झोंबी - एक वर्चस्व

by Utkarsh Duryodhan in Marathi Short Stories

जुलै, 2009, अमोल- सॉफ्टवेर इंजिनियर, दिवाळीच्या सुट्या मिळाल्यामूळे आपल्या घरी परत यायचा विचार करू लागला होता, कारण एक वर्ष लोटला होता घराचं तोंड पाहिलं न्हवत. घर ऑफिसपासून दोनशे किलोमीटरवर, नेहमी बसने ...Read More