लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ३

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Short Stories

“आला कारे मेल?” “नाही अजून.” “आणि काही टेंशन नको घेऊस. निगेटिव्ह येईल.” “मी नाही घेत रे टेंशन, मी तरुण आहे. मला नाही काही होणार.” “मग कशाचा विचार करतोयस मघापासून?” “काही नाही, बाबांचा रिपोर्ट निगेटिव्ह ...Read More