Apurn - 11 in Marathi Love Stories by Akshta Mane books and stories PDF | अपूर्ण..? - 11

अपूर्ण..? - 11

ओह्ह common सिड ऑलरेडी तू सकाळी लवकर उठला आहेस त्यात आता जागरण केलस तर परत एसिडिटीचा त्रास होईल आणि इथे वर बघ ... डोळे बघ जरा😢 वर्धा त्याची मान वर करत म्हणाली.

सिड... ओह्हो सिड ...मी काय करु तुझ . तू असा रडलास असा वगलास तर कस होईल.... तिच्याकड़े बघ जरा! वर्धा स्वराकडे बघत म्हणाली .

हे बघ नो तुझ्या माइंडमधे काय चालू आहे आता ते बट... मे बी ते म्हणतात ना ... " कधी कधी परके पणा ही आपलासा वाटतो " तीला वाटल असेल त्याला सांगवस, तू प्लीज तीला अस जज करु नकोस आणि ती उठली अचानक तर ,.... हे तोंड करुन दखवणार आहेस का? .

तू तिच्या समोर वीक नाही होउ शकत हम्म !... तिची स्ट्रेंथ आहेस तू होना .
तूच म्हणायचास ना my dear स्वरा डार्लिंग तू आहेस म्हणून मी आहे यु आर माय स्ट्रेंथ dear .आठवल ,....आता तीला गरज आहे म तू अस रियेक्ट करणार का ... नाही ना.. आणि कोण तो अथर्व त्याच्यामुळे हिला त्रास का होईल तू वीसरतो आहेस स्वरा तीच आहे जशी आपल्याला सर्वाना हवी आहे तशी .

अर्णव निघुन गेला पण तो काय म्हणायचा नेहमी
मान्य आहे एका विटेने घर पूर्ण होत नाही पण सुरवात तर एका वीटे पासुनच होते ना!

मग आपण हार का मनायची "तिच्या मनाच्या कोपर्यत प्रेम दडवुन ठेवल आहे तीने " प्रेम दिखावा नसतो प्रेम म्हणजे विश्वास असतो . तीचा गैरसमज आहे की तिचा विश्वासघात झाला.
हे आपल्याला माहीत आहे आणि तीची मनस्थिति नाही आहे सर्व समजून घ्यायची . तीला समजेल तेव्हा समजेल ... जाणीव होईल तीला तीची .

आणि मिस्टर सिद्धार्थ तीने तीच प्रेम गमवल आहे... दोन दिवस बेशुद्ध होती ती आठवतय ना....वर्धाचा आवाज जड़ झाला😶

सिडचे डोळे पाणावले.. सिड "एका बाजूने विचार करून नाही चालत नाण्याच काय घेऊन बसला आहेस माणसाला सद्ध्या दोन बाजू असतात "

वर्धाचा प्रत्येक शब्द सिड कान लावून येकत होता. चल जा फ्रेश हो आणि मी कॉफ़ी आणते..

वर्धा जशी उठली सिडने तिचा हात पकडला आणि कंबरेला मीठी मरून रडायला लागला .

.....😫सॉरी वर्धा मी उगाचच चिडलो तुझ्यावर मी काय करु मला येतो राग , तीला कोणी काही बोलल की ....आणि मी नाही करु शकत अशी सिचुएशन हैंडल . यु नो ना सॉरी..

शहह.. सिड? सिड?.. आपण कधीच कोणालच जज नाही करायच आणि ब्लेम तर चुकुन नाही .
मेंन म्हणजे जो माणूस ह्या जगातच नाही आहे त्याला ब्लेम करून काय फ़ायदा ?. राइट .

अरे त्याला तरी कुठे माहीत होत तो दिवस त्याचा शेवटचा दिवस ठरणार आहे ते ...... एंड यु बेटर नो , ...सिचुएशन काय होती आणि त्यानेच तुझ्या मैत्रिणीला आणि त्याच्या प्रेमाला वाचवल आहे फक्त तुझ्यासाठी तू दिलेल्या प्रोमिस खातर..😐

तस सिड ने वर पाहिल 🙁तुला काय वाटल मला समजणार नाही ? ....अश्या बराचश्या गोष्टी मला माहीत आहेत .

जाउदे चल फ्रेश हो हम्म डोक शांत होईल.

वर्धा..अथर्व ? सिड ने विचारल , आहे बाहेर बसला आहे म्हणत ती बाहेर गेली.

