मारली. हाक ऐकून ऐकून तो Read Less

आभा आणि रोहित..- १७

(7)
  • 1.2k

  • 471

आभा आणि रोहित..- १७ आभाने रोहित ला परत विचारलं.. "व्यायाम केल्यामुळे नाही मग का धडधड होतीये रोहित? बर आहे ना.. तू काही बोलत नाहीस.." "वेडी आहेस आभा..मला काही नाही झाल.. हल्ली तू जवळ असलीस आणि तुझ्या ...Read Moreविचार जरी केला तरी धडधड व्हायला लागते. काहीतरी खूप छान फिलिंग येत आणि हृदयाची धडधड वाढते. आज सकाळी सकाळी भेटलो.. काही दिवसात आपल लग्न होईल. मग तू आणि मी एकत्र असू.. सकाळी उठलीस की तू दिसशील...रात्री झोपतांना पण तू असशीलच! काही दिवसांपूर्वी अनोळखी होतो आपण आणि आता तुझ्याशिवाय आयुष्याचा विचार देखील करता येत नाही." आभा रोहित च बोलण ऐकत होती. Read Less

आभा आणि रोहित.. - १८

(7)
  • 1.1k

  • 366

आभा आणि रोहित..-१८ रोहित च्या वागण्याने खुश होऊन आभा बोलायला लागली, "हो हो मला पण भूक लागली आहे. आपण जाऊ ब्रेकफास्ट ला.. नो वॉट रोहित, तुझ्याशी मस्त गप्पा आणि सुंदर हवा. मला खूप मस्त वाटतंय आज सकाळी ...Read Moreबरोबर वेळ घालवून.. अर्थात तू चिडवल होतस पण लगेच मनवल सो...खूप छान छान वाटतंय.. सातवे आसमान पे हु.. आणि हो हो... माझा मूड बदलला. म्हणजे तुझ्यात मनवायच सुद्धा स्किल आहे तर...म्हणजे कधी कधी चिडायला हरकत नाही....भारी! आणि थँक्यू! मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.. आणि एक सांग, मी खूप पैसे पैसे करते का रे? पण ते राहूदे.. आत्ता मला खूप Read Less

आभा आणि रोहित.. - १९

(9)
  • 1k

  • 383

आभा आणि रोहित..१९ आभा आणि रोहित च नातं फुलत होते. दोघेही आपल्या एकत्र नवीन आयुष्याची सुरवात करण्यासाठी उत्सुक होते. दोघांना अस वाटत होत की त्यांच्या वागण्यातला बदल घरच्यांपासून लपून राहिला आहे. पण दोघांच्या घरी वास लागला होता. आभाच्या ...Read Moreवागण्यातला बदल आभा च्या आई बाबांनी आणि रोहित च्या वागण्या बोलण्यातला बदल त्याच्या आई बाबांनी हेरला होता. आणि दोघांचे आई बाबा सुद्धा त्यांच काम चालू करणार होते. त्यांच्या घरी सुद्धा हालचाली चालू झाल्या. आभा आणि रोहित बागेत भेटले तेव्हा रोहितच्या घरी वेगळेच प्लान ठरत होते. आभाच्या घरी सुद्धा हीच परिस्थिती होती. दोघांच्या आई बाबांना अंदाज आला होता की दोघांकडून होकार Read Less

आभा आणि रोहित.. - २०

(8)
  • 935

  • 458

आभा आणि रोहित..-२० आभाचे बाबा पेपर वाचायला लागले आणि आभाची आई सुद्धा तिची काम करायला गेली. आभाची आई काम करत होती पण तिच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता. पण त्याच वेळी आपली मुलगी लग्न होऊन सासरी जाणार ह्या ...Read Moreआभाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होत. पण आईने तोंड धुतले आणि जरावेळ शांत बसून राहिली. तितक्यातच आभा घरी आली. रोज व्यायाम करून आभा तिच्या कामाला लागायची पण आज मात्र तिला आईशी बोलायचं होत.. आईला मिठी मारून आनंद व्यक्त करायचा होता, मनातल सगळ आईसमोर सांगायचं होत पण आपल्या उत्साहात सगळ बाहेर पडेल सो ती काही न बोलता तिच्या रूम मध्ये जायला Read Less

