Mystery (horror) by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Short Stories PDF

गूढ (भयकथा)

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Short Stories

पुरातन व आगळ्या-वेगळ्या वस्तू गोळा करण्याचा माझा छंद अगदी काॅलेज जीवनापासूनचा आहे. गेल्या पंधरा वर्षात मी अश्या खूप वस्तू गोळा केल्यात.त्यात जुनी नाणी,शिवकालीन हत्यारे,दगडांच्या व लाकडाच्या कोरीवमूर्त्या,उत्कृष्ट कलाकुसर असलेली भांडी ,तबके अश्या बर्याच वस्तू होत्या. काही जुनी कागदपत्रे-दस्तएवज जे ...Read More