Premacha chaha naslela cup aani ti - 49 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४९.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४९.


सकाळी.... @१०:००

आजी : "उठले का सगळे चला वैभव ❣️ नंदू बेटा झालात का रेडी सगळे....🤭🤩"

सल्लू : "आम्मीजी यार....😬😖 मेरा कुर्ता.....😕 बटन निकल गयी ना उपर की....😖"

आजी : "राहू दे ना मग हॉट दिसतोस....🤭🤭🤭😉 हो ना उर्वी...😉"

सल्लू : "😲😲😲 ये क्या बोल रही तू.....😛😛😛"

ऊर्वी : "..😌😌😌😌😌"

आजी : "ती बघ, ती कशी लाजली..... चला, तुम्ही दोघे लाजा मी बाकीच्यांना बघून येते.....😛"

जाता - जाता परत.......😉

आजी : "लाजते रहो, खुश रहो..... 😁"

इकडे सल्लू आणि उर्वि खरंच लाजून चूर....😌😌😌 तेवढ्यात घरातलं वादळ, सुकन्या म्हणजेच आपली सर्वांची लाडकी पिल्लू पळत येऊन सल्लूच्या पायांना धरते......😁 हीचा कॉपी राईट वाला डायलॉग..... आठवतंय ना..... आठवायलाच पाहिजे......

पिल्लू : "सन्नु दादू........ पकन मना.....😁😁😁😁"

ऊर्वी : "पकन रे तिला.....😁😁"

सल्लू : "तुला पकडू का....😉"

ऊर्वी : "अरे ये......😲"

पिल्लू : "पकन तिना..... मना सोन.... पकन.... पकन....😁😁😁"

दोघेही तिच्या मागे पकना - पकनी करत पळाले...😁😁 ती थेट हळदी फंक्शन साठी जिथे प्रोग्रॅम अरेंज केला असतो तिथे पळत येते.... मागे हे दोघे....😁

ऊर्वी : "ये थांबा आता.... खूप झालं....😬"

सल्लू एका हातात तिथे ठेवलेली हळद उचलत.....😁

सल्लू : "असं कसं.....? अजुन तर मी काहीच केलं नाही....😉"

तो तिला दोन्ही हातानी मागून पकडतो..... ती लाजते..... तो तिच्या गालावर हळद लावणार की, सगळे तिथे येताना त्याला दिसतात.... म्हणून तो तिला सोडून देतो.... ती मात्र आता त्याच्या स्पर्शाने शहारते.....😌 जाता - जाता तिला तो फ्लाईंग किस देऊन जातो...... 😛

बघ ग बाई ऊर्वि जास्त उडू नको देऊ किस.....😛 फ्लाय होता - होता निसटून जायची नाही तर.....😁

इकडे आज आपल्यासाठी फक्त कलिका अँड सच्चू इंपॉर्टन्ट आहेत..... हो - हो..... बाकीचेही आहेत बट, आता मी फक्त डेकोरेशन आणि या दोघांचे फोटो दाखवेल वाटल्यास लग्नाच्या दिवशी सर्वांचे दाखवेल....❣️☺️


❣️..डेकारेशन..❣️


सचिनच्या सांगण्यावरून तीन सेट, फॉर फोटोग्राफी बनवले असतात..... तो हे फक्त कलीकाला खुश करण्यासाठी करत असतो.....❣️☺️ ती खुश मग तो तिप्पटच काय शंभर पट खुश....🤩❤️🤩

सगळे फोटोशूट करून येऊन बसतात...... आता सगळे जाम राडा घालणार..... हळदी ना बॉ....🤩

पण, एक पाहिजे ते म्हणजे, मस्तीखोर सिब्लिंग अँड कजिन्स..... नाहीतर कोणाला हळद लावली की, येईल अंगावर धावून.....😬😁 पण, इथे सगळे समजूतदार सो, ते टेन्शन नाही इथे...🤗❣️

ते दोघं येऊन बसले रे बसले तर त्यांच्या अंगावर आधी सल्लू आणि ऊर्वी पाणी टाकतात..... यांना जाम घाई झाली राव....😁 ह्या दोघांनी बघा तो स्वॅग वाला फोटो ही काढून घेतला..... तसे पोज मिच सांगीतले....🤭