आभा आणि रोहित.. - २१

(13)
  • 644

  • 618

आभा आणि रोहित...- २१ आभा ने पर्स मधून मोबाईल काढला आणि रोहित ला फोन लावला. नेहमीप्रमाणे रोहित ने लगेचच फोन उचलला, "काय बाई साहेब... आत्ता तर भेटलो होतो आपण... इतक्या लगेच फोन का केलास? इतकी आठवण येते ...Read Moreग माझी की २ मिनिटे माझ्याशिवाय राहता येत नाही?" रोहित हसू कंट्रोल करत बोलला. "हो हो... स्वतःला किती महत्व देत असतोस न सारख? पण आत्ता जरा स्वतःमधून बाहेर ये.. न सारखी चेष्टा नको रे रोहित... महत्वाच सांगायचं आहे म्हणून फोन केलाय..तस आय मिस यु नेहमी पण आत्ता म्हणून फोन नाही केला.." "बर ठीके.. आता मी एकदम सिरिअस होतो Read Less

आभा आणि रोहित.. - २२

(10)
  • 404

  • 395

आभा आणि रोहित..-२२ एकीकडे आभा आणि रोहित च लपवा छपवी चा गेम आणि दुसरीकडे दोघांचे आई बाबा ह्यांचा सिक्रेट गेम चालू होता. स्पष्ट आभा किंवा रोहित बोलणार नव्हते आणि त्यांचे आई बाबा सुद्धा त्यांना काही विचारणार नव्हते. दोघांच्या ...Read Moreबाबांना खात्री होती की जेव्हा आभा आणि रोहित त्यांचा गोल्डन टाईम जगतील तेव्हा ते आपणहून होकार सांगणार आहेत त्यामुळे दोघांच्या आई बाबांना सुद्धा दोघांकडून होकार ऐकण्याची घाई नव्हती किंवा ह्याबद्दल चौघांमध्ये कोणालाही शंका नव्हती. त्यांना स्वतःच्या नजरेवर आणि अनुभवणार विश्वास होता. त्यामुळे कसलाच गोंधळ नव्हता. अर्थात, चोघे आभा किंवा रोहित कडून अजून काही हिंट मिळतायत का ते पाहत होतेच.. Read Less

आभा आणि रोहित..- २३

(10)
  • 381

  • 410

आभा आणि रोहित..- २३ रोहितच्या वागण्यामुळे आभा चा मूड एकदम बदलला होता. नेहमी आनंदी असणारी आभा आता मात्र खूप चिडली होती. तिचा छान मूड खराब झाला होता. नेहमी छान मूड मध्ये असणारी आभा आज मात्र एकदम चिडली होती. ...Read Moreआभा चिडली की ती तिला जे वाटेल ते बोलल्याशिवाय शांत व्हायची नाही. आभाचा स्वभाव तसा मस्त होता. ती मनात काही ठेऊन द्यायची नाही. राग आला तर तो राग तो व्यक्त करण्यात तिला कधी कमीपणाचे वाटायचे नाही. राग मनात ठेऊन स्वतःला आणि इतरांना सतत त्रास देणे तिला आवडायचे नाही. आभा रोहित शी बोलायला थांबली होती. आभाने घड्याळ पहिले.. १२ वाजायला आले Read Less

आभा आणि रोहित..- २४

(15)
  • 403

  • 497

आभा आणि रोहित..- २४ एकीकडे रोहित आणि आभाच्या आई वडील खुश झाले होते पण दुसरीकडे मात्र आभा रोहित वर जरा जास्तीच चिडली होती. आता रोहित तिचा हक्काचा झाला होता तरी तिच्यासाठी वेळ न काढता रोहित काम करत बसलाय ...Read Moreगोष्ट आभा ला सहन होत नव्हती. आभा ची चीड चीड होत होती. तीच्या वागण्या बोलण्यावरून रोहित ला हे जाणवलं पण रोहित सुद्धा तसा पक्का होता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होत.. आभा धुसपूस करत पण रोहित ला भेटायला निघाली आणि रोहित ने सांगितलेल्या पत्त्यावर पोचली. आभा रिक्षा वाल्याला पैसे देत असतांना रोहित ने तिला पाहिलं. आणि लगेच खिशातून मोबाईल काढला Read Less

