Mastermind - 5 by Aniket Samudra in Marathi Detective stories PDF

मास्टरमाईंड (भाग-५)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Detective stories

“शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्‍याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्‍याच्या एका बाजुला नक्षीकाम तर ...Read More