सगळ्या रसम पार पडतात.....❣️

थोड्या वेळाने कलिका उठून सचिनच्या अंगावर तिथलं भांड्यातलं पाणी ओतून पाळून जाते..... अहो झाली ना सुरूवात तुम्ही कुठे बघताय??😁 चलो.... रंगदो मोहे पिला.....😁😁🤭 ईमोजी ही पिवळे होऊन आलेत....🤭🤭😁

सचिनने पळतच जाऊन कलिकाला पकडले.....😛 ती इतकी घाबरली की, त्याच्या मिठीतून बाहेर येतच नव्हती..... 😁

सचिन : "इकडे बघ.....😛"

ती त्याच्या पोटात डोकं खुपसून चिकटली आहे त्याला....😁😁 तिथूनच, बोलतेय वर न बघता.....🤭

कलिका : "नाही, रंगवणार मला मग.....😟"

सचिन : "नाही ग..... बघ ना.....🤭"

कलिका : "मग काय करणार.....😟"

सचिन : "पप्पी.....😛"

कलिका : "आता तर बघतच नाही जा..... 😏"

ती त्याच्या पोटात भूक्की मारत पळत सुटते..... त
तिथं मोठ - मोठे कृत्रिम पाण्याचे डबके अरेंज केले असतात.... कलिका मागे सचिनकडे बघत पुढे पळत असता, तिचा पाय फिसलून ती त्या एका डबक्यात पडते.... सचिन तिच्यावर जोर - जोरात हसतो......😁 आता याची खैर नाही....🙉🙊

कलिका : "..😠😠😠 सच्चू..... स्टॉप इट.....😠😠"

तो हसायचा थांबून, आता घाबरून जातो..... आली ना हीच्यात चंडिका.....😬 बिचारा तिच्या जवळ जात.....

सचिन : "सॉरी ना बेबी....😟😟"

कलिका त्या टब बाहेर येते......

कलिका : "डोन्ट से सॉरी......😠😠😠"

आता मात्र सचिनचा छोटू फेस होतो...... यावर तो जाम क्यूट दिसतो म्हणून, कलिका त्याच्या गालावर किस करते आणि हळद लावून अजुन पळून जाते.....😁😁😁☺️

सचिन : "कली थांब तू.....😁😁😁😁"

तो जाऊन आता तिला पकडतो ते न सोडायला......❣️ तिला तो मागून कमरेत पकडुन, तिच्या उजव्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवतो..... ती तिचा उजवा हात त्याच्या गालावर थोपटते.....☺️

कलिका : "सच्चू आर यू ओके..... व्हॉट हॅप्पंड.....??😟"

तो तिला स्वतःकडे फिरवत विचारतो....❣️☺️

सचिन : "तुझ्यावर मी हसलो..... तर राग आला होता का तुला....??"

कलिका : "आय एम नॉट कीड एन्ही मोअर रे..... सो, जस्ट चील..... अँड लव्ह यू..... मला तुझा राग नाही येत कधीच....☺️"

सचिन : "थँक्स कली....☺️"

कलिका त्याच्या गालावर हळद लावते...... दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून जातात..... तो तिचे गाल, स्वतःच्या गालाने भरवतो..... यांना भानच नसतं..... हरवले हे स्वतः मध्ये...... आता यांना त्रास नाही दिला म्हणजे कसं ना..... तिकडून आजी एक भांड पाणी घेऊन येते आणि या दोघांना पुर्ण ओलं करते..... ही आजी पण ना....😁😁😁

सल्लू : "अय..... आम्मिजी.... तू भी ना....😂😂😂"

आजी : "अरे इथे आम्ही या दोघांसोबत हळद खेळायची वाट बघतोय आणि हे दोघं..... लव्ह बर्ड्स बघा.....😁🤭"

सचिन : "नाही ओ आई असं काही.....😁"

आजी : "मस्करी केली रे..... तुझी बायको बघ कशी लाजते....😁🤭"

कलिका येऊन आजींच्या मिठीत शिरते....❣️

कलिका : "ग्रँड मॉम....😌🙈"

आजी : "गॉड ब्लेस यू बेबी..... चला आता डीजेवर मस्त डान्स करूया....🤩"

तिकडे झालेत सगळे नाचण्यात मग्न..... कारण, उद्या आहे यांचं लग्न.....🤩😁 तुम्ही नका राहू कुठेही मग्न.... लगेच घेऊन येते ना बॉ यांचं लग्न.....😁😁😁😁😁😂

