लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ४

by Shubham Patil in Marathi Short Stories

सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता. अविचे दोन कॉल्स सकाळी सात वाजताच येऊन गेले होते. मी या गडबडीत त्याला झालेला प्रकार कळवलाच नव्हता. त्यालादेखील खूप वाईट वाटले. तो लगेचच भेटायला येण्यासाठी निघत होता. पण मी त्याला आईला ...Read More