Passing Mumbai by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

पासिंग मुंबई!

by suresh kulkarni in Marathi Short Stories

फायर प्लेस समोर बसून मामाने ड्रिंक्सचा एक लार्ज पेग भरला. तो तोंडाला लावणार तेव्हड्यात फोन वाजला.अननोन नंबर."मामा,एक डील आहे."" हा.बोला.""बल्क, पण महत्वाचे ट्रान्स्पोरट!""डेस्टिनेशन?""कोकणच्या एका वळचणीच्या सागर किनाऱ्या वरून.""डिलेव्हरी?""मुंबई पास करून द्यायची. दिल्लीचा पाशा पुढे घेवून जाणार.""म्हणजे कोकण ते पाशा ...Read More