झालं..... सायंकाळ झाली पण, यांची मात्र अभी तो पार्टी शुरु हुई, पार्टी ऑल नाईट......😁😁 काहीच भान नाही उद्या लग्न आहे म्हणून..... आता काय आजीलाच सांगावं लागतं सर्व....😁

आजी : "ये बंद करा रे झालं असेल..... थकलात तर मग उद्या लग्न कोणाचं लावयचं??😀"

सल्लू : "ये झिंगाट लगा रे.....😁"

आजी : "सल्लू....🤨🤨🤨 बस कर ना..... दोनो को आराम करने दे....🤨"

आजोबा : "ओ सरकार चला एकदा झिंगाट होऊन जाऊ द्या शेवटचं.....😀"

ह्या गाण्याने शेवट नाही केला तर, आम्ही डीजे वाल्याची ५०% रक्कम कापून टाकतो......😁 चला नाचा रे......😁😁😁😁

____________________________________________


होतंय उरात धडधड, लाली गालावर आली...
आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली...
आर... होतंय उरात धडधड, लाली गालावर आली...
आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली...
आता अधीर झालोय, बघ बधीर झालोया...
आन तुझ्याचसाठी बनून मजनू, माग आलोया....
आन उडतोय बुंगाट...पळतोय चिंगाट...रंगात आलया...
झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल...
तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल...
आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल...
तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल...
हात भरून आलोया... हात भरून आलोया...
लय दुरून आलोया...आन करून दाढी...
भारी परफ़ुम मारून आलोया...
अग समद्या पोरात... म्या लय जोरात... रंगात आलोया...
झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
समद्या गावाला झालिया... माझ्या लग्नाची घाई...
कधी होणार तु राणी... माझ्या लेकराची आई...
समद्या गावाला झालिया माझ्या लग्नाची घाई...
कधी होणार तु राणी... माझ्या लेकराची आई...
आता तराट झालुया... तुझ्या घरात आलूया...
लय फिरून बांधावरून...कलती मारून आलोया....
अग ढीनच्याक जोरात... टेक्नो वरात... दारात आलोया...
झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...

____________________________________________


यावर सगळे मस्त शेवटचं डान्स करतात आणि डिजे बंद होतो..... सगळे आता थकून जातात.... सो नो मोअर मस्ती ओन्ली सुस्ती......🥴🥴

जेवणं आटोपून सगळे झोपायला निघून जातात....😴😪 खूप थकून असतात... सो, लवकरच झोप लागते....😴
.
.
.
.

सकाळी ......

घरभर धिंगाणा..... लग्न आहे आज.....😁😁 कलीका अँड सचिन रेडी होत असतात.... आणि सगळेच आपापल्या रूममध्ये रेडी होत असतात.... चला भेटूया थोड्या वेळाने......
.
.
.
.
.
@ ११:३० हॉलमध्ये......

सगळे जमलेत सचिन अँड कलिकाची वाट बघत..... रुममधून फोटोशूट करून, दोघे जेव्हा बाहेर येतात सगळे......🤩🤩🤩🤩🤩
____________________________________________


https://instagram.com/marathi_weddingz?utm_medium=copy_link

____________________________________________


☝️ या लिंक वरून मी फोटो घेतल्या आहेत....😂


❣️....सचिन अँड कलिका....❣️बाकीचे कपल्स ही दाखवून देते....☺️


जया ❣️ संजयऊर्वी ❣️ सल्लू


वैभव ❣️ नंदिनी
🤩 पिल्लू 🤩
आजी ❣️ आजोबा


हाय..... यांचे हे आऊटफिट्स......❣️

सगळे मंडपात येतात......

सल्लू : "यार आम्मिजी...... मुझे बारात में डान्स करना था ना.....🥴"

कलिका : "मला पण.....😁"

आजी : "कली बेबी तुझं लग्न आहे ना....😁"

कलिका : "सो व्हॉट ग्रँड मॉम..... यार प्लीज ना...... माझी खूप इच्छा होती.....😟 अँड असं कुठे असतं आपल्या लग्नात नवरीने नाचू नये....🥴"

आजी : "चला मग.....😉"

सगळे : "काय....🤩 खरंच.....🤩"

आजी सर्वांना मेन गेटजवळ घेऊन येते...... एक मस्त पंजाबी ढोल बोलावण्यात येतो..... अँड त्याची धून अशी की, हे सगळे बेधुंद होऊन फक्त डान्स करतात....🤩🤩🤩

सल्लू तर खूप डान्स करतो......🤩 कलिका ती तर असं वाटतंच नाही..... की, तिचं लग्न आहे.....🤩😁

थोड्या वेळाने आजी सर्वांना थांबवून घेते....

