Tujha Virah - A Collection of Poems - Part 4 by Pradnya Narkhede in Marathi Poems PDF

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4

by Pradnya Narkhede in Marathi Poems

कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरतेतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहेकुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??साजनाच्या एका ...Read More