My lockdown house book and story is written by Prevail_Artist in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. My lockdown house is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - Novels
by Prevail_Artist
in
Marathi Fiction Stories
माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता मुसळधार पाऊस पडेल. मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना सिया एकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन
माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता मुसळधार पाऊस पडेल. मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना ...Read Moreएकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन
माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग दोन घरच्या छतामधून सूर्याची कोवळी किरणे हलकीशी घरात आलेली असतात, आणि त्यात येणाऱ्या पक्षांचा किल्बिलाटचा’ आवाज त्याच्या आवाजाने तर “ चला उठा सकाळ झाली आणि नव्या कामाला लागा” असाच संदेश ते ...Read Moreआवाजातून देत असतील. आणि त्यातच आरशात बघून समिधा टिकली लावत होती. आणि थोडे केस निट करत होती. एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वताला पाहिलं ,” आज तर काही तरी नवीन होऊ दे पक्ष्यच्या म्हणण्यानुसार”. खिडकीतून बाहेर पाहिल आणि सूर्याला वंदन करून सामिधाची स्वारी थेट किचनमध्ये गेली. सामिधाची आई पोळ्या करत होती. मस्त गरमा गरम पोळ्याचा वास सुटला होता हॉल पर्यंत आणि पोटात