Kaal by Nilesh Desai in Marathi Short Stories PDF

काळ

by Nilesh Desai in Marathi Short Stories

आजचा दिवस तसा बर्यापैकी कल्लोळ माजवतच सुरू झाला होता. चोहोबाजुंनी होणारा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता. पसरवलेल्या आपल्या फांद्या हलवत बहुतांश डेरेदार वृक्ष त्या प्रसंगी आपणही या जीवसृष्टीचाच एक भाग आहोत असेच काहीसे दर्शवीत होते. ...Read More