आजी : "चला रे भटजिंचा कॉल आहे...... मुहूर्त होतोय.....🤩"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम...... तू सचिनला घेऊन जा तिथे मी वरात घेऊन येते....🤩"

सगळे : "..😲😲😲😲 हे कधी ठरलं.....😲😲😲😲"

कलिका : "कमॉन यार गाइज.... प्लिज ही एकच विश् आहे आता माझी बस....😌"

आजी : "नंतर हे नको म्हणशील की, सचिन की मांग मैं ही भर देती हू....😂😂"

सगळे : "😂😂😂"

कलिका : "नो यार ग्रँड मॉम.... बट, फक्त आता इतकी विश् प्लीज.....😌"

आजी : "ओके...... बाकीचे चला माझ्या सोबत.... सल्लू, जया, संजय तुम्ही तिघे कलीकाची वरात घेऊन या......😁"

तिघे : "हो......😂"

जाता - जाता......

आजोबा : "मी काय म्हणतो राणी सरकार, आपण परत लग्न करू...... मग तुम्ही या वरात घेऊन.....😁 मला काही हरकत नाही....😁"

आजी : "अरे..... लग्न कोणाचं तुझं काय मधातच....🥴 चल आधी..... आणि कलिकाचं सरप्राइज ते पोहचलं ना.....😉"

आजोबा : "हो - हो..... लग्न लागलं की ते ही येईल.....😉"

सचिन : "आई - बाबा कसलं सरप्राइज ओ.....🤨"

आजी : "तू आपलं लग्न आणि कलिकावर फोकस कर.....😂 बाकी आमच्यावर सोपव....😂"

आजोबा : "नाही तर काय....😂"

इकडे हे तिघ पोहोचतात आणि काहीच वेळात कलिकाची वरात आत येते.....

कलिका : "बँड - बाजा, वरात - घोडा घेऊन आले मी... लगीन घटका समीप आली करा हो लगीन घाई....😁"

सगळे : "देवा.....😂😂😂😂"

तिला सचिन उचलून स्टेजवर घेऊन जातो.....😁 ती तर लाजून जाते बिचारी..... एका हाताने त्याचा कुर्ता पकडून लपूनच जाते....😉😌 पूर्ण लपता ही येत नाही बरं!🤣

तो नेऊन तिला स्टेज वर उभं करतो......❣️ थोड्याच वेळात मंगलाष्टक सुरू होतात......


❤️❤️ कलिका ❤️ वेड्स ❤️ सचिन ❤️❤️

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

❤️❤️ कलिका ❤️ वेड्स ❤️ सचिन ❤️❤️


मंगलाष्टक (मंगल अष्टक) मात्र, आमच्याकडे पाचंच कडवे बोलले जातात...... असं का? हा प्रश्न विचारला तर, तुला काय समजतं....😠 (म्हणजे, आम्ही येडे.....☝️😁) हे अपेक्षित उत्तर रागाच्या कटाक्षाने पदरी पळतं.....😁 म्हणून, आपल्याच लग्नात जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत वरमाला करायची नाही असं ठरवलं.....😁

यांची मंगलाष्टकं पार पडलीेत.... आता वरमाला....😁 कलीकाच्या गळ्यात आधी सचिन फुलांची माळ टाकतो.... आणि नंतर स्वतः एका गुडघ्यावर प्रपोजल पोजमध्ये बसून, तिला माळ टाकायला सोप्पं करून देतो.....❤️❣️ सगळे हे बघून खूप खुश होतात.....❣️❣️

आजी : "कली बेबी..... वुई हॅव सरप्राइज फॉर यू.....😉"

कलिका : "व्हॉट, ग्रँड मॉम....?????"

आजी : "तिकडे बघ.....😉"

ती बंग्लोच्या दिशेने बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं.......

कलिका : "मॉम, पापा......😭"

सचिन पटकन तिला सावरतो......

