Humour stories Books in Marathi language read and download PDF for free

  कधी काय घडेल सांगता येत नाही....
  by Khushi Dhoke..️️️

  सकाळी घाईतच उठले........?? मी : "ओह्ह्ह गॉड... आज व्हायवा..... देवा वाचव रे.....??" पट्कन आवरतं घेतलं आणि पळाले अंघोळीला...... अंघोळ करून, बाहेर पडले आणि रेडी होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले....... ...

  कवी असह्य. - 2 - असह्यांच झेंगाट.
  by रंगारी

       चेकाळलेली दहशतवादी टोळी, बोकाळलेली महागाई व ढासळलेली अर्थव्यवस्था यापेक्षा चुरगळलेली प्रेमचिठ्ठी आणि त्यात मुरगळलेली मने ही आजच्या तरुणाईला जास्त जवळची वाटतात. शरीरात रसायनांची आलबेल झाल्याने लागलीच उत्क्रांतिवादाची ...

  कवी असह्य. - 1
  by रंगारी

       कवी असह्य व माझा संबंध तसा जुनाच. ऋणानुबंध प्रकारात मोडतील असे आमचे संबंध मुळीच नाहीत. आज मात्र अचानकच कवी असह्यांच्या ओघवत्या वाणीतून आमच्या नात्यातील प्रेम, प्लास्टिकच्या पिशवीने ...

  त्याची बायको
  by वैशाली बनकर

  "मी करेल त्याच्याशी लग्न"........... असे शब्द कानी पडताच कार्यालयातील सगळ्यांच्या  माना आपसुक च मागे वळल्या.. एक 23 वर्षाची मुलगी मोठ्या आत्मविश्वास आणि आनंदात नवऱ्या मुलाकडे (अभिराज ) कडे पाहत ...

  पाठलाग
  by संदिप खुरुद

                 दोन दिवसांपासून एक माणूस अजयचा पाठलाग करत होता. त्याच्यावर पाळत ठेवत होता. पहिल्या दिवशी अजयच्या एवढं लक्षात आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी ...

  मन चिंती ते.....
  by लता

         मार्चमध्ये कोरोना आला आणि लाॅकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून आम्ही सगळे घरीचं अडकलो होतो.ते बंद दार आणि वर्क फार्म होम करून जीव मेतकुटीस आला होता. घरात बायको,मी ...

  होम मिनिस्टर (अंतिम भाग)
  by preeti sawant dalvi

  रेवा घरात खरंच सगळ्यांची लाडकी होती. तेवढी ती सुगरण ही होती म्हणा. नीलिमाचे लग्न झाल्यापासून ती रेवावर खूप जळत असे. तिला रेवाचे कौतुक केलेले अजिबात आवडत नसे. रेवाचे लग्न ...

  होम मिनिस्टर (भाग १)
  by preeti sawant dalvi

  'दार उघड बये दार उघड!!' "शमी, तो टीव्हीचा आवाज कमी कर आधी.", अरुण पेपर वाचता वाचता ओरडत म्हणाला. "काय त्या आदेश बांदेकरने बायकांना पैठणीची स्वप्न दाखविली आहे देव जाणे. ...

  आणि भाषण विस्कटले.....
  by लता

                आणि भाषण फिसकटले.......................                               लता भुसारे ठोंबरे                     पंधरा आँगस्ट,हा आपल्या भारताचा स्वातंत्र दिन आमच्या शाळेतं उत्साहात साजरा होणार होता.तसे आम्ही तो दरवर्षीही उत्साहातचं ...

  म्या पायलेलं गाव- भाग 1
  by shabd_premi म श्री

  *म्या पायलेलं गाव*             अधून मधून सुट्टेच्यान गावागावैले फिऱ्याचा बेत निंगुन ये. कधी बाबासोबत त कधी आबासोबत निंगे. आतालोक त माये वीस पंचवीस गावं फिरून बी झाले अस्तिन. म्हणून ...

  कट' ची कटकट
  by Manjusha Deshpande

  “मी त्यांचा विचार करायलाच हवा होता.असा कसा मी परस्पर निर्णय घेतला काहीच कळत नाहीये ग.... त्या दिवसापासून मन अस्वस्थ झाले आहे""अगं, पण तू तर म्हणाली होती ना की तुझ्या ...

  भुत संस्कृती - 1
  by Jaaved Kulkarni

  (नमस्कार वाचक मित्रांनो! हि माझी पहिलीच कथा आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे. कोणत्याही धर्माच्या रूढी, परंपरा इ. तसेच कोणाच्याही सामाजिक चालीरितींचा अपमान किंवा टीका करणे हा माझा हेतू नाही. ...

  पैशाचा पाऊस
  by Milind Joshi

  मी एक साधा वेब डेव्हलपर आहे. मागील काही वर्षांपासून. त्याआधी अकौंटंट होतो. आजपर्यंत मला कधीही भूत / हडळ / खवीस / ब्रह्मराक्षस / वेताळ किंवा तत्सम व्यक्ती भेटलेल्या नाहीत. ...

