Kouff ki Raat book and story is written by jay zom in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kouff ki Raat is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
खौफ की रात - Novels
by jay zom
in
Marathi Horror Stories
1970 ...
" अर ए बाबा ! तिकडून कुठून चाललास?"
रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना
घरच्या वाटेने चालत होते ..
तेव्हाच .
धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता..
त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील..
" काय .र ....? असं काय हाय तिकड?"
किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल .
तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली..
" अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !"
धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले.
त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य भाव पसरलेले दिसत होते..
" आ..आ..आर त्यो..त्योच..कब्रस्तान का रे ?"
बोलतांना त्याची चांगलीच बोबडी वळली होती.
रातकिड्यांची किरकीर , आजुबाजुच्या अंधारातून येणारे अजुन खुपसारे एकक्षण थांबले होते..
॥ कोहराम ..कब्रस्तान ...॥ भाग 1 ... लेखक: जयेश झोमटे..  -------------------------- 1970 ... " अर ए बाबा ! तिकडून कुठून चाललास?" रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना घरच्या वाटेने चालत होते .. ...Read More. धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता.. त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील.. " काय .र ....? असं काय हाय तिकड?" किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल . तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली.. " अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !" धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले. त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य
खौफ की रात भाग 2 .... लेखक: जयेश झोमटे.. हिंस्त्र श्वापदाच्या मृत्यूच्या जबड्यात किश्याचा मित्र अडकला होता. त्याची मदत करण्यासाठी किश्याने एक पाऊले पाऊले वाढवली होती- ! पाउले वाढवताच त्याला आपल्या मित्राच रक्ताने माखलेला निर्जीव प्रेतमय चेहरा दिसला. त्या ...Read Moreनिर्विकार भाव आणी ते प्राण नसलेले डोळे एकटक त्याच्यावर स्थिरावले होते. किश्याचा मित्र केव्हाच राम नाम सत्य झाला होता.. आता जर किश्याने त्या हिंस्त्र श्वापदाला डीवचल..तर तो मूर्खपणा होईल..नाही का ? किश्याने दबक्या पावळांनी मागे मागे जायला सुरुवात केली. पाउले जरी मागे जात असली तरी त्याच सर्व लक्ष पुढे... आपल्या मित्राच्या प्रेतावर ताव मारणा-या त्या हिंस्त्र श्वापदावर होत . मांसाचा
खौफ की रात भाग 3 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ " को ..को....कोण हाय..? " स्मशान शांततेत किश्याच ते वाक्य त्या पुर्ण कब्रस्तानात गुंजल. थंड हवेच्या झोकांमार्फत विव्हल,आवाज दुर घेऊन जाण्याची विशिष्ट प्रकारची शक्ति असते. तिच ह्याला कारणीभुत होती. ...Read Moreवाक्य पुर्ण होताच वातावरणात एक हलकासा खिदळून हसल्यासारखा आवाज आला. " खिखिखीखिखिखीऽऽऽऽ" आवाजाची दिशा झाडाच्या दिशेने होती. आठ नऊ वर्षाची लहान मुल ज्यावेळेस कोण्या मोठ्या मांणसाची किंवा आपल्या वयाच्याच मुलाची थेर उडवतात, मस्ती करतात तेव्हा ते अशेच फिफिफीफी करत हसतात. पन ते हसु ती क्रिया मानवी मनाला सुखावणारी असते. पन हेच कृत्य जेव्हा ही अघोरी , तामसी, कृल्प्ती , शक्ति,
भाग 4 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ घुबड , निसर्गामार्फत तैयार झालेल एक पक्ष्याच रुप ! पन ह्या पक्ष्याबद्दल समाजात कितीतरी अभद्र तर्क आस्तित्वात आहेत ! नाही का? त्याच स्पष्टीकरण तर इथे द्यायलाच नको. पन त्या गोष्टींत किती तथ्य ...Read More? सत्य की असत्य? हे कोणालाच ठावूक नाही ! ते सत्य ? की असत्य ? हे एक कोडच आहे ! विज्ञान त्याच्या दृष्टिने तर ते तर्क खोटेच आहेत ..म्हंणायला ते तो मानतच नाही ! माझ्या मते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात . चांगली- वाईट, पाप-पुण्य ! एकंदरीत सांगायच झाल तर , विज्ञानाने आजतागायत कित्येक तरी शोध, गुढ , रहस्यमयी गोष्टींच
भाग ५ सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे . कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने ...Read More. धन्यवाद... नवे पर्व सुरु .... खुप वर्षानंतर ..... वर्ष 2000 थंडीच्या महिन्यातली अमावास्याची काळी रात्र झालेली ... त्या अमावास्याच्या रातीने आज चंद्राच्या प्रकाशित कायेला आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांनी आपल्या कालमुखात सामावुन घेतले होते. .अमावास्या असल्याने आज चौही दिशेना असा काही अंधार पसरलेला , की त्या अंधारात एकटक टक लावुन पुढे पाहणा-या त्या काळ्या मांजरीस काहीतरी दिसत होत. काय बरे