सचिन : "कली, डोन्ट.....☺️ एन्जॉय..... इट्स योअर् डे.... जा त्यांच्या पाया पड....☺️"

ती धावतच जाऊन त्यांचा आशीर्वाद घेते आणि तिच्या मॉमला मिठी मारते.... तिचे पापा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात.....😌

पापा : "आय एम सॉरी बेटा..... आय वॉज व्राँग..... सचिन सच ए गूड बॉय..... तो तुझी काळजी घेईल..... आम्हाला जर तो येऊन भेटला नसता तर, आम्ही कधीचेच निघून गेलो असतो.....🥺"

कलिका : "व्हॉट....😲"

मॉम : "हो कली बेबी.... तो आमच्या हॉटेल रूम वर त्यादिवशी आला होता..... तुझ्या पापांना खुप समजावलं...... तो तुला सोडायला ही तयार होता जर, तू आणि आम्ही एकत्र राहू शकलो असतो.... यापेक्षा त्याला काहीच नको होतं..... पण, त्याच्याशिवाय तू खुश राहीली असतीस का? ह्या क्वेशनचं आन्सर कोणाचकडे नव्हतं..... तुझ्या पापाने ज्याच्याशी तुझं लग्न ठरवलं तो मुलगा तर तुला बिलकुल आवडला नसता..... बिकॉज यू हेट ॲरोगंट पीपल्स.... सो, त्यादिवशी सचिन निघून गेल्यावर आजोबांना आम्ही स्वतः तुला लग्नाच्या दिवशी सरप्राइज देऊ असं प्रॉमिस केलं होतं.... इतकी डीसेंट फॅमिली...... रिअली बेबी यू आर सो लकी..... ❤️❣️☺️"

कलिका त्यांच्या मिठीत शिरते......

कलिका : "मॉम....😌😌 थॅन्क्स फॉर एव्हरी थिंग.....☺️☺️"

मॉम : "थँक्स टू सचिन..... तो नसता तर, हे पॉसिबल नसतं झालं......☺️ खुप प्रेम आहे त्याचं तुझ्यावर.... नेव्हर लिव्ह हिम अलोन फॉर एन्ही रिजन.... ओके....☺️☺️"

कलिका, सचिनकडे बघत गोड हसून......

कलिका : "नेव्हर मॉम.....😌😌😌☺️"

सगळे : "🤗🤗🤗"

सगळे एन्जॉय करतात..... त्यातच दिवस जातो..... सायंकाळचे पाच वाजतात.... सो कन्यादान कलीचे पापा करणार..... आणि डीसाईड केलेलं त्यांनी की, कोणीच रडणार नाही...... कलिका तसं ही इथेच राहील सो, रडून काय अर्थ..... आय नो तुम्हाला ऑब्जेक्शन असेल.... बट, आय हेट टीअर्स... बीचारीचा मेकप खराब होईल..... हो - हो वॉटर प्रुफ आहे...... बट, तरीही आमची कली नाही रडणार.....☺️

सो, सप्तपदी अँड देन हॅप्पिली तिची घरच्या - घरी पाठवणी.... नॉट दॅट इमोशनल साँग्ज..... लेक चालली सासरला वाली फिलिंग.... इट्स डीफरेंट, बिकॉज.... शी इज कली मॅन... कुछ तो अलग मांगता हैं ना....😁😉 सो तिथे सल्लूने पार्टी साँग्ज लावले.... ह्या ऑर्डर्स होत्या सचिनकडून...... कारण, त्याला कलीला आज खूप खुश बघायचं होतं.... अँड त्याने ते केलंच..... तिच्या मॉम - पापांना येण्यास भाग पाडलं.....☺️ हो - हो जरी त्याला सरप्राइज माहिती नव्हतं.... पण, त्याच्या तिथे जाण्यानेच हे हृदय परिवर्तन घडून आले ना.....😉

काहीही असो आज खऱ्या अर्थाने फॅमिली कंप्लीट झाली.....❣️

सगळे थकले सो, नो मोअर मस्ती ओन्ली सुस्ती..... ॲज युज्युअल सगळे झोपायला निघून गेले..... पिल्लुची लई चिडचिड झाली सो, ती ही गेली झोपायला आणि तसं ही उद्या रिसेप्शन सो.... येतीलच परत....😁😁😁😁

सकाळी......@१२:००

सगळे डायरेक्ट लंच टाईम साठी सोबत भेटले..... कालचा थकवा सो, सगळे मस्त झोपले होते..... आज उशिरा उठले... आता सगळे जेवणं करून, परत नाईट पार्टी सो..... आराम करतील..... पण, येस ज्यांना करायचा तेच..... बाकीचे बसलेत हॉलमध्ये.....😁

कलिका : "यार सल्लू..... शादी के बाद इतना हेवी क्यूँ लगता हैं.....😁😁😁"

सल्लू : "अरे बेब्स..... तू कभी चुडियाँ पेहनती थी....😉"

कलिका : "नहीं......😁"

सल्लू : "मांग में सिंदुर...??"