आभा आणि रोहित..- २५

(12)
  • 348

  • 432

आभा आणि रोहित..- २५ रोहित ने आभाचा हात हातात घेतला. आणि दोघे चालायला लागले. आभा आणि रोहित एकत्र असले की खुश असायचे. त्या दिवशी रोहित जरा जास्तीच खुश होता. पण त्याला अंदाज आला होता की आभाला आज जरा ...Read Moreचिडवले. त्याची भरपाई म्हणून तो तिला मनवायचा प्रयत्न करत होता. "आज छान केसांची स्टाईल केलीस.." "हो अरे... आज म्हणल काहीतरी वेग करू पण तू मूड घालवलास.." झालेली गोष्ट आठवून आभा परत चिडून बोलली.. "नको नको आभा आता परत तेच.. मी सॉरी म्हणालो आहे." "ठीके रोहित.. तू सॉरी म्हणाला आहेस.. सो उगाच ताणत नाही..तू सांग, आज इतक्या Read Less

आभा आणि रोहित..- २६

(12)
  • 316

  • 378

आभा आणि रोहित..- २६ आभा खूप खुश होती. ती कितीतरी वेळ अंगठी न्याहाळत होती. तिच्या आयुष्यातला सुंदर दिवस ती जगत होती. तिला हे सार स्वप्नवत वाटत होते. "रोहित..हे स्वप्न तर नाही ना? म्हणजे माझ्या आयुष्यात असे दिवस ...Read Moreअस मला वाटल नव्हत. म्हणजे मी प्रेमात पडेन आणि कोणी मला अशी असंख्य सरप्राईजेस देईल.. " "नो नो आभा..काढू का चिमटा? मग कळेल हे सगळ खर आहे.." रोहित हसला.. "आता आपण ओफ़िशिअल नात्यात अडकलो आहोत. आता आपल नातं अजूनच बहरत जाईल...लग्न झाल की एकत्र असू आणि त्याची मजा वेगळीच असेल.. तुला कळेल मी किती भारी आहे!" रोहित हसला.. Read Less

आभा आणि रोहित..- २७

(12)
  • 260

  • 564

आभा आणि रोहित..- २७ तिकडे आभा आणि रोहित मस्त वेळ घालवत होते. त्यांना रोहितच्या घरी काय चालूये ह्याचा पत्ता सुद्धा नव्हता. रोहितच्या घरी दोघांचे आई बाबा महत्वाच बोलत होते. चोघांनी जेवण आरवल मग चौघे मस्त गप्पा मारत होते. ...Read Moreचे बाबा आणि आभा चे बाबा यांचे विषय वेगळे होते त्यामुळे ते वेगळे बोलत होते आणि रोहित ची आई आणि आभाची आई त्यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. "आता दोघांच जुळणार बघ नीलिमा.. आभासाठी आम्हाला एक चांगल घर हव होते. आणि आभा ला रोहित भेटला. आणि रोहित बरोबर खुश असते आभा.. आभा खुश असेल तर आम्हाला अजून काही नको." Read Less

Best Marathi Stories | Marathi Books Pdf | Marathi Love Stories | Anuja Kulkarni Books Pdf Verified icon

More Interesting Options

Short Stories
Spiritual Stories
Novel Episodes
Motivational Stories
Classic Stories
Children Stories
Humour stories
Magazine
Poems
Travel stories
Women Focused
Drama
Love Stories
Detective stories
Social Stories
Adventure Stories
Human Science
Philosophy
Health
Biography
Cooking Recipe
Letter
Horror Stories
Film Reviews
Mythological Stories
Book Reviews
Author photo

Anuja Kulkarni Verified icon

Follow

Login to Your Account

OR
successfully
  • Start Writing

  • View Stories

You Are Successfully Logged In.

Verification


Download App

Get a link to download app

DO YOU HAVE QUESTIONS ABOUT MATRUBHARTI?

Contact us about anything related to our company or services. We'll do our best to get back to you as soon as possible.

Copyright © 2019 Matrubharti - All rights reserved.

  • Privacy Policy
  • |
  • Terms of Use
  • |
  • Refund Policy
  • |
  • About Matrubharti
  • |
  • Gallery
  • |
  • Contact us
  • Hindi Stories
  • |
  • Marathi Stories
  • |
  • Gujarati Stories

Contact us

  • info@matrubharti.com
  • Matrubharti Technologies Pvt. Ltd.

    409, Shital Varsha, Shivranjani Cross Road,

    Satellite. Ahmedabad – 380015,

    Gujarat, India.

    Contact Person : Mahendra Sharma

    CIN : U74140GJ2015PTC082225