Ketki by suresh kulkarni in Marathi Short Stories PDF

केतकी!

by suresh kulkarni in Marathi Short Stories

सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली,केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील ...Read More