Ambani's cock by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Short Stories PDF

अंबानीचा कोंबडा

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Short Stories

'कु-कु----कुकूचकू ----' पहाटे-पहाटे शेजारच्या कोंबड्याने जोरदार बांग दिली .तंगड्या ताणून पालथा झोपलेला दत्तू धडपडून जागा झाला.झोपल्या जागी अंग धनुष्यासारख ताणत आळस देत बोलला--"'आये,च्या टाक ना वाईच." चूलीजवळ भाकर्या भाजत असलेली सुभद्रा भूत बघितल्यासारखी दत्तू कडे पाहत राहिली.तिचा आपल्या डोळ्यांवर ...Read More