A cup without love tea and that - 10. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १०.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १०.
संजय ऑफिस तर, सल्लू कॉलेजमध्ये निघून जातात...... घरी आता आजी आणि जया दोघीच असणार...... चला मग आपण सल्लूच्या कॉलेजमध्ये जाऊन बघुया.....

कॉलेज......

सलमान : "स्क्युज मी....... मिस...... ते फर्स्ट इअर कॉमर्सचे एडमिशन कुठे होत आहेत सांगू शकाल का.....??🙄🙄"

सलमान ज्या मुलीला हे विचारत होता..... तिचे लांब घनदाट काळे केस, सलवार सूट घालून ती त्याच्या उलट्या दिशेने उभी होती...... ती सुद्धा काही तरी शोधत असावी......

जशी ती मागे वळते, आपल्या सल्लूची बोबडी वळते...... तो भारावल्यासारखं तिला बघतच उभा राहतो...... तिचे ते पाणीदार डोळे, शेप्ड आय ब्रोस, कोवळे ओठ..... इतकी नाजुक की, विचारूच नका...... (मग मी सांगत ही नाही...🤪😜😝) अहो सांगते की, हा तर आपला पठ्ठ्या..... आता याचं नाव आहे सलमान किमान आपल्या सलमान खान ची तरी इज्जत ठेवली असती अजूनही लग्न नाही त्याचं...... मला तर कधी कधी प्रश्न पडतो...... यांचे नातेवाईक कसे काय शांत बसतात.... सेलिब्रिटी आहेत म्हणून की, त्यांच्यापुढे नातेवाईक स्वतःची लायकी समजत नाहीत म्हणून..... कदाचित दुसरं कारण, असू शकतं म्हणून, मी पण आता नातेवाईकांना त्यांची लायकी दाखवून देणार आहे.....😜😝😛 असो..... तर हा...... आपला सल्लू फुल्ल फ्लॅट......

मिस ती😜 : "येस..... तुम्ही मला विचारलं का....??🙄🙄"

सलमान : "हो मी ते विचारत होतो की,.....🙄🙄"

आणि तो तिच्या चेहऱ्यात पूर्णपणे हरवून गेला....... ती त्याच्या फेस समोरून हात वेव्ह करत होती...... पण, काहीच फायदा होणार नव्हता.....😉😉 कारण, आपला सल्लू तर तिच्यात पूर्ण हरवून गेला होता....😍😍

मिस ती😜 : "हॅलो..... मिस्टर...... आर यू ओके......🙄🙄"

ती त्याला खांद्याना धरून जोरात हलवत......

मिस ती😜 : "हॅलो.....🤨🤨"

सलमान : "हा...... ओह.... सॉरी..... बाय द वे....... तुम्हाला माहित आहे की फर्स्ट इअर एडमिशन कुठे होणार आहेत.....🙄"

मिस ती😜 : "अ...... अक्च्युअली....... मी सुद्धा मगापासून शोधतीये...... पण,....😒"

सलमान : "ओके...... ओके..... रिलॅक्स...... आपण शोधू...🙂"

मिस ती😜 : "नो प्रॉब्लेम...... चल....🙂"

दोघेही पूर्ण कॉलेज फिरतात...... प्रत्येक क्लास रूम, ऑफिसेस, auditorium...... सगळीकडे फिरून येतात पण, कुठेच त्यांना एडमिशनची प्रोसेस पार पडताना दिसत नाही..... त्यांना एक पिओन जाताना दिसतो.......

सलमान : "स्क्युज मी..... काका..... इथे फर्स्ट इअर कॉमर्सचे एडमिशन कुठे होत आहेत....??"

