तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ८

by Vrushali in Marathi Horror Stories

चंद्रग्रहण मध्यावर होत.. करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले. बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली. त्या आकृतीच्या रेखा हळदी कुंकवाने भरून टाकल्या. चारीही बाजूला चार सफेद कवट्या व हाडांची रास रचली गेली. आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर खंजिराने वार ...Read More