spardhechya palikade by Swapnil Tikhe | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels स्पर्धेच्या पलीकडे - Novels Novels स्पर्धेच्या पलीकडे - Novels by Swapnil Tikhe in Marathi Short Stories (18) 341 351 स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी ...Read Moreझाली होती. राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते. "विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला? तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल "अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात. पण तू रम्याला फोन केलायस न? तो Read Less Read Full Story Listen Download on Mobile Full Novel स्पर्धेच्या पलीकडे - (भाग १) (5) 142 135 स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी ...Read Moreझाली होती. राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते. "विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला? तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल "अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात. पण तू रम्याला फोन केलायस न? तो Read Less Listen Read स्पर्धेच्या पलीकडे - (भाग २) (6) 108 105 स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २) आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता जर आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या ...Read Moreहुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही. म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश. नेहमी प्रमाणेच प्रकाशच्या बोलण्यात तथ्य होते. त्याचे मत चौघांनाही पटत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राहुल आणि मंदारने हात मिळवले, गळा भेट घेतली आणि Read Less Listen Read स्पर्धेच्या पलीकडे - (भाग ३) (7) 91 111 स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग ३) इथुन पुढे मात्र त्यांची खरी कसोटी होती. सिंहगड चढणे आणि सायकल चालवणे या मध्ये फरक होता. सायकल चालवायची त्यांना सवय होती, त्या उलट गड मात्र ते क्वचितच चढत असत. गड चढायला सुरुवात केल्यावर पाचच ...Read Moreस्पर्धा किती कठीण होणार आहे याची जाणीव झाली. त्यांच्या जवळचे पाणी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. थकवा जाणवायला सुरुवात झाली होती. केवळ घाई करून गड चढल्याने जिंकता येणार नाही हे त्यांना जाणवले. त्यामुळेच त्यांनी आपापल्या धोरणात बदल केले. राहुलने आपली चाल मंद केली. तो आता आपली ऊर्जा वाचवून पुढे जात होता. त्या उलट मंदार अधिक धोक्याची वाट पकडून वेळ वाचवण्याचा Read Less Listen Read More Interesting Options Short Stories Spiritual Stories Novel Episodes Motivational Stories Classic Stories Children Stories Humour stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Social Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Swapnil Tikhe Follow