×

रेवाने मलाच मेल करून का कळवलं असेल हे . मी तिच्या खूप दूर राहते म्हणून की खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून . कामाच्या व्यापात किती दिवस झाले ना ! जवळ जवळ पाच सहा महिने लोटलेत बोलणं झालं नाही आणि ...Read More

  सुट्टी झाल्यानंतर तो घरीजाताना उंच डोंगराची सैर करून आणत होता .  आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी  तो वर मान करून निरखून बघायचा . उंच गगनचुंबी भरारी घेणाऱ्या पक्षाचा त्याला वेध होता .           अभय डॅन ह्या दोघांची ...Read More

                     प्रद्युमनचा स्वभाव मला कधी  उलगडला  नाही .  त्याच वागणं मला दुर्लक्षीत वाटायचं .   कधी त्याच चर्च मध्ये सँडी सोबत जाणं आणि तिथे जाऊन सुरेल संगीतात सहभागी होणं . ...Read More

    सँडी जवळ जवळ महिन्याभऱ्यानंतर परतली .  मला तुम्हाला आज भेटायचं आहे वेळ ठिकाण माहिती नाही पण  , भेटणं खूप महत्त्वाचं आहे काहीतरी संगायच तिला रडवलेल्या स्वरात ती बोलतं होती असं अभय मला कॉल करून बोलला .    ...Read More

        कातरवेळच्या रम्य संध्याकाळी मनात निर्माण झालेल्या वादळाने मला वेडावून घेतलं  . का कोण जाणे ? जीवन मरण ह्यातलं गूढ ,  दोन दिवसाआधी रस्त्याने जाताना  वाटेत आमची भेट झाली ती शेवटचीच .            ...Read More

    एड्स ..... एड्स ..... म्हणजे मृत्यूला आमंत्रण !         अभयला एड्स झाला ...... हे प्रद्युमन कडून कळताच मी पार हादरून गेले .    पण अभय तसा नव्हता अरे  कसं शक्य आहे त्याच्या सारख्या मुलाला एड्सने ग्रासले ?  " ...Read More

    खूप जीव होतांना अभयचा आमच्यात . त्याच्या अंतविधीवरून येऊनही विश्वास बसत नव्हता तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला म्हणून .....            मी अजूनही  तो आम्हाला भेटायला येईल म्हणून वाट बघत होती ...    ...Read More

    अभय शांतपणे मला समजवत होता अभयच बोलणं ऐकून माझ्याचेहऱ्यावर मंद स्मित पसरले पण अचानक त्याचा आवाज किंचित बदलला ....' निराशा पूर्णपणे वांझोटी आहे रेवा , जी कधीच फलश्रुती देत नाही ... सृजनात्मक शक्तीच्या आसपासही ती आपल्याला भरकटू देत ...Read More

       निराशेच्या खाईतून बाहेर येत आम्ही स्वतः ला सावरत जगू लागलो ... अभय आमच्यातच आहे असं वाटून घेत !        त्याच्या हळव्या आठवणी ताज्या होताना हृदयात तो नसल्याची सल दाटून येते . ते हसणं बागडण शालेय जीवनापासून ...Read More

 तसं बघितलं तर आपण ह्या निसर्गाचाच घटक अहो त्या निसर्गाशी संलग्न साधायलाआपल्याला काही त्राण नाही . सकाळी रोज पहाटे चारला उठून अर्धकाळोखात विलीन झालेल्या , चांदण्याचा पहुडलेला तो अवकाश लखलखुन टाकणारा सडा .... चंद्र आणि सोबतीला काळोख त्या प्रसंगी ...Read More

       सर्व आपल्या आपल्या कामात व्यस्त होते . आमच्यात डॅनच लग्न लवकर झालेलं .प्रद्युमन आणि सँडीचा सध्यास लग्न करायचा काही विचार नव्हता . प्रद्युमन तर लग्नाच्या नावाने नाकतोंडच मुरडायला लागायचा . प्रद्युमनने मानववंशशास्त्रात प

      संध्याकाळच्या त्या कातरवेळी मी बालकनीत उभी होते . दूरवरून डॅन मला येताना दिसला . मी काही क्षणांसाठी स्तब्धच झाले . हा अचानक इकडे माझ्याकडे कसा ? सर्वकाही ठीक असेल ना ह्यांच्यात ?? असे एक ना अनेक प्रश्न मनात ...Read More