वर्धा.. " हं " सिड ने आवाज तीला आवाज दिला.
वर्धा प्रत्येक गोष्टीमागे कारनं असतात सिड म्हणाला😶.

हो मला माहीत आहे म्हणूनच आतापर्यन्त तुला विचारल नाही ना.

इकडे अथर्व त्याच्याच विचारात फेर्या मारत बसलेला
काय झाल असेल? नक्की काय व्हायला नको हव होतं ?....

शीट मैन ही वर्धा पण ना अस अर्धवट सांगून गेली आहे ती अजुन आली नाही . पण ती अशी का म्हणाली मला हक्क आहे खर काय ते कळण्याचा?.... अरे यरर 😫....विचार करून डोक फिरेल माझ अथर्व केसात हाता फिरवत स्वतशिच म्हणत होता.

म नको करुस एवढा विचार ! .....अथर्व आवजच्या दिशेने वळला मागे सिड उभा होता.

सिडला पहाताच त्याला मगासचा सीन आठवला आणि अथर्वच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले.

सिड..अ.. ते सिद्धार्थ.. आपल..अहह सॉरी म्हणजे माझी मगाशी..खरच चूक..... अथर्व तुड़क- तुड़क बोलत होता.

I am sorry..😌सिड म्हणाला तरी अथर्व आपल तेच चालू होत त्याच लक्षच न्हवत.
अथर्व i am sorry ..... अथर्व...Ss... सिड जरा वरचढ आवाजत म्हणाला.

हा..काय ते 😕अथर्वने एक लुक वर्धला दिला आणि मग सिडला पाहिल.

अरे सॉरी तू का बोलत आहेस मीच जायला नको हव होत तिथे ,..... मी सॉरी..मीन i am sorry अथर्व चाचपडत बोलत होता.

अथर्व..अथर्व 😔सॉरी ..सिड अगदीच हळू आवाजत म्हणाला.

हे ब्रो.. सिद ... तू..तू रडतो आहेस अरे प्लीज ....ये वर्धा सांग की ह्याला

No really i feel guilty actually स्वरा अर्धा जीव आहे माझा.

माणस कशी हातातून निसटत जातात तशी ती आणि तिच्यातली स्वरा हरवत गेली...आणि.. माझ्यापासुन एवढी लांब गेली की.. 😞डोळ्याच्या कड़ा ओल्या झाल्या चेहऱ्यावर हसू आणत सिड बोलत होता.

Hy boys चला सॉरीचा कार्यक्रम आटोपला असेल तुम्ही तर घ्या गरमा गरम चहा सिड तुझ्यासाठी कॉफी आम्ही मगशिच घेतली आहे वर्धा वातावरण थोड़ नॉर्मल करत म्हणाली.

अरे हो मी विसरलेच सांगायला पुढच वर्धा म्हणाली तस अथर्वचा पडलेला चेहरा खुलला, सिडने लगेच ओळखल .

सांग ना वर्धा काय नको व्हायला हव होत अथर्वने वीचारल्यावर मी सांगतो सिड म्हणाला ,....अथर्वसकट वर्धापण सिडला बघत बसली .

काय अशे काय बघताय मी मगाशी बाहेर आलेलो वर्धाला बघायला तेव्हा तुमच बोलण येकल बस्स...सिड आळशाल्या सारखा म्हणाला.

ते जाउदे सिड टॉपिक चेंज करत म ऐक पुढच ; actully ईथुन सुरवात झाली आणि खरच जर ते झाल नसत तर आमची स्वरा आणि अर्णव एकमेकांनच्या समोर आलेच नसते कधी आणि मे बी ह्यांचा चैलेंजचा सेमिनामा संपलाच नसता कधी ...😅

पास्ट

*(स्वरा आणि भूषणची ओळख झाली ईथून पुढे)

है भूषण.. अ म्हणजे इफ यु डोंट माइंड आपण कैंटीन मधे जायच माझा एक फ्रेंड आहे तोही डायरेक्ट तिथेच येईल जाउया? स्वराने विचारल .

अरे चल की एवढी फॉर्मेलिटीची गरज नाही आहे आता तू आपली फ्रेंड झालीस मग.. चल जाउ भूषण हसत म्हणाला.

ओकय सो इनशॉर्ट एवढं फेमस कॉलेज आणि रयागिग नाही म्हणजे कस अर्धवट वाटत ना ? ... तर तीनजणांचा ग्रुप होता... स्वरा आणि भूषण इनजनरल एकमेकांन विषय विचारत कैंपस मधून जात होते .