पिओन : "तुम्ही खूप लवकर आलाय...... अजुन दोन तास तरी प्रोसेस साठी उशीर आहे..... तुम्ही तोपर्यंत वाट बघू शकता किंवा नंतर येऊ शकता.... जस तुम्हाला कंफर्टेबल असेल......🙂🙂"

सलमान : "काका ते कॅन्टीन कुठे आहे..... अक्च्युअली मी फिरलो पण, कॉलेज इतका मोठा की कुठे काय काहीच समजत नाहीये......🙄"

पिओन : "हा तुम्ही एक काम करा इथून सरळ जाऊन कॉलेज ग्राउंड पलिकडे जा तिकडे तुम्हाला कॅन्टीन मिळेल....🙂"

सलमान : "धन्यवाद काका....🙂"

पिओन : "...🙂🙂"

पिओन निघून जातो........

सलमान : "तू येणार का सोबत मी कॅन्टीनमध्ये जातोय...🙄 इफ यू डोन्ट माईंड"

मिस ती 😜 : "उम्म..... ओके चल.....🙂"

ते दोघे कॅन्टीनकडे प्रस्थान करतात......😜😜😜 दोघेही शांत कुणीच - कुणाशी बोलत नाही..... समोरून मुलांचा ग्रुप येताना बघून, सलमान "मिस तिला" त्याच्या डाव्या बाजूला करतो..... आणि स्वतः तिच्या उजव्या बाजूला जाऊन पुढे चालू लागतो..... "मिस ती" गालातच हसते...🤭🤭🤭 तिला हसताना बघून सल्लू परत हरवून जातो.....😍😍

मिस ती 😜 : "हॅलो...... परत हरवलास.....🤨🤨"

सलमान : "तू आहेच इतकी क्यूट.....😛"

मिस ती 😜 : "काही बोललास का तू....??🤨🤨"

सलमान : "नाही मी कुठ काय.....🙄 चल कॅन्टीन आली....."

मिस ती 😜 : "दिसतीये मलाही...😉"

सलमान : "....🙄🙄"

मिस ती 😜 : ".....🤭🤭"

सलमान : "मिस...... तुम्ही काय घेणार.....🙄"

मिस ती 😜 : "बाय द वे.... माझं नाव ऊर्वी......🙂"

सलमान : "माझं सलमान.....🙂🙂"

ऊर्वी : "..... छान आहे नाव....🙂"

सलमान : "..... तुझं ही......🙂"

परत हरवला.......🥰😍

ऊर्वी : "बरं मग मागवायच काही..... की, नाव ऐकून आणि ऐकवून भरलं पोट....🤭"

अस बोलताच तो एक मेनू कार्ड घेतो..... दोघांकडे दोन मेनू कार्ड असतात सलमान मेनू कार्डमध्ये डोकं खुपसून.....

सलमान : "हो मला...... ग्रिल्ड चीज सँडविच, फ्रेंच फ्राईज, कोक....."

ऊर्वी : "मला...... उम...... ओके मी मसाला डोसा..... डन.....👍"

सलमान : "दादा..... ग्रिल्ड चीज सँडविच, फ्रेंच फ्राईज, कोक..... आणि एक मसाला डोसा......🙂"

दादा : "अजुन काही सर.....🙂"

सलमान : "नाही बस इतकंच..... किती वेळ लागेल.....?"

दादा : "बस सर फक्त पंधरा मिनिटे द्या..... लगेच आलो घेऊन....🙂"

सलमान : "ओके दादा काही प्रॉब्लेम नाही..... या तुम्ही.....🙂🙂"

तो निघून जातो ऑर्डर घेऊन, आता इकडे......🤭🤭 दोघेही शांत कुणीच - कुणाशी बोलत नाही.....🤭🤭 काही वेळा नंतर.......

ऊर्वी : "तुला कॉलेज विषयी माहिती कुठून मिळाली...??"

सलमान : "बाबाने सांगितलं.....🙂"

ऊर्वी : "अच्छा...... मग कॉमर्स घे अस कुणी सांगितलं की तुझ्या मनाने तू एडमिशन घेतोय..??"