कलिका : "नहीं......😁"

सल्लू : "इसिलीए....😉"

कलिका : "ओह हा.....😁"

पिल्लू आली पळत......😁

पिल्लू : "तू मना सांगितन नायी..... मी कश दान्स केल...."

सल्लू : "हाय रे मेरी सलमा राणी.....🤩 क्या कहना तेरा.... हवा - हवाई...😉"

कलिका : "या लिट्ल प्रिन्सेस..... तू खूप छान डान्स केलंस....🤩"

पिल्लू : "मना खूप काम आयेत....🤨"

ती झटक्याने तिथून निघून जाते......

कलिका : "अरे इसे क्या हुआ???🙄"

सल्लू : "आज रात में रिसेप्शन पार्टी जीसके लिये उसे तैयार जो होना हैं....😁"

कलिका : "ओह्ह्ह...... तो ऐसा हैं.....😁....😁"

सगळे निवांत असतात...... काहीच वेळात मेकप आर्टिस्ट येतात आणि कलिका रेडी व्हायला निघून जाते......🤩 सगळे ही आपापल्या रूममध्ये निघून जातात......

संध्याकाळी @०७:००......

सगळे रेडी होऊन हॉलमध्ये येऊन, कलिका अँड सचिनची वाट बघतात...... ते आल्यावर सगळे डेस्टिनेशन वर येऊन पोहचताच....🤩❣️

सगळे एकदम कूल..... यात वादच नाही.....🤩🤩


सचिन ❣️ कलिका


मोठा केक कट करण्यात येतो...... सगळे मस्त खुश असतात दोघांना बघून......🤗❣️

आजी : "कली...... आर यू हॅप्पी....🤗"

कलिका : "या ग्रँड मॉम......❣️ सो हॅप्पी......☺️"

आजी : "मला वाटतं रवी.....🤭"

आजोबा : "बोला सरकार....😁"

आजी : "सचिनला गरज नाही विचारायची...... त्याचा फेस बघ किती लाल झालाय लाजून..... कालपासून.....😁🤭"

सगळे : "सच्चू....😁😁😁😁"

सचिन : "अरे यार....😂😂"

कलिका : "तू नको लाजू हे माझं काम आहे.....😂"

सचिन : "तू आणि लाजणे....... दूरवर संबंध तरी दिसतो का.....😁😂"

कलिका : "येतं मला लाजता....😁"

सचिन : "लाजून दाखव मग......😁😂"

कलिका : "त्यासाठी.......☺️"

ती गाल पुढे करत बोलते आणि तो तिला गालावर कीस करतो...... ती लाजून एका हाताने त्याचा कोट पकडून तिचा फेस कव्हर करते....😂😂

सगळे : "..😂😂😂😂"

सगळे आता स्टेजवरून उतरून खाली येऊन बसतात..... सल्लू म्युझिक सिस्टिम वाल्यांकडे जातो..... काही तरी इंस्ट्रक्शन्स देऊन, माईक सोबत घेऊन येतो.....😉

सल्लू : "सो, लेडीज अँड जेंटलनेन.....😎 आज मैं मेरी सबसे अच्छी दोस्त कली के लिए कुछ कहना चाहता हू...... मैने कुछ सोचा हैं..... क्या आप सब की इजाजत हैं.....🤩"

सगळे : "हां हैं....🤩"

सल्लू : "कली....... जैसा नाम हैं वैसी ही तू...... शुक्रिया, इस आँगन में खिलने के लिये..... वरना आम्मिजी और मैं बोर हो जाते रे। जैसे तुने हमारे लाइफ में एंट्री लें कर उसे कभी मुर्झाने न दिया ना..... वैसे ही मेरे इस यारू को भी संभाल लेना। बोहत प्यार करता हैं तुझसे.... तभी तो तेरी खुशी के लिए बिना शादी रहने को भी तैयार था.... किस्मत वाले हो दोनो......❣️ बस हमेशा ऐसे ही साथ रहना.....🤩 भैय्या......😁👍"

तो म्युझिक बँड वाल्यांना इशारा करतो....👍😉

गाणं लागतं.....❣️❣️🤩

____________________________________________


तारों का चमकता गहना हो
फूलों की महकती वादी हो
उस घर में खुशहाली आये
जिस घर में तुम्हारी शादी हो

