Door - Part 3 books and stories free download online pdf in Marathi

दरवाजा - भाग 3

स्वामीनी ला स्वामीनी च्या घरातल्या सगळ्याना ती दिसते स्वामीनी व धीरज पुन्हा आपल्या घरी रहायला येतात. काही दिवस गेल्या वरती ऐक दिवस सस्वमीनो च्या त्या घराच्या शेजारच्या बायका तिला भेटतात व सांगता की ती त्या घर मल्कह्ची मुलगी आहे. कायम काळी.साडी घालूं न दरवाज्यात बसायची वेडी होती कुणी तरी तिचा फ़ायदा घेतला व तिला मारून टाकले . दगडांनी त्येचे डोळे नाक ओठांन ठेचले होते ओल्कू सुधा येत नव्हती तिच्या ईक्च अपूर्ण राहिल्या तेव्हा मग ती भूत बनून परत आली. हे ऐकल्या पासून स्वामीनी च्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होता कुणी तिला मारले असेल?? तिच्या अपूर्ण ईक्च वगरे.? एकदिवस स्वामीनी गणेशा ची मूर्ती आणयला म्हून त्या घाटी जाते मूर्ती गेह्टे व परत येत असताना स्वामीनी चा लक्ष त्या दरवाजा कडे जाते स्वामीनी त्या दरवाजा जवळ जाते तशी ती समोर येऊं उभी रहते स्वमीनो गबरट तिच्या धी बोलते काय जाळे होते तुजा खिण कुणी केला वगरे ती स्वामीनी नै खूप मणव्ल्यवर सगुण लागते अशीच ऐक संध्या काळी. सूर्यअशातला चालला होता.दिवस भर स्वत सह संपूर्ण सुष्तिल पोळ्या नंतर.डोर्गर पली कडच्या आपल्या शीतल महालातकधी एकदा पौह्चौतौय याची त्याला घाई जाली होती. सरी सजीव स्रुष्तिआप आपले दिन क्रममलव्ण्यमगे गुंग होऊं ना आपापल्या घरट्या कडे वळू लागली होती.अंधा राणे हळू हळू आपले बस्तान सऱ्या अस्मँतवर पस्र्व्ण्यास सुरवात केली होती.पण आपल्या प्रिया ला याच काही सोयरसुतक नव्हते प्रिया म्हणजे चा त्या घर मालकाची मुलगी जी छा खून जाला होता व ती आता भूत बनून परत आली होती.ती आपल्याच तंद्रीत असायची नेहमी.ती आपल्याच तर्दीत किनाऱ्यावर चालत येत होती.तिच्या मनात असंख्य प्रश्न वावटळ घालत होती.समोरच्या शांत सागरा चा तिच्या मनातल्या भावनांशी कधी संगम जाला तीच तिलाच कळल नाही.आणी ती तिच्या परम्सखीच्य म्हणजेचशीतल वलूकेच्य कुशीत विसावली.तिच्याच भाषेत म्हणजे नाजूक बोटानी तिच्या मुलायम पाटीवर आपलं सर मनोगत गीरवु लागली.प्रणव चा हलीच वागणं प्रिया ला हल्ली खत्कू लागलं होत. प्रणव म्हणजे चा प्रिया छा बॉय फ्रेंड तीच त्यच्या वर खूप प्रेम होत.गेल्या ऐक वर्षा पासून प्रिया चा आणी प्रणव चे प्रेम सम्भंद सुरू होते आणी दिवसा ना दिवस ते बहरत देखील होते.प्रिया ही एका जिम ची इँस्त्रक्तोर होती आणी मालकीण सुध्दा फिटनेस एक्सपर्ट असलेली प्रिया जेवढी दिसायला सुंदर आकर्षक गोरीपान होती तेव्डिच ती सुड्रुढ बह्न्ड्यचि देखील होती.योग्य आहार आणी नियमित व्या यम यांचा संगम घडवत खूप मेहनत घेतली होती प्रिया नै यासाठी.निसर्गातल्या चित्र करणे सुँदर्तेच्य सऱ्या रंगची तिच्या वर वारेमाप उधळण केली होती.असे म्हंटले तर ते अजिबात वावगं होणार नाही.प्रिया रट्न्यने जायला लागली की साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खेळत असत .तिच्या शी सलगी करण्यासर्ही बरेच जाण लाइफ टाइम साठी तिच्या जिम चे सभासद जालें होते. तसे प्रिया ला फरसा मेक आप मधे इंटरेस्ट नव्हता.तीच स्वदर्य हे नेचुरल होत. पण याचा कधी प्रिया नै गर्व केला नाही.आण प्रणव म्हणजे चा प्रिया छा बॉय फ्रेंड हा ऐका ए म ए न सी मधे एक्कुटीवी अफ्फीसर कार्यरत असलेला देखणा बाण युवक होता.पिळदार शरीर ष्रुषिति चे वेड असलेला राकट बंद्याच प्रणव स्वभावाने मात्र विरुध्द होता म्हणजेच शांत मनमिळाऊ असा होता.आपल्या मात भाषी गोड स्वभावा मुळे सगळ्याना लवकर आपलस करण्याची अव्गड कला प्रणव नै अगदी तिला अम्सात केली होती .कोणाला ही पटकन कधी पण मदत करयला कायम तत्पर असले ला प्रणव खूप कमी काळातच सगळ्याच्या गळ्यातला ताई त बनला होता.