सलमान : "अस कस.....🙄🙄 मी माझा निर्णय घेतला...... कुणी कशाला सांगेल मला......🙄 तू कुणाच्या दबावात घेतलंय का एडमिशन..?"

ऊर्वी : "नाही रे मी सहज विचारलं..... होतं ना खूपदा की, पॅरेंट्स मुलांवर दबाव टाकतात..... सो मला वाटलं आणि मी विचारलं....🙂"

सलमान : "नाही माझ्या घरी असा दबाव कुणीही टाकत नाही......☺️"

ऊर्वी : "दॅट्स बेटर......☺️👍"

सलमान : "Hmmmmmm....."

ऊर्वी : "तू इतकंच कमी बोलतोस का नेहमी.....??"

सलमान : "नाही का ग.....?? अस का विचारतेस.....?"

ऊर्वी : "नाही रे मीच बोलतेय ना मगापासून.....😒"

सलमान : "बोल की मस्त वाटतं मला.....☺️"

ऊर्वी : "पण, मला माझ्यासारखं बोलणारं हवं..... उगाच वन वे कन्व्हरशेशन नकोय...... त्यात मला कंफर्टेबल नसतं...... मला तर समोरचा ही तितकंच बोलला पाहिजे तरच मज्जा येते......😛"

सलमान : "बरं चल मी बोलत जाईल......☺️"

ऊर्वी : "तर तुझ्या घरी कोण - कोण आहेत..?"

सलमान : "आम्मिजी, माँई, बाबा, मामा......"

ऊर्वी : "आम्मिजी आणि माँई..... आणि तुझी आई....🙄🙄"

सलमान : "ती खूप मोठी स्टोरी आहे....... सांगेल नंतर कधी......🙂"

ऊर्वी : "बरं....🙂"

सलमान : "तुझ्या घरी कोण - कोण आहेत??"

ऊर्वी : "आई, बाबा, लहान भाऊ, आजी - आजोबा....🙂"

सलमान : "अरे वाह..... मस्तच.....☺️"

ऊर्वी : "मी आजीची खूप जास्त लाडाची...... तसं सगळेच मला लाड करतात..... पण आजी थोडूसं जास्त करते......😚"

सलमान : "माझी ही आम्मिजी माझा आणि माझ्या सलमाचा जास्त लाड करते.....☺️☺️"

ऊर्वी : "सलमा...??🙄🙄"

सलमान : "हो.... सलमा..... माझी छोटुशी परी.....🤗"

ऊर्वी : "अच्छा..... तुझी बहिण....."

सलमान : "नाही फक्त बहीण नाही..... माझी फ्रेंड सुद्धा....😘"

ऊर्वी : "हाऊ स्वीट....☺️"

सलमान : "तुझे कुणी फ्रेंड्स...??"

ऊर्वी : "नाही मला जास्त फ्रेंडशिप करायला आवडत नाही..... खूप कमी लोकांशी मी बोलत असते....."

सलमान : "मग मी ही नसेल आवडत ना!!....🙄"

ऊर्वी : "हे बघ यात आवडणं किंवा नावडण हा प्रश्नच नाहीये..... मला मुलं चांगले वाटले.... म्हणजे लॉयल तरच मी पुढे त्यांच्याशी बोलते..... आणि तू मला ठीक वाटला.... सो... बोलायला काय प्रॉब्लेम म्हणून, बोलतेय.....☺️"

सलमान : "अच्छा....🙂"

ऊर्वी : "बाय द वे.... यू डोन्ट हॅव एनी फ्रेंड्स??....🙄🙄"

सलमान : "आहे ना माझा सचिन यारु..... माझा यार..... तो पोलीस इन्स्पेक्टर आहे...... मलाही त्याच्यासारखं एक अधिकारी व्हायचं आहे......😎"

ऊर्वी : "बापरे तुझी तर ओळख जाम पोलीस डिपार्टमेंट पर्यंत.... आम्हाला तर वाचूनच राहावं लागेल बुआ....😮"

सलमान : "नाही ग..... तू नको जास्त विचार करू.... तू ही माझी एक फ्रेंड असणार की....🙂🙂"

ऊर्वी : "हा मग ओके....😄"

सलमान : "...😄😄"

तेवढ्यात तिथे त्यांची ऑर्डर घेऊन ते दादा येतात.....

