OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Hirwe Nate by Madhavi Marathe | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. हिरवे नाते - Novels
हिरवे नाते by Madhavi Marathe in Marathi
Novels

हिरवे नाते - Novels

by Madhavi Marathe Matrubharti Verified in Marathi Short Stories

(22)
  • 15k

  • 36.6k

गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या ...Read Moreतृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते

Read Full Story
Download on Mobile

हिरवे नाते - Novels

हिरवे नाते - 1
गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या ...Read Moreतृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते
  • Read Free
हिरवे नाते - 2 - नियती
नियती ग्रॅज्युएट झालो आणि नोकरी मिळवण्याची धडपड चालू झाली. खूप मोठी स्वप्न उराशी होती. खूप पैसे कमवायचे होते. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारीही होती. आईला हे सगळे बोलून दाखवताना एकप्रकारचा अहंभाव तिला जाणवत होता. ती बोलूनही दाखवायची पण माझ्या ...Read Moreधुमाऱ्यां पर्यन्त तिचे शब्द पोहोचत नव्हते. बाबा हे तारुण्याचे वारे जाणून होते.
  • Read Free
हिरवे नाते - 3 - बुढाबाबा
बुढाबाबा छकवा उंटीणीच्या बाळाच्या आगमनाने सगळं घर आनंदलं होतं. रात्रभर छकव्याला होणाऱ्या बाळंत वेदनांनी घरदाराला पिळवटून काढलं होतं. त्यामुळे जरा उशिरानेच सगळं घर जागं झालं. फुलवाने उठल्यावर अंगण झाडताना, दहावेळा त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला होता. ४ ते ...Read Moreफुटांची ऊंची, लांबसडक कमानदार मान, त्यावर एखादं त्रिकोणी भांड बसवावं तसं
  • Read Free
हिरवे नाते - 4 - बदल
बदल कडूगोड आठवणी साठवून जीवनचक्र फिरत असते. घरामध्ये काही बदल घडत असल्याचे जाणवू लागलं होतं. आता वीणाला चांगली जाण आली होती. आई बाबा आपसात काही चर्चा करत आहेत, असं वारंवार दिसू लागलं होतं. आजी आजोबां बरोबरही चर्चा ...Read Moreहोती. वातावरण ताणत ताणत एक दिवशी ते तुटलं. मग मुलांशीही चर्चा
  • Read Free
हिरवे नाते - 5 - तात्याकाका
साधारण १९४६ चा काळ होता. पुण्याला वाड्यामध्ये बिऱ्हाड करून रहायची त्याकाळी मोठ्या प्रमाणावर सोय होती. नवीन लग्न झालेले, शिक्षणासाठी आलेले कुटुंब, मुलं गावी ठेवून बदलीवर आलेले असे बरेच लोकं वाड्यांमधून दोन खोल्या घेऊन रहात असायचे. आम्ही पण असेच ...Read Moreबदली झाली त्या निमित्ताने पुण्याला आलो होतो. आम्हा मुलांना चांगल्या शाळेत घालता येईल म्हणून बाबांनी गुहागरहून सगळ्यांनाच इकडे आणले होते. त्यांच्या मित्राच्या ओळखीने वाड्यातल्या तीन खोल्या मिळाल्या होत्या. सामान सुमान घेऊन आम्ही त्या वाड्यावर आलो. परांजपे वाडा होता तो. तेव्हा पुणं एव्हढं गजबजलेलं नव्हतं. झाडांनी वेढलेल्या वाडयाचं दर्शन फार छान वाटलं. सगळ्या प्रकारच्या फळझाडांनी आणि फुलझाडांनी आवार बहरलं होतं.
  • Read Free
हिरवे नाते - 6 - जीवन
जीवन निळ्याभोर आकाशाखाली, झाडाच्या गर्द सावलीत निखिल एकटाच बसला होता. उव्दिग्न मनःस्थितीने त्याला सभोवतालचे सौंदर्यही जाणवत नव्हते. शुन्यात एक केंद्रबिंदू बनवून त्यातच हरवून गेला होता. काय झाले एव्हढे आपल्याला की जीवनातला रसच संपवून निरसता यावी. सगळ्या जाणिवा बोथट व्हाव्या ...Read Moreकुठेही कशाची कमी नाही. आई वडील अतिशय महत्वाकांक्षी नव्हते. सहज जीवन जगण्याकडे त्यांचा कल
  • Read Free
हिरवे नाते - 7 - जोडीदार
जोडीदार “ सिध्दाली आटोप लवकर.” “ मला नाही आटपायचय, सांगितलं ना एकदा.” “ अगं बाई पण त्याला ये म्हणून सांगून ठेवलय ना आता. मग आता सामोरं जायला नको का ?” “ मी सांगितलं का ...Read Moreये म्हणून ?” “ काही म्हण बाई, पण आजच्या दिवस तरी माझ्यासाठी तयार
  • Read Free
हिरवे नाते - 8 - गर्भ
गर्भ - 8 सृजनाची ओढ पियूला नेहमीच आतून जाणवत असायची.
  • Read Free
हिरवे नाते - 9 - कॉकटेल पार्टी
कॉकटेल पार्टी - 9 विदुला विचारमग्न होऊन बसली होती. लंचटाईम झाला याचही तिला भान नव्हतं. कामं समोर तशीच पडली होती. “ विदुला, अग चल ना जेवायला.” आभा म्हणाली. “ नको आभा, तू ये जेऊन. मला भूक ...Read Moreफक्त माझ्यासाठी कडक कॉफी पाठवून दे.” “ का ग ? बरं नाही ?” आभा “
  • Read Free
हिरवे नाते - 10 - सुगंधी बाबा
सुगंधी बाबा - 9 खुप वर्षांनी औरंगाबादला गेले की तिथे जुन्या आठवणींच्या वाटांवरून फेरफटका मारायची माझी जुनी सवय. बालपणाचं बोट धरून बदलत गेलेल्या वाटांवरून चालताना भूतकाळ आणि वर्तमानकाळातल्या सांगड घालणाऱ्या आठवणींची त्रेधातिरपीट उडायची. बालपणातल्या किंवा तारुण्यातल्या त्या सवयींच्या जागेकडे ...Read Moreसमोर दिसणाऱ्या वेगळ्याच नजाऱ्यांनी मनाची घालमेल व्हायची. तिथल्या बदललेल्या रूपानी जुन्या
  • Read Free
हिरवे नाते - 11 - गुंफण
गुंफण : 12 “ कुठेतरी जाऊया ना रे आपण .” नीताने आळसावतच शेजारी पेपर वाचत पडलेल्या वरूणकडे नजर टाकली. “ काय झालं ?” पेपर मधून नजर न हटवता वरुण म्हणाला. तेव्हा रागारागाने नीताने त्याच्या हातातला पेपर ओढून ...Read Moreकाहीतरी बिनसलय हे लक्षात येऊन वरुणने समजूतदारपणे तिच्याकडे मोर्चा वळवला. नीता आपल्याच
  • Read Free
हिरवे नाते - 12 - काळी माय
काळी माय : 13 मिल मधली नोकरी सुटली आणि शंकरला बायको मुलाला घेऊन गावी यावं लागलं. गावी वाटण्या झाल्या होत्या. आपापले हिस्से घेऊन तिघेही भाऊ जमिन कसत आणि इतर जोडधंदेही करत होते. आई वडील वडिलोपार्जित घरात त्यांचे हातपाय हालतात ...Read Moreतिथेच रहाणार होते. त्यांच्या पश्चात घराच्या वाटण्या होणार होत्या. शंकरने आपले बस्तान चांगलं बसलय म्हणून तिघा भावाना मोठेपणाने
  • Read Free
हिरवे नाते - 13 - मुकी
मुकी :14 बदली झाली आणि आम्ही औरंगाबादला रहायला आलो. आपलच गाव होतं. पण परत नवीन शेजार पाजार, शाळा, कामवाली बाई सगळच नवीन. सामानाच्या बॉक्सनी घर भरून गेलं होतं. स्वैपाकघरातलं सामान आधी लागतं म्हणून ते बॉक्स उघडायच्या तयारीत असताना ...Read Moreवाजली. आता आपल्याकडे कोण येणार अशा प्रश्नार्थक मुद्रेने काम आवरत राहिले. कुणीतरी
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Short Stories | Madhavi Marathe Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Madhavi Marathe

Madhavi Marathe Matrubharti Verified

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.