Sparsh - 13 by Siddharth in Marathi Love Stories PDF

स्पर्श - भाग 13

by Siddharth in Marathi Love Stories

रात्र तर मित्रांसोबत कशी तरी गेली होती पण उद्याचा संपूर्ण दिवस काढणं कठीण जाणार होत ..सकाळ झाली आणि सर्वच आपल्या - आपल्या कामावर निघाले ..मी शाश्वतला वेळेवर यायला सांगितलं आणि तोही जॉबवर गेला ..बॉसने आज काही मेल केले होते ...Read More