प्रणव प्रिया च्या जिम मधे व्यमाम साठी येऊ लागला होता.आणी प्रणव च्या या स्वभाव वैशिष्टय़ मुळे प्रिया त्याच्यावर पुरती भाळली होती .कमी कळतच त्यांची ऐक मेकँशि चांगली मैत्री जाली होती. त्या त काही नवल वटय्लच नको करन प्रणव चा स्वभाव च तसा होता तो कुणाला पण पटकन आप लस करून घ्यायचा.हळू हळू प्रणव च्या मनावर प्रिया च्या आरस पाणी स्व्डर्यचि भोवळ आणी लघवी स्वभावाची आणी प्रिया वरती प्रणव च्या.आकर्षक पिळदार व्यक्ती महत्वाची आणि मोहक बोलण्याची मोहिनी चढू लागली.मग प्रिया च्या आणि प्रणव च्या गाठी भेटी होऊ लागल्या वारंवार.संभाषण वाढण्यासाठी, सतत ऐक मेक्ण्च्य सोबत राहण्यासाठीप्रिया आणी प्रणव दोघे ही निमित्त शिढु लागले याची जाणीव प्रिया आणी प्रणव ला देखील नव्हती.हळू हळू प्रेमाचे मोगरे दोघांच्या ही मनाच्या ताट व्यण्वर खुलु लागले.व्यक्त प्रेमाची मुक्त समती प्रणव आणी प्रिया दोघानी एकमेका नाला कधीच देऊन टाकली होती.आणी आपल्या सूचक संवादातून दोघानी पण ते वेलो वेळी व्यक्त केले होते.आता फक्त हृदयाच्या देवं घेवनीच अनौपचारिक सोपस्कार तेवढा बाकी होता.पण बरेच दिवस जालें प्रिया प्रणव च्या प्रस्तावाची वाट पाहत होती पण तो काही तिला विचारात नव्हता प्रिया आता कंटाळी होती .प्रणव च्या प्रेमा साठी प्रिया आता आतुर जाली होती.पुढे ऐक दिवस त्यांचे भेटायचे ठरली प्रिया नै त्या वेळेस ठरवले की आज जर प्रणव नै पुढाकार नाही घेतला. तर आपण स्वतच पुढाकार घ्यायचा आणी त्याला आज वरच्या त्यच्या अव्यक्त प्रेमाचा नजराणा पेश करायचा या अधीर निर्णया प्रत प्रिया आली होती.या अधीर निर्णया प्रत प्रिया आली होती ऑन ते म्हणतात ना कुणी जर अंतरंगा पासून एखाद्या गोष्टी ची ई छा व्यक्त केली की ती पूर्ण होतेच.याची प्रचिती प्रिया ला आजच्या भेटीत आली.राम्या संध्याकाळच्या त्या गाईड भेटी त प्रणव नै प्रिया छा हात आपल्या हातात घेतला होता.आणी आपल्या प्रेम भावानाची ओंजळ रिती केली अगदी फिल्मी स्टाइल मधे ऐका गुड्यवर बसत नाजूक अशी गुलाबाची काळी देत तिची जन्म भरसठि साथ मागितली. प्रणव ने...... प्रिया खूप खुश जली काय करावे कळेना ती आनंदने पूर्ण भरौन गेली खूओ वाट पहिली होती प्रिया नै या गोष्टीची.प्रिया एकदां स्तभ जाली आणी निशब्द पण ती ला हे सगळे स्वप्नच वाटत होते.त्यामुळे प्रिया चा अजून त्यावर विश्वास बसत नव्हता.आनंदच्या भरात प्रिया नै प्रणव ला मिठी चा मारली.आता प्रणव चे आणी प्रिया चा मुका संवाद सुरू जाला होता. दोघे ही निशब्द जालें होते.प्रिया च्या टर आनंदला पारावर उरला नव्हता प्रिया ला असं वाटत होते जणू स्वर्ग दोन चा बोटे राहिला आहे.प्रिया नै जणू आता तिच्या मनातील आठवणींची सँदुकच उघडली होती.व परत तिला ते सगळ ह्रुड्यच्य नाजूक वेलीवर ऐव्ल्यश्य प्रेम कलीकेच अलगद उमज नेदिवसा गणीक वाढत्या सहवसच्यापाकळी पाकळी नै सुगंधित होत फुलत जाणे आण प्रेमाच्या क्यक्ती च्या आनंदने भरवून जाऊन त्या कळीच अचानक प्रतीफुल हों न सार लख्ख आठवत होत. आणी तिच्या गालावर ची खळी नाजूक गुलाबी हस्यणे भरत होती.केनर्यवरील केशरी तिन्ही सँजेचे वारे जसे रात्रीच्या झौब्नार्या वा र्यषी अलगूज हितगुज करू लागले तसे तिच्या अंगावर त्या मौह्मयी सहवासाचे शहा रे मंद पड्यनास करू लागले तीचे ते स्वर्ग सुख बहल करणारी एकमेक आठवण जिने तिच्या स्त्रीत्वल मिळालेल्या ऐका देवी देणगी चीतिच्या शी सर्व प्रथम ओळख करून दीली होती.तेव्हा ही त्या अम्रूतूल्य घटनेचा साक्षीदार तिचा समुद्र चा होता.किनाऱ्याच्या कुशीतील सुरूच लांब पसरलेले बेट.मावळत्या तेनीही सजेच्य प्रिया प्रणव ची भेट