दादा : "सर यूअर ऑर्डर......🙂"

सलमान : "हो थँक्यू....... बिल??"

ऊर्वी : "थांब ना मी पे करते......🙂"

सलमान : "देतोय मी थांब तू...."

ऊर्वी : "नको थांब.....मी देते ना.....🤨"

सलमान : "अग पण....😕"

ऊर्वी : "दादा हे घ्या......🙂"

ती बिल पे करते....... आणि दादा निघून जातात.....🙂

सलमान : "कशाला दिलेस मी दिले असते की....🙂"

ऊर्वी : "...🤨🤨"

तो तिचे एक्स्प्रेशन बघून वेगळ्याच विषयाकडे वळतो......

सलमान : "कॅन्टीन किती छान आहे ना...... इथे ऑर्डर आणून देतात..... आणि किती छान सर्व्हिंग आहे..... नाहीतर कुठे गेलं ना की, धड वागत सुद्धा नाहीत..."

उर्विला त्याच्या त्या वागण्यावर हसू येतं...... आणि ती गालातल्या - गालात हसत....

ऊर्वी : "हो ना....🤭🤭 अरे पण, आपण कॉलेजच्या गेस्ट कॅन्टीन मध्ये आलोय..... सो गेस्टसाठी ही आहे आणि एकदा एडमिशन केलं की, तिकडे दुसरी एक कॅन्टीन आहे..... तिथं स्टूडेंटसाठी केलंय अरेंज..."

सलमान : "ओह अच्छा.... पण, तू हसतेस का मला मनातल्या - मनात....🙄🙄"

ऊर्वी : "तुझे डिश थंड होतील..... आधी खाऊन घे.....🤭🤭🤫"

सलमान : ".....😒😒ओके"

दोघेही शांत राहून, खाऊन घेतात......

सलमान : "चल निघूया..... एडमिशन प्रोसेस सुरू झालं असेल....."

ऊर्वी : "हो चल....🙂"

दोघेही जायला निघतात.....

सलमान : "सांग ना..... का बरं हसलीस......🙄"

ऊर्वी : "सोड ना काय तू एकच गोष्ट पकडून बसलाय.... चल एडमिशन करू पटकन मग गर्दी होईल......"

ती अस म्हणून समोर निघून जाते....... तो तिच्या मागे हळूहळू विचार करत चालतो......🙄🚶

सलमान : "यार ही काय मुलगी राव..... माझ्यावरच हसते आणि कारणही सांगत नाही.....🤷😏"

तो ही एडमिशन डिपार्टमेंट जातो...... दोघेही एडमिशनचा फॉर्म फिल करायला सोबत बसतात...... तेव्हा एक मुलगा तिच्या शेजारी बसतो...... सलमानला इन्सीक्युरिटी फिल होते...... पण, तो दाखवत नाही.....🤭🤭

शेजारचा मुलगा : "स्क्युज मी..... तुमच्याकडे ब्लॅक पेन आहे का...... अक्च्युअली..... इथे लिहिलंय की, ब्लॅक पेननेच फॉर्म भरायचा आहे.....😕"

ऊर्वी : "तू पहिल्यांदा भरतोय का फॉर्म..... अरे इतकं तरी कळायला हवं ना तुला..... सल्लू तू बघ याला काय हवंय....😏😏"

सलमानला खूप बर वाटतं कारण, ती त्या मुलाशी तशी वागली.... नाहीतर त्याला तिच्याविषयी इन्सीक्युरिटी होती.....

