स्पर्धेच्या पलीकडे - (भाग १)

by Swapnil Tikhe in Marathi Short Stories

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी ...Read More