A Heavy Prize - A Mr. Wagh Sory book and story is written by Suraj Gatade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. A Heavy Prize - A Mr. Wagh Sory is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - Novels
by Suraj Gatade
in
Marathi Fiction Stories
अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो माझ्या घराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर,
अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो ...Read Moreघराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर,
बाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची ...Read Moreकोणी करत नाही, जरी ते कोणाला पटले नाही तरी. आणि हे या नवीन ऑफिसरला माहीत नव्हते. मिस्टर वाघचे त्याच्याकडे असे पाहणे कमिशनरच्या लक्षात आले आणि त्याने दटावून त्या ऑफिसरला गप्प केले.
नवीन खाडे, जरा शांत बसा. मिस्टर विजय वाघ कधीच चुकत नाहीत. पण सर मी फक्त त्यांच्या तर्कांतील कमजोर दुवा सांगितला. बाबाराव देसाई स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवक जरी नसते, एक साधारण व्यक्ती असते, तरी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने भेटायला बोलावणे इतके काही अवघड नाही...
चेसिंग दि फॅमिली त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब सदस्यांचा पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. ...Read Moreखूपच गरीब. प्रभाचा नवरा शेखर एमआयडीसीतील एका फौंड्रीवर कामाला होता. फौंड्रीचा मालक दहादहा - बाराबारा तास काम करून घेऊन कधी कधी ओव्हर नाईटही राबवून घ्यायचा. पण पगार मात्र कधीच वेळेवर नाही. दिला, तर तो ही तुटपुंजा. हे आधीच त्रिकोणी कुटुंब प्रभा, शेखर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृती. कुटुंब
फ्यू मोअर डेथ्स् मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर ...Read Moreर्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष
द सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद.'काही अपडेट्स?' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत ...Read Moreसिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.''त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे? इजन्ट इट सस्पिशियस?''गेस यू आर राईट! नजर ठेव त्याच्यावर!''येस सर!'पण यांना हे कुठे माहीत होते, की मिस्टर वाघच त्यांच्यावर नजर ठेवून होता."एक मिनिट! म्हणजे हा नवीन