  तारीफ
  by Milind Joshi

  काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. ...

  घडलं असं त्या दिवशी!!!
  by राहुल पिसाळ (रांच)

  मी प्राथमिक शाळेतून उच्च माध्यमिक शिकायला गेलो.तेव्हापासून मी प्राथमिक शाळेतील प्रत्येक दिवस , प्रत्येक क्षण आजही आठवतो.याच आठवणीला मनात ठेवून १५आॅगस्ट या दिवशी मी शाळेत गेलो.आत जाताना शाळेला असलेलं ...

  भूत
  by Milind Joshi

  काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र देवाघरी गेला. म्हणजे मेला हो. अर्थात देवाघरी गेला असे म्हणता नाही येणार. कारण तो अजूनही इथेच राहिलेला आहे... भूत बनून... एक छानसं, साधं सरळ ...

  पोटच्या गोळ्याची गोष्ट
  by Shirish

  "पोटच्या गोळ्याची गोष्ट "" काय झालं रे दादा? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस.? " हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताच शामने पहिला प्रश्न विचारला. " अरे काही नाही.. आबांची तब्येत जरा जास्तच... "" तू ...

  वर्क फ्रॉम ऑफिस
  by Niranjan Pranesh Kulkarni

  ब्रेकिंग बॅडच्या पाचव्या सिझनचा सहावा एपिसोड पाहता पाहता माझं ‘वर्क फ्रॉम होम’ चालू असताना फोन वाजला तसा माझा मुड ऑफ झाला. फोन माझ्या बॉसचा होता. “काय कटकट आहे” असं ...

  मदिरालय
  by Pradip gajanan joshi

  रावसाहेब आज दिवसभर बेचैन होता. गावातील बड्या आसामीपैकी एक म्हणजे रावसाहेब.  गडी देशी नाही मात्र विदेशी बाटल्यांचा मोठा शौकीन. फिरायला म्हणून कुठं बाहेर गेला की त्याची बॉक्सनेच खरेदी. सगळे ...

  सस्पेन्सची कॉमेडी
  by Pralhad K Dudhal

   एका सस्पेन्सची कॉमेडी...      एका एकांकिका स्पर्धेसाठी आमच्या गृपने एक रहस्यकथेवर बेतलेली एकांकिका बसवायची ठरवली.राज्य पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत भाग घ्यायची खूप दिवसाची आमच्या हौशी नाट्य संस्थेची इच्छा या ...

  मी आणि शेवंता..!!!??
  by Shubham Sonawane

  मी आणि शेवंता..!!!?? प्रेमात मी पहिल्यांदाच पडलो होतो. म्हणजे अक्षरशः पडलोच होतो. प्रेम करावे , एखाद्या मुलीला बाईक वरून फिरवून आणावं, तिला सोनूल्या, पिटुल्या, पिल्लू, जानू असल्या गुलाबी नावांनी ...

  हेच खरे वास्तव
  by Nagesh S Shewalkar

                                    ★★ हेच खरे वास्तव! ★★     आमच्या वर्तुळात दिलीप गायतोंड तशी प्रसिद्ध वल्ली! ...

  भविष्यवेडे
  by Nagesh S Shewalkar

                              ◆◆ भविष्यवेडे ◆◆     'पेपर...' बाहेरुन आवाज आला आणि अजय कॉफीचा प्याला बाजूला ठेवून बाहेर धावला. ...

  ओटी, गा-हाणा आणि वायफाय
  by Lekhanwala

  सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, ...

  नरसिंहाची गंमत,
  by Nagesh S Shewalkar

                                             * नरसिंहाची गंमत !*          ...

  कथा मोबाईलच्या रेंजची
  by Pradip gajanan joshi

  कथा मोबाईलच्या रेंजचीआप्पासाहेब तशी गावातली मोठी आसामी. बरीच वर्षे धुरकट वाडीचे सरपंच पद सांभाळत होते. माणूस साधा भोळा पण मोठा कामाचा त्यामुळे गावाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास. आप्पासाहेब म्हणतील तीच ...

  मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)
  by Lekhanwala

  अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान ...

  आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणार
  by Pradip gajanan joshi

  आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणारआखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप फडफडले. दरवर्षी समेलनानंतर काहीतरी वाद उफाळून येतोच. हे साहित्य संमेलन तरी त्याला अपवाद कसे राहणार? साहित्य ...

  गाढव प्रेम 
  by Pradip gajanan joshi

  गाढव प्रेम सकाळी गच्चीवर जावून फेऱ्या मारणे, योगा करणे हा माझा नित्याचा क्रम. त्या दिवशी मी असाच सकाळी लवकर उठलो. गच्चीवर जाण्यास निघालो. माझे लक्ष गेटकडे गेले. गेटपाशी एक ...

  आवंढा
  by Milind Joshi

  माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस ...