लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग २

by Dr.Swati More in Marathi Short Stories

सगळ्यात अगोदर मी तिच्या नकळत सतीशला भेटायचं ठरवलं.. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि असे प्रॉब्लेम्स हल्ली बऱ्याच जणांना येतात.अशा वेळी विचारविनिमय करून मग त्यावर सल्ला देणं कधीही चांगलं..सतीश माझाही कॉलेज मित्र असल्याने सहज एकदा वाट वाकडी करून त्याच्या ...Read More