ये फूल तुम्हारे जेवर हैं
ये चाँद तुम्हारा आईना
तू जब ऐसे शरमाती हो
दुल्हे का धड़कता है सीना
हर आईना तुमको देखे
तुम तो ऐसी शहज़ादी हो
उस घर में खुशहाली...
जिस घर में तुम्हारी शादी हो

मेरी बहना है फूल बहारों का
मेरी बहना है नूर नज़ारों का
मेरी बहना के जैसी कोई बहना नहीं
बिना इसके कहीं भी मुझे रहना नहीं
जैसे है चाँद सितारों में
मेरी बहना है एक हज़ारों में
हम जैसे भोले-भालों की
ये दुनिया तो है दिलवालों की
तारों का चमकता...

खुशियों के महलों में बैठो
कोई ग़म ना तुम्हारे पास आये
ना उम्र का पहरा हो तुम पे
मेरे दिल की दुआ ये रंग लाये
रब हँसता हुआ रखे तुमको
तुम तो हँसने की आदी हो
उस घर में खुशहाली...


____________________________________________

हे गाणं माझं इतकं फेवरेट आहे ना की, हे मिच स्वतःला डेडिकेट केलंय.....😂🙏

कलिका पळतच येऊन सल्लूचे डोळे पुसते......

कलिका : "ग्रँड मॉम...... ना रोने का प्लॅन किसका था.....🙄 देखो यही रो रहा हैं अब....🥺 चूप हो जा ना यार प्लीज.....🥺"

तो डोळे पुसत......

सल्लू : "मैं तो बस फॉर्मालिटी के लिए...... तेरे लिए कौन रोयेगा पागल.....🤣"

ती त्याला पाठीत एकच धपाटा घालते...... आणि माईक हिसकून घेते......

कलिका : "सो.... टुडे इज माय डे.....😂 ॲकॉर्डिंग टू धिज रुल.... मी सुरूवात करते...... बेबी होते.... लिट्ल प्रिन्सेस सुकू एवढी.... तेव्हा इतकं समजत नव्हतं..... मॅच्युअर् झाले तर, तिथे कजिन्स हेडेक बनले.... दिवस जात होते आणि मी फक्त जिवंत होते..... देन आय डीसाईड टू केम हिअर्..... जॉली....🥺 जी माझं सर्वस्व होती.... ती माझा कंफर्ट झोन होती बट, गॉडने तिला स्वतः जवळ बोलावून घेतलं..... इट्स ट्रू की, गॉड चांगल्या माणसांना लवकर बोलावून घेतो.....🥺😭 आय लॉस्ट माय प्रॉपर्टी....😭😭 शी वॉज माय एव्हरी थींग.....😭"

सचिनला खूप वाईट वाटतं म्हणून, तो पुढे जाऊन तिला सावरतो..... ती पुढे......

कलिका : "बट, गॉडने एक गोष्ट माझ्या लाईफ मध्ये सर्वात बेस्ट केली.... अँड दॅट इज, तुम्हा सगळ्यांना माझे हक्काचे लोकं म्हणून भेटवले....🤩❣️ स्पेशली ग्रँड मॉम अँड सल्लू.... तुम्ही दोघे नेहमी माझे बेस्ट बडीच असणार.... जया दी अँड संजू दादू यू आर टू सपोर्टिव्ह......❣️ आजोबा यू आर अल्वेज रॉक स्टार..... अँड माय नॅन्सी..... शी इज माय डियर ग्रॅनी..... अँड माय मॉम - पापा लव्ह यू❣️ लव्ह यू ऑल.....😘"

ती मोठा फ्लाईंग किस सर्वांना देते......❣️🤩

सगळे : "🤩🤩🤩"

सचिन : ".. आता मी काही बो......"

