Papi by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

पापी !

by suresh kulkarni in Marathi Short Stories

भारताच्या निकोबार बेटा पासून, पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्यापुस्तकांनी आणि नकाशांनीयाची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे! भारतीय आणि चीनी लोक मात्र ' अक्षय ...Read More