Tujha Virah by Pradnya Narkhede | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels तुझा विरह - एक काव्यसंग्रह - Novels Novels तुझा विरह - एक काव्यसंग्रह - Novels by Pradnya Narkhede in Marathi Poems 681 3.7k पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे त्या पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर खास बात असते ना पावसाचीसोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।-----------------------------------तू सोडून ...Read Moreपणसोडून तू गेलास मलाज्या अनोळखी , एकट्या वाटेवरआजही मी तुला तिथेच उभी दिसेलतुझ्या परतीच्या मार्गावर..असेल जरी हा वियोगाचा कर्दनकाळकाळीज हे माझं फक्त तुझ्यासाठीच झुरणारहे तुझं माझं नातं अगदी पवित्र ,खंबीर, प्रबळतूच सांग इतकं सहज कसं तुटणार??कुठलाच अडसर ना कधीआपल्या नात्याला शिवलापण निष्ठुर नियतीनी अगदीअचूक घाट घातला..तू म्हणाला होता नाश्वास असेल तोवर मी फक्त तुझाचबघ त्या नियतीनेतो श्वासच आज काढून घेतला..तू Read Full Story Download on Mobile New Episodes : Every Saturday तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 300 1.1k पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे त्या पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर खास बात असते ना पावसाचीसोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।-----------------------------------तू सोडून ...Read Moreपणसोडून तू गेलास मलाज्या अनोळखी , एकट्या वाटेवरआजही मी तुला तिथेच उभी दिसेलतुझ्या परतीच्या मार्गावर..असेल जरी हा वियोगाचा कर्दनकाळकाळीज हे माझं फक्त तुझ्यासाठीच झुरणारहे तुझं माझं नातं अगदी पवित्र ,खंबीर, प्रबळतूच सांग इतकं सहज कसं तुटणार??कुठलाच अडसर ना कधीआपल्या नात्याला शिवलापण निष्ठुर नियतीनी अगदीअचूक घाट घातला..तू म्हणाला होता नाश्वास असेल तोवर मी फक्त तुझाचबघ त्या नियतीनेतो श्वासच आज काढून घेतला..तू Listen Read तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2 177 966 प्रीत हीसुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महालीप्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेलीमला चोरून बघणारी तूझी नजर मला कळलीहृदयात प्रेम असताना का तू प्रीत ही नाकारली?खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने रंगविलीजमलेल्या त्या प्रेमरंगांची पाठवणी अश्रूंनी केलीतुझ्या आठवांची कसर अजून नाही ...Read Moreत्या प्रत्येक क्षणांनी वाट तुझी धरिलीहवी होती जागा तुझ्या मनाच्या कोपऱ्यातलीपण अमूल्य माझ्या प्रेमाची तू स्वार्थाशी तुला केली?-----------------------------------------------------साज केला लोचनी हा आज आसवांनीझाली नजरा नजर तरी धरिले मौन शब्दांनीमनीची घालमेल या जाणली का तुझ्या मनानी??मधाळ गोड क्षण सारे स्मरतात रे अजुनीस्वप्न हरवली कुठे पण साथ दिली स्मृतींनीवाट मनाची मंतरलेली मायेच्या मंत्रांनीहुरहूर ही संपेना जीवही लागला झुरनीउधळून टाकले डाव सारे प्रीत Listen Read तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 3 90 744 साज केला आसवांनी आज पापण्यांवरओल्या मिठीत तुझ्या होते बेधुंद रातभरझुरते अजूनही ही वेडी त्या मधुर क्षणांवरघाव घातला कोरूनी विश्वासाचे घरहृदयी चढत गेला कसा यातनांचा थरभावनांची कोंडी नि आठवांची दरड मनावरसाज केला आसवांनी आज पापण्यांवर...---------------------------------------------विरहाचे क्षणभावनांचा हा गोंधळ कसा मांडू ...Read Moreया गुलाबी नावेत डोलु लागले सखी साजनासमीप तुझ्या असताना मन बहरून जातेविरहात तुझ्या हा क्षण जणू युगाचा भासेक्षणाक्षणाला का असे मौन पाळतात हे शब्दमौनातूनच मनाचे भाव खुलवतात हे शब्दनभ ओथंबून येता नयनी ही सावट आलेमिलनाचा या वाटेचे चित्र धूसर झालेआठवणींच्या या हिंदोळ्यात दिवसेंदिवस रंगत चाललेपसरलेल्या या गुलाबी रंगात मन नकळत दंगत चाललेउत्सुक आतुर हृदयाची ओढ प्रेमाची ती आर्त हाकमनाने मनाला Listen Read तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4 114 792 कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरतेतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहेकुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??साजनाच्या एका ...Read Moreआस लागली आहेसांगतो मला तो ही तुझी ओढ व्यर्थ आहेगार झुळूक आली आणि मी तिथेच गोठून गेलेकुणासाठी ग सये तुझे मन माझ्यासंगे झेपावले??सांग माझ्या साजनाला आठवांची ती कसर अजून आहेअजुनी त्याच स्मृती डोळ्यातून अश्रू बनूनी वाहेकशी सांगु यांना माझी अविरत अपूर्ण आशामाझ्या या अबोल अश्रूंची त्यांनाही कळेल का भाषा?!!----------------------------------------------------------स्वप्न आणि सत्यएक किनार सत्याची तर दुजी स्वप्नांचीअशीच आहे बिकट वाट या Listen Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Pradnya Narkhede Follow