शेतकरी आंदोलन १८४७ चे !

by Pradeep Oke in Marathi Short Stories

"सर चार्ल्स जॉन कॅनिंग ,गव्हर्नर ऑफ मुंबई प्रोव्हिन्स "--- सोनेरी अक्षरातली ती पाटी डेव्हिडसन ने वाचली आणि शिरस्तेदारला आपण सर कॅनिंगना भेटू इच्छितो म्हणून सांगितले .एक कडक सलाम करून शिरस्तेदार त्या ऑफीस मध्ये शिरला आणि काही सेकांदातच परत आला ...Read More