Tujha Virah - A Collection of Poems - Part 2 by Pradnya Narkhede in Marathi Poems PDF

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2

by Pradnya Narkhede in Marathi Poems

प्रीत हीसुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महालीप्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेलीमला चोरून बघणारी तूझी नजर मला कळलीहृदयात प्रेम असताना का तू प्रीत ही नाकारली?खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने रंगविलीजमलेल्या त्या प्रेमरंगांची पाठवणी अश्रूंनी केलीतुझ्या आठवांची कसर अजून नाही ...Read More