Ved Lavi Jiva by Chinmayi Deshpande Home Novels Marathi Novels वेड लावी जीवा - Novels Ved Lavi Jiva book and story is written by Chinmayi Deshpande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ved Lavi Jiva is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Novels वेड लावी जीवा - Novels by Chinmayi Deshpande in Marathi Love Stories 9.2k 18.8k पात्रांचा परिचय:- विरकर कुटुंब- प्रताप विरकर (वडील) - भाग्यश्री विरकर (आई) साईश (मोठा भाऊ) गौरी (कथेची नायिका) देसाई कुटुंब- सुलभा देसाई (आजी) अनंत देसाई (वडील) - स्वाती देसाई (आई) कैवल्य (मोठा भाऊ) - मयुरी (वहिनी) वरद (कथेचा नायक) अनुष्का (लहान बहीण) _____________________________________ "अहो ऐकताय का?"- प्रताप राव हॉल मधून आवाज देत बोलले. "हो आलेच. काय झालं?"- भाग्यश्री ताई किचन मधून हात पुसत बाहेर आल्या. "गौरी कधी येणारे?"- प्रतापराव "येईल थोड्या वेळात. इंटरव्ह्यू द्यायला गेलीये"- भाग्यश्री ताई "हम्म. आल्यावर बोलूया"- प्रतापराव संध्याकाळी गौरी घरी येते. आल्या आल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होते. आणि किचन मध्ये आईला स्वयंपाक करण्यात मदत करते. साईश आणि प्रतापराव टीव्ही बघत असतात. प्रतापराव गौरी आणि भाग्यश्री ताईंना हॉल मध्ये बोलवतात. सगळे हॉल मध्ये बसून प्रतापराव आता काय बोलणार ह्या कडे कान लावून बसतात. Read Full Story Download on Mobile वेड लावी जीवा - Novels New Episodes : Every Monday,Wednesday,Friday वेड लावी जीवा - भाग १ - पहिली भेट?? ही कथा आहे त्या दोघांची... दूर गेलेल्या त्या दोघांना नियतीने पुन्हा एकत्र आणलंय... काय असेल नियतीच्या मनात... काय घडेल त्या दोघांच्या आयुष्यात... एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या त्या दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटेल का?... जाणून घेण्या साठी नक्की वाचा वेड लावी ...Read Moreही कथा आणि त्यातील पात्र पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.️ Read Free वेड लावी जीवा - भाग २ - लग्नाला होकार?? दोघेही गप्प असतात पण दोघांच्या मनात खूप काही विचार चालू असतात. आणि डोळ्यात दिसत असतो प्रचंड राग... "तू इथे कशाला आला आहेस? नालायक"- गौरी "तोंड सांभाळून बोल जरा आणि माहित नाही का तुला इथे मी मुलगी बघायला आलोय ते?"- ...Read More"निघायचं हा आत्ताच्या आत्ता इथून निघायचं" गौरी चिडून बोलत होती. "मला काही हौस नाही तुझ्या दारात पाय ठेवायची. तुला बघायला येतोय हे माहीत असतं तर आलोच नसतो मी इथे परस्पर नकार कळवला असता"- वरद "हो मी जशी काय तुझ्याशी लग्न करायला होकारच देणारे."- गौरी "देऊ पण नकोस. उगाच आलो इथे तुझं तोंड बघावं लागलं मला"- वरद "मग कशाला थांबलाय निघ Read Free वेड लावी जीवा - भाग ३ - महत्त्वाचं बोलायचंय... 'ही हे सगळं मुद्दाम मला त्रास द्यायला करतेय. गौरी विरकर तुझा हा निर्णय खूप महागात पडणारे तुला'- वरद स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने रागाने आपली मूठ आवळली.फोनवर बोलून झाल्यावर प्रतापराव खूपच खुश दिसत होते. भाग्यश्री ताईंना सुद्धा आनंद झाला होता. ...Read Moreगौरीचा चेहरा उदास झाला होता. "काय मग बेटा आता तर होकार आला आहे तिथून. आता तर लग्न करायला तयार आहेस ना? नाही म्हणजे तस वचन दिलं आहेस तू मला!"- प्रतापगौरीच्या चेहऱ्यावर कसलेच हवं भाव दिसत नाही. ती काहीच बोलत नाही फक्त शांत उभी राहते. प्रतापराव आत त्यांच्या खोलीत निघून जातात."बाळा तुला आनंद नाही का झाला?"- भाग्यश्री"इथे माझ्या आयुष्याची वाट लावली Read Free More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Best Novels of 2024Best Novels of 2024Best Novels of January 2024Best Novels of February 2024Best Novels of March 2024Best Novels of April 2024Best Novels of May 2024 Best Novels of 2023Best Novels of 2023Best Novels of January 2023Best Novels of February 2023Best Novels of March 2023Best Novels of April 2023Best Novels of May 2023Best Novels of June 2023Best Novels of July 2023Best Novels of August 2023Best Novels of September 2023Best Novels of October 2023Best Novels of November 2023Best Novels of December 2023 Best Novels of 2022Best Novels of 2022Best Novels of January 2022Best Novels of February 2022Best Novels of March 2022Best Novels of April 2022Best Novels of May 2022Best Novels of June 2022Best Novels of July 2022Best Novels of August 2022Best Novels of September 2022Best Novels of October 2022Best Novels of November 2022Best Novels of December 2022 NEW REALESED Moral Stories मला स्पेस हवी पर्व १ - भाग २६ Meenakshi Vaidya Motivational Stories खाजगीकरण Ankush Shingade Moral Stories નીલમ સંજીવ રેડ્ડી Jagruti Vakil Moral Stories સદીના ભામાશા ટાટા Jagruti Vakil Horror Stories द्रोहकाल जाग उठा शैतान - 42 Jaydeep Jhomte Moral Stories उजाले की ओर –संस्मरण Pranava Bharti Anything मेरे मन की आवाज दिनेश कुमार कीर Biography મારા જીવનના સ્મરણો - 1 - ચોરી સત્ય પ્રેમ કરુણા Philosophy Uncensored Ankursinh Rajput Short Stories હર્ષનું જળબિંદુ Sagar Mardiya