सलमान : "ब्लॅक पेन हवंय ना तुला...... हे घे.....🤨"

मुलगा : "नको.....😬😬"

सलमान : "का माझ्याकडून पेन घेण्यात काय प्रॉब्लेम तुला??.🤨"

मुलगा : "असू दे....😏"

तो मुलगा उठून निघून जातो..... इकडे हे दोघ एकमेकांकडे बघून जोरात हसतात......

शिखरे मॅडम : "स्टुडंट्स..... कीप सायलेन्स....."

दोघे : "......🤭🤭🤭🤫"

ते दोघे फॉर्म फिल करून सबमिट करतात......

सलमान : "आता आपल्याला येऊन बघावं लागेल..... नंबर लागला की...... नंतर फीस सबमिशन असेल......🙂"

ऊर्वी : "मी विचार करतेय...... दुसऱ्या कॉलेजला ट्राय करावं.....😕😕"

सलमान : "का ग.....😒"

ऊर्वी : "अरे कॉलेज लांब पडतं मला....😕"

सलमान : "मग मी पीक अँड ड्रॉप करू शकतो की.... नॉट बिग डील..... इफ यू डोन्ट माईंड.....🙄"

ऊर्वी : "हो.... पण.....🙁"

सलमान : "एनी प्रॉब्लेम.....??"

ऊर्वी : "नाही......."

सलमान : "मग..... की, माझ्यासोबत यायचं नाही...??🤨"

ऊर्वी : "अस असतं तर आधीच नसते आले ना.....😏"

सलमान : "मग येणार ना.....🙂"

ऊर्वी : "ओके......🙂"

सलमान : "अरे पण तू आलीस ते मला कस कळणार ....😕😕"

ऊर्वी : "तू ते टी स्क्वेअर वर सकाळी ०८:०० ला थांब ज्यादिवशी कॉलेज कडून मेसेज येईल..... मी एक्झॅक्ट वेळेवर पोहचेन.....🙂"

सलमान : "ओके......🙂 पण, आता कशी जातेय...... आय मीन...... यू डोन्ट हॅव बाईक....??"

ऊर्वी : "मी बस ने आलेले..... आता ही जाईल....."

सलमान : "...... ओके... बट जर तुला काही प्रॉब्लेम नसेल......."

तो काही बोलणार तोच.....

ऊर्वी : "तर मी तुला ड्रॉप करू का..... हेच ना......"

सलमान : "हो हेच......😁😁"

ऊर्वी : "चल मग सोड मला.....🙂"

सलमान : "ओके......🙂"

दोघेही जायला निघतात....... तिला तो तिच्या पॉईंट वर ड्रॉप करतो..... ती त्याला बाय न बोलताच निघून जाते..... इकडे हा ही घरी जायला निघणार तर त्याला संजयचा कॉल येतो.......

संजय : "सल्लू केलं का फॉर्म सबमिट...??"

सलमान : "हो बाबा झालं.... घरीच निघालोय.......🙂"

संजय : "मी जस्ट निघणारच होतो.... म्हटलं आधी विचारून घ्यावं..... पण, आता झालंय तुझं मग तू घरी जा आरामात आणि आधी जेऊन घे..... मला रात्री घरी यायला उशीर होईल..... तू, आम्मिजी आणि जया सोबत जेवून घे..... ओके....🙂"

सलमान : "हो बाबा.....🙂"

संजय : "ओके बेटा.... टेक केअर....🙂"

सलमान : "हो बाबा तू पण..."

तो घरी जायला निघतो.........🏍️तुम्हीही जावा आता..... मी पण जाते.......🛴..😁😁😁😁😬🤭🤭😚😘🌹


@खुशी ढोके..🌹

Rate & Review

Anita R.Chavan

Anita R.Chavan 6 months ago

uttam parit

uttam parit 6 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 10 months ago

Vaishali Kamble