Popular Stories and Book episodes Home Stories Popular Stories Filter: Gujarati Hindi Marathi तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 by Anjali (53.2k) 51.5k कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2 by Anjali (37.7k) 19.9k रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया कडे येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप ... रेशमी नाते - १ by Vaishali (91.2k) 112.6k विराट ?पिहु देखमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते ... जोडी तुझी माझी - भाग 3 by Pradnya Narkhede (10.5k) 24.9k आता त्याला कळलं की ही त्या माणसाला रात्री का सापडली नाही ते. थोडी सारवा सारव करायच्या उद्देशाने विवेक बोलला.विवेक - " रडू नको प्लीज शांत हो आधी, अग मी ... जोडी तुझी माझी - भाग 1 by Pradnya Narkhede (23.5k) 38.3k ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 4 by Anjali (17.7k) 16.6k रुद्रपासून वाचण्यासाठी श्रेया बसने कोलकाता येथील तिच्या घरी जात असताना अचानक बस बंद पडली. हे पाहून सर्व प्रवासी गोंधळून जाऊ लागले आणि मग रुद्र आणि त्याचे गार्ड बसमध्ये चढले. ... लघुकथा आध्यात्मिक कथा फिक्शन कहानी प्रेरक कथा क्लासिक कहानियां बाल कथाएँ हास्य कथाएं पत्रिका कविता यात्रा विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथाएँ जासूसी कहानी सामाजिक कहानियां रोमांचक कहानियाँ मानवीय विज्ञान मनोविज्ञान स्वास्थ्य जीवनी पकाने की विधि पत्र डरावनी कहानी फिल्म समीक्षा पौराणिक कथा पुस्तक समीक्षाएं थ्रिलर कल्पित-विज्ञान व्यापार खेल जानवरों ज्योतिष शास्त्र विज्ञान कुछ भी क्राइम कहानी अंतःपुर - 1 by Suraj Gatade (22.3k) 33.1k १. मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)..."प्लिज डोन्ट किल हर... प्लिज...""नो..."गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... त्यांच्या विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य ... होकार - 1 by Pratikshaa (22.9k) 19.9k भाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस ... जोडी तुझी माझी - भाग 2 by Pradnya Narkhede (18.6k) 27.3k गौरवी आता शुद्धीवर आली होती आणि आपण हॉस्पिटल मध्ये कसे? कोणी आणलं इथे? म्हणून नर्स ला विचारात होती. तेवढयात विवेक औषधी घेऊन तिथे आला. आणि गौरवीशी बोलण्याचा प्रयत्न करू ... खरा मित्र - 1 by Sane Guruji (55.4k) 62.1k एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट ... होकार - 3 by Pratikshaa (12.2k) 14.3k भाग-३ माझा आजचा दिवस ही मस्त गेला..........रात्री सगळ्या मूली हिरवा चूड़ा भरत होत्या..........सगळ्यांनी मला ही चूड़ा भरायला सांगितला शेवटी मी आणि ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3 by Anjali (27.5k) 17k श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र तीला पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या ... होकार - 2 by Pratikshaa (17.6k) 14.3k भाग-२ रूममध्ये जाउन मी विचार करत बसले........माझ मन आणि मेंदू दोघ वेगळी उत्तर मला देत होते.........पहिल्यांदा कोणत्या तरी मुलाने ... कवडसा by Vishal Vilas Burungale (9.8k) 22.3k छताच्या इवल्याश्या जागेतून जसा कवडसा आतल्या कभिन्न अंधारावरती प्रकाशाची आशा किरणे सतत तेवत ठेवतो तसाच हा माझा काव्यरूपी कवडसा माझ्या अंतकरणातील निराशेच्या अंधारावरती आशेचे नवनवीन इमले बांधत असतो. नियती - 1 by Vishal Vilas Burungale (81.3k) 24.9k हि कथा आहे एका अशा स्त्रीची ..... जिने नियतीविरूद्धच रणशिंग फुंकले आहे अन आपल्या अथक प्रयत्नांनी अन पुर्ण बळानिशी ती एक एक क्षण त्या नियतीशी लढते आहे .... सावरते ...