युवाप्रेरणा- पुस्तक परीक्षण

by Subhash Mandale Matrubharti Verified in Marathi Short Stories

तरूण, तरुणींची मनं पेटवत ठेवणारी क्रांतीमशाल, म्हणजे 'युवाप्रेरणा' १२ जानेवारी हा 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रा. कवी देवबा पाटील यांनी आपला 'युवाप्रेरणा' हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. हा कवितासंग्रह १४ जानेवारीला, म्हणजे ...Read More