Tujha Virah - A Collection of Poems - Part 3 by Pradnya Narkhede in Marathi Poems PDF

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 3

by Pradnya Narkhede in Marathi Poems

साज केला आसवांनी आज पापण्यांवरओल्या मिठीत तुझ्या होते बेधुंद रातभरझुरते अजूनही ही वेडी त्या मधुर क्षणांवरघाव घातला कोरूनी विश्वासाचे घरहृदयी चढत गेला कसा यातनांचा थरभावनांची कोंडी नि आठवांची दरड मनावरसाज केला आसवांनी आज पापण्यांवर...---------------------------------------------विरहाचे क्षणभावनांचा हा गोंधळ कसा मांडू ...Read More