कलिका : "वेट सच्चू अजुन माझं व्हायचं आहे.....😘"

सचिन : "ओके स्वीट हार्ट...... कंटिन्यू....😘"

कलिका : "आता...... खूप इंपॉर्टन्ट...... जो माझ्यासाठी एक इमॅजिनेशन होता...... ज्याने, माझ्या ड्रीम्स मध्ये येऊन, माझ्या फेसवर नेहमीच एक क्यूट स्माईल टिकवून ठेवली...... हे त्याच्यासाठी.....❣️😘

❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️


माझ्या अनुत्तरीत प्रश्‍नाचे उत्तर तू.....
विश्वासाचे दुसरे नाव तू.....
निराश चेहर्‍यावर फुलणारं हसू तू.....
माझा भास आभास, प्रेमळ सत्य तू....
अंधाऱ्या रात्रीतल्या चांदण्यातला चंद्र तू....
फक्त माझाच रे तू....❣️

*"💞ना में तुम्हें खोना चाहती हूं........*
*ना ही तुम्हारी यादों में रोना चाहती हूं......*
*जब तक जिंदगी है.... में तुम्हारे साथ रहूंगी.....*
*बस यही बात तुमसे कहना चाहती हूं.....💞"*

नातं तुझं नी माझं
थोडं मैत्रीच्या पलिकडचं...
आणि प्रेमाच्या अलिकडचं...
नातं तुझं नी माझं
कोणतेही बंधन नसलेलं...
वाहत्या नदीसारखं...
नातं तुझं नी माझं
अतूट विश्वासाने फुललेलं...
सगळं काही सामावून घेणारं...
नातं तुझं नी माझं
तू रुसावं मी हसावावं...
मी चिडावं तू मनवावं...
नातं तुझं नी माझं
शब्दात न मांडता यावं...
निःस्वार्थ प्रेम करून खूप हसावं...

डियर सच्चू धीज इज फॉर यू...❣️

©️miss.unknown
"कलिका"Man_kalika🙈❣"

❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️


सगळे : "🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩"

सचिन : "कली हे तू लिहिलं......🥺"

कलिका : "कोई शक......🧐"

सचिन : "कधी लिहिलं......🥺"

कलिका : "जेव्हा पहिल्यांदा तुला बघितलं होतं......🤩"

सचिन : "कली बट, जर मी तुझा नसतो झालो मग..... ह्या फिलिंग वेस्ट असत्या ना......"

कलिका त्याच्या उजव्या गालावर हात ठेवत......

कलिका : "इतकंच ओळखतोस ना बेबी मला...... अरे फिलिंग कधीच वेस्ट नसतात..... माझ्या फिलिंग ट्रू होत्या..... अँड सल्लू सेड..... कोणी एंगेज असला म्हणून, त्याच्या विषयी भावना चुकीच्या नसतात........ अँड ते मला खूप हिट झालं हार्ट मध्ये..... तू जरी माझा नसता झाला..... मला प्रॉब्लेम नसता..... बट, मी तुझ्यावरच प्रेम केलं असतं....❣️ लाईफ टाईम.... बट, अन् फॉर्टूनेटली जॉली आपल्याला सोडून गेली..... सल्लुने खूप समजावलं तेव्हा मी स्टेबल झाले.... नाही तर, मी तुझ्यावर प्रेम करून, तिला तुझ्यापासून हिरावून घेतल्या सारखं वाटत होतं......😔😔"

सचिन : "कली कम....😘"

तो तिला जवळ घेत......

सचिन : "प्रेम कोणावर होतं हे महत्वाचं नाही..... ज्याचं आपल्यावर झालं ते आपण डिझर्व्ह करतो की, नाही दॅट इज इंपॉर्टन्ट...... राईट.....😘"

कलिका : "हममममम ☺️"

ती त्याच्या मिठीत शिरते.....

सचिन :

"मेरी हर एक सांस पर मैं तेरा नाम लिख दू.....
तू कहे तो इस जहाँ को ही तेरे नाम कर दू.....
ना जाना मुझसे दूर, दर्द - ए - दिल सह ना पाएगा....
ये दिल दिवाना तेरे लिए बगैर तेरे मर ही जाएगा....💔
लव्ह यू कली..... लव्ह यू सो मच.....😘"

(मी लिहिलं हे....😁)

❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

सगळे : "🤩🤩🤩🤩🤩🤩🤩"

फायनली यांचं लग्न आणि रिसेप्शन पार्टी पार पडते......😁 आता काय मस्तीच असणार...... पिल्लू इकडून - तिकडे....😁🤩😁 बाकी सगळे थोडा वेळ गप्पा मारतात.......

सो, आता काय..... थकून हे झोपी जाणार......

.
.
.
आता इथून पुढे कथा टर्न घेईल..... 😁 काय टर्न असेल कळेलच...... सो...... मीलते हैं..... हा भाग ३,५५५ शब्दांचा लिहीलाय..... जस्ट बिकॉज पुढे स्टोरी टर्न घेतेय....😉
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 10 months ago