(नॉर्मली काय होत मूल रयागिग करून निघुन जातात नाही तर त्यांना प्रतिउत्तर म्हणून मूली किवा स्टूडेंट्स चार पाँच शिव्या हसडतात बट इथे जरा वेगळ आहे समजेल 😉)

एक्सक्यूज़मी hy u the beautiful girl.... आज मौसमस....ss..... बड़ा सुहाना लगता है 😆एक मुलगा म्हणाला .

तस दूसरा तिची वाट अडवत होता पण स्वरा त्याला इग्नोर करून निघुन गेली स्वरा बोलन्यात एवढी बिजी होती कि तीला समजलच नाही भूषण माँगेच उभा होता ते.

अरे भूषण.. तीने मागे वळून पाहिल तर भूषण त्या मुलांकडे रागाने बघत होता

ये हीरो तू काय इथे उभा आहेस.. एक मुलगा म्हणाला

भूषण चल we are getting let lests go... तू काय ह्या इडियट्स लोकांच्या नादी लगतोस .

तस एका मुलाने तिच्या खांद्यावर हात टाकला, ....ओह्ह मिस वर्ल्ड .....आम्ही इडियट्स काय 😕....तुझी हिम्मत कशी झाली अस बोलायची 🙄 दूसरा मुलगा म्हणाला.

तशीच जशी आता होईल 😊...स्वरा अगदी क्यूटली बोलली त्या मुलाने तीला ब्लांक लुक दिला,... बैक हैंड शॉट येंकलच असशील ना? हम्म😕 .

एकही मिनिटा वेस्ट न करता स्वराने उलटया हिताची लगवली त्याला 😂🙆
तोच एकाने तिचा मागून हात पडकला तिच्यासकट तीने त्याचा हात ऑफ़साइड ने पकडून जो फिरवला तो तिथेच बोबंलत सुटला😂 .

योय तू ..तूच राहीला आहेस आता काय one man show करायचा विचार असेल ना come 😡स्वरा रागत म्हणाली.

तीला अस बघुन भूषणची तर बोलतीच बंद झाली लांबुनच तो मज्जा घेत होता😝 तितक्यात...

.....स्वरा नो.. नो 😵 भूषण एवढ्या जोरात ओरडला की पब्लिक जमा वह्ययला वेळ नाही लागला .

आई ग😣 ... गेला 😪😳😴 भूषण हात झटकत दोनी हात वर करत म्हणाला.

स्वराच्या बैगेत स्टीलची बॉटल होती within a secnd तीने ती फेकून मारली त्याला 😂 भूषणने डोक्याला हाता लावला.

मुलींनच्या घोळकयातून सुटून अर्णव ह्यांच्या माँगेच उभा होता ( स्वराने ना भूषण... ना अर्णवला चांस दिलच नाही काही करायचा .... आणि ति देईल तरी का? शी इज चैंपियन ना😂)

मूल तर तोंड उघड़ ठेऊन बघत होते .

ओह्ह के आता मिस attitued beauty with power😉 आहे तर ...अर्णव स्वतशिच हसत म्हणत होता.

अरे स्वरा तू हे काय केलस अक्खा कॉलेज आपल्याला बघत आहे जाम भारी वाली फीलिंग येतेय 😁😆.
बट नॉट फेयर यार मला एक तरी चांस द्यायचा😒 ..चांगलच क़ुदवल असत ह्यांना कीती दिवस हात साफ न्हवते केले भूषण म्हणाला.

अरे हे तर चिन्दी आहेत ह्यांच्या पेक्षा भारी भारी लोकांना लाईनीवर आणल आहे मी 😎😴.

चला आता उरेलेल काम करूया ?.... म्हणजे ?😕भूषणने विचारल.

ते म्हणतात ना कल करे सो आज कर आज करे सो अब 😁
नाही ना समजल चल... चल रे.... एक गम्मत दखवते , ...ओ महाशय चला तुम्ही पण 😡.

Present

बापरे एवढी डेंजर😲.. म गेली कुठे ती त्यांना घेऊन अथर्व म्हणाला

अरे हे तर काहीनाही पुढे तर येंक सांगतो , सिड म्हणाला,

Past

प्रिंसिपल ऑफिस

अख्ह कैम्पस मुलांनी भरलेल... आता काय होणार सर्वच वाट बघत होते, फर्स्ट डे आणि फर्स्ट शो होता हा सर्वांसाठी..

Sorry sir if iam wrong😔 बट एवढं सन्मानित कॉलेज आणि हे प्रकार घड़तात म्हणजे चुकीच आहे .

सर् तुम्हला माहीतही नसेल कदाचि है प्रकार कीती दिवस कीती वर्षापासुन चालत असतील आज माझ्यासोबत झाल उद्या परत होईल जर तुमही कोणती एक्शन नाही घेतली तर..

मला नाही वाटत मी चुकली आहे तरी पण सॉरी बाकी तुमचा decision स्वरा मान खाली घालुन अगदी भोळेपणाने बोलत होती 😢.

भूषणही शॉक झाला 😮( मगाशी देवी अवतरलेली अंगात आणि आता.. लय चैप्टर आहे भूषण मनातच बोलत होता)

तीला अस बघुन हम्म शाणी आहेस😜😉... भूषण तीला खुणानींच बोलला.. गप्प बस ती डोळे मोठे करत म्हणाली😐

No my child तू जे केलस ते बरोबर आहे मी खत्री देतो आता अस काही होणार नाही कारण ह्यांना रुस्टिगेट करत आहे मी ...अस ऐकून अर्णव आणि भूषण शॉक झाले पण स्वराच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हल्ली न्हवति .

नो सर् रुस्टिरगेट करून काही होणार नाही त्यानां आपण एखाद्या कमिटी मधे involve केल तर चांगल होईल whats say ? स्वरा शांत पणे म्हणाली .

गुड गुड आइडिया.. बर मला सांग तू काराटे चैंपियन आहेस का सरांनी विचारल्यावर कोणीतरी मागून....

नो सर् शी इज नॉट... तीच चैंपियनशिप तर रोडवर दिसतं होना स्वरा😤 ...., स्वराने मागे वळून पाहिल तर ते दूसर तीसर कोणी न्हवत भूमि होती ती जी खुन्नस देऊन स्वराकडे बघत होती.

केसांचा बांधलेला बन बेबी हेयर कट त्यामुळे पुढे आलेले फ्लिक्स ...हातात बुक्स.. नॉर्मल जीन्स आणि टॉप बट शी इस लुकिंग beautiful💕.

Waw😍 naturel buty... भूषण हळूच म्हणाला तस स्वराने त्याचा पायावर पाय दिला... hy ...she is my friend dont gezying her oky 😒स्वरा म्हणाली .

What??....सर् म्हणाले, .... " I mean sir no not actually ..अ..😬 मी ब्लैक बेल्ट चैंपियन वैगरे नाही आहे मला फक्त नॉर्मल कराटे येतात "

अच्छा तर मैडमना कराटे पण येतात तर अर्णव हाताची घड़ी घालत मनात म्हणाला .

Okay now you go students go back to your class .

स्वरा पुढे तिच्यामागे भुमी ,...तिच्याही मागे भूषण..😆

स्वरा..स्वरा अहह स्वरा lisen to me भुमी बोलत होती..

ओह्ह हो भूमा😴😣... आता काय आहे. प्लीज मला ना कोणतही लेक्चर एकेच नाही आहे 😴.

What😤..... मी लेक्चर द्यायला तुझ्या मागे मागे करते आहे. ओकय लेक्चर सो लेक्चर तुला ऐकावच लागेल स्वरा स्टॉप इट नाउ...😡 भुमी जरा जोरतच म्हणाली तिच्या आवजाने स्वरा नाही पण भूषण मात्र जागेवरच थांबला 😂🤦

अरे यार बोल काय आहे स्वरा टर्न होऊन कंटाळलेल्या आवाजत म्हणाली.

Are you loos your skru स्वरा, डोक्यावर पडली आहेस का तू जरा ?तुला लास्ट वार्निंग दिलेली ना मी काय म्हणालेलीस लास्ट टाइम मी...

मी परत अस काही करणार नाही 😴...परत कोणावर हात उचलनार नाही किवा कोणाच्या भंडनात देखील पडणार नाही स्वरा भुमीला मधे थांबवत म्हणाली😅.

हो ना माहीत आहे सर्व तरी पण तेच केलस तू .. " नाही नाही.. भुमी actually तिची चूक.."

तू गप रे 😤....कोण तू तिची वकीली करणारा😕... भुमीने भूषणला गप्प केल . (ह्या दोघी मैत्रिणी सारख्या आहेत समोरच्याला काही करायला चांस देत नाही राग तर अगदी नाकावर