कथेत 'संपूर्ण बाळकराम' या शीर्षकात जीवनातील सत्यता आणि अनुभवांचे महत्व दर्शविले आहे. लेखक राम गणेश गडकरी यांचा विचार आहे की प्रत्येक प्राणी आयुष्यात विविध अनुभव घेतो आणि त्याद्वारे ज्ञान मिळवतो. काही सत्यता अशी असतात की प्रत्येकाला एकदातरी त्यांचा अनुभव होतो, जसे की 'आपण चिंतितो एक आणि दैव करिते एक' हे तत्त्व. लेखात इच्छेच्या पूर्ततेत अनेकदा विसंगती दिसून येते. इच्छांच्या परिणामांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचा समावेश असतो, आणि त्यांचा परिणाम व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून असतो. गडकरी यांनी 'Man Proposes God disposes' या संकल्प संपूर्ण बाळकराम - 15 by Ram Ganesh Gadkari in Marathi Short Stories 4 3.1k Downloads 9.5k Views Writen by Ram Ganesh Gadkari Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्। - संस्कृत सुभाषित. परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. आणि या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते नानृतम्' या तत्त्वातल्या सत्याची समज पडते तर कोणाची 'नरो वा कुंजरो वा' यासारख्या दुटप्पी बोलण्यावाचून जगात निभावणी होत नाही, अशी खातरजमा होत जाते. एकाला या हातावरचे झाडे या हातावर देण्याचा खरेपणा हाती येतो तर, दुसरा चित्रगुप्ताच्या खातेवहीत पुष्कळदा चुकभूल होत असल्याबद्दल बिनचूक टाचण करून ठेवितो. याप्रमाणे प्रत्येकाला ह्या ना त्या तत्त्वाचे अनुभवजन्य ज्ञान मिळत असते. परंतु त्यातल्या त्यात काही सत्यतत्त्वे अशी व्यापक स्वरूपाची आहेत की, त्यांचा प्रत्यय प्रत्येकाला उभ्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो. चालू लेखाच्या मथळयावर दिलेल्या श्लोकांतील सूत्रात्मक सत्य हे असल्या सर्वव्यापक तत्त्वांचे उत्तम उदाहरण आहे. Novels संपूर्ण बाळकराम वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येत... More Likes This चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 by Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 by Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ by Meenakshi Vaidya More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories