हिरवे नाते - 3 - बुढाबाबा

by Madhavi Marathe Matrubharti Verified in Marathi Short Stories

बुढाबाबा छकवा उंटीणीच्या बाळाच्या आगमनाने सगळं घर आनंदलं होतं. रात्रभर छकव्याला होणाऱ्या बाळंत वेदनांनी घरदाराला पिळवटून काढलं होतं. त्यामुळे जरा उशिरानेच सगळं घर जागं झालं. फुलवाने उठल्यावर अंगण झाडताना, दहावेळा त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला होता. ४ ते ...Read More