प्रिती.. तुझी नी माझी – भाग-४

by Aniket Samudra Verified icon in Marathi Short Stories

खरेदी संपवुन निखील आणी अनु खाली पार्कीग मध्ये गाडीत सामान भरत होते, एवढ्यात, निखील ला कोणीतरी जोर-जोरात हाक मारतेय असा भास झाला. निखीलने मागे वळुन पाहिले तेंव्हा त्याच्या ऑफिस मधला मित्र- दिन्या – धावत येताना दिसला. “अरे काय झाले.. ...Read More