1 Taas Bhutacha book and story is written by jay zom in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. 1 Taas Bhutacha is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
१ तास भुताचा - Novels
by jay zom
in
Marathi Horror Stories
आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी.
हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने पुर्णत काजळ फासल होत.प्रकाश नसणा-या जागेला जणू त्याने घट्ट मिठी मारत काजळी रुप दिल होत.शहरातली रस्त्यांवर मोकळी ,हिंडणारी कुत्री-मांजर आज गळाफाडून
रडत, विव्हलत होती . काळ्या रंगाचे ते ढग धोक्याची जाणीव करुन देत होते. ........
बाजूलाच एक 20 मजली मोठी बिल्डींग दिसुन येत होति. मोठ्या गेट बाजूला एक watchman साध्या प्लास्टीकच्या खुर्चीत बसला होता .निला शर्ट ,काळी पेंट असा त्याचा पेहराव होता . राहुन राहुन तो आपले टपोरे लाल डोळे घेऊन एका ,सायको सारखा आजुबाजूला पाहत होता .
त्याच बिल्डींगच्या flat नं: 103 मध्ये
" अपर्णा ? अग झाल की नाही , किती उशिर ?"
चेटक्याच जंगल भाग 1..... S.....1 ..- चेटक्या . [मित्रांनो चेटक्याच जंगल हे एक अशाप्रकारच भयानक जंगल आहे .ज्या जंगलात विविध प्रकारच्या भुतांचा वास आहे . आणि त्यासोबतच जो कोणी मनुष्य चेटक्याच्या जंगलाची अमावास्याच्या दिवशी , वेस ओलांडून आत जातो ...Read Moreपुन्हा कधीच परत येत नाही . ....... ] साध त्याच मढ सुद्धा.. पाहिल्या सीज़न मधल भुत खुद: चेटक्या चेटक्याच जंगल - 1] चेटक्या ... काल्पनिक भयकथा वेळ रात्रीची 8 :30 अद्यात सोसायटी... आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी. हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने
लेखक.!- जयेश.. झोमटे.. नवरात्रीचा गोंडा... रात्रीचा किरर्र काळोख पसरलेला . जंगलातले रातकीडे विशिष्ट प्रकारच्या आवाजाने किर्र, किर्र्त मृत्युगीत गात होते. पिवळ्या रंगाच चमकणा-या काजवाच प्रकाश जणु हडळीच्या पिवळ्याजर्द डोळ्यांप्रमाणे भासून येत होत. कोकनातल्या जंगलात आज जाड धुक पसरलेल, त्यासमवेतच ...Read Moreपसरलेली निरव शांतता ह्या सर्व वातावरणातल गुढपण आणखीणच वाढवत होती . चंद्राची सावली झाडांवर पडली जात , फांद्याच त्या सावलीत अक्राल-विक्राळ भयंकर रुप तयार झालेल. दुर कोठून तरी एका पुरुषाची आकृती धावतच चंद्राच्या उजेडात जंगलात शिरुन आली. त्या पुरुषाच्या चेह-यावर वाढलेली दाढी, मोठ्या भुवया होत्या . अंगावर एक काळ्या रंगाचा सदरा व खाली एक सफेद रंगाचा धोतर घातलेला . त्याच्या
लेखक : jayesh.. झोमटे... .................................... सत्यघटनेवर प्रेरित ...भयकथा काहीक दृष्य ( climax) काल्प्निक भय .मनोरंजन व्हाव ह्या हेतुने घेतली आहेत..! सुड भाग 1 मित्रांनो ज्यासरशी सत्याचा सतियुग समाप्त झाल गेल , त्यासरशी कर्मकांड, कारस्थानी , कप्टी-नीच , वासनांधीश, लोभ ...Read Moreकलिच कलियुग सुरु झाल...कलियुग सुरु होताक्षणीच सत्ययुगातली देव माणस- कलियुगात एका राक्षसा सारखी वावरु लागली . हम रस्त्याने जाणा-या मुलींची छेड काढणारे राक्षस आपल्या वृध्दधारी आई-बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारे राक्षस दुस-याच्या घव-घवीत यशावर जळणारे राक्षस ....अशा कित्येक तरी कलिच्या सवयींने नढलेले मनुष्य आज ह्या कलियुगात राक्षसा सारखी वावरु लागलीयेत . आज ह्या क्षणी मी त्यांच एका कलिच्या सवयीने नढलेल्या कलियुगी
4 सत्यघटनेवर प्रेरित.... सूड- भाग 2 " निता...! नितू......! कोठे आहेस ...तु ...?" ... " अहो मी किचनमध्ये आहे ...!" निताबाई मंदस्मित हास्य करत म्हणाल्या . कारण हा आवाज विलासरावांचा होता . " काय ...ग ! काय...करतेस ...?" विलासराव ...Read Moreयेत म्हणाले ."" जेवण बनवतिये...! आणी आज तुम्ही लवकर आलात ...? " " ..हो ...थोड बर वाटत नाही आहे! म्हणून लवकर घरी आलो ...!" विलासराव आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले . " बर...! तुम्ही आराम करा ...! " तो पर्यंत मी जेवन बनवते..!मग जेवन झाल की येते सांगायला ..! मग जेवन करुन झोपा...! " ठीके ...! " अस म्हणतच विलासराव
भाग 5 तो दिवस होता 28 -11- 1996 चा , निताबाईंना त्यांच्या माहेरला सोडुन आल्यावर विलासराव आता ह्या क्षणी त्या घरात एकटेच होते . आपल्या घरातल्या आराम खोलीत असलेल्या खाटेवर डोळे मिटुन शांत पहुडले होते . विलासरावांच्या घराभोवती एकही ...Read Moreनव्हत ...आजुबाजुचा पुर्णत परिसर रिकामा होता. विलासराव डोळे बंद करूण शांत पडले होते. की तोच त्यांच्या कानावर एक आवाज आला, टाळ वाजावे असा, ठण, ठण, आवाज , त्या निर्मनुष्य शांततेत हा आवाज विलासरावांच्या कानांवर पडताक्षणीच त्यांनी आपले डोळे खाडकन उघडले ... बेडवर ऊठून बसले .की तोच त्याचवेळेस किचनमध्ये सुद्धा भांडी पडल्याजा आवाज आला पुर्णत घर रिकाम होत . शांतता जणू