लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग १

by Dr.Swati More in Marathi Short Stories

खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती बघून आम्हाला चांडाळ-चौकडी हे नाव पडलं होतं.. धम्माल करायचो आम्ही कॉलेज मध्ये असताना..कॉलेज विश्व संपलं आणि प्रत्येकीचा मार्गही बददला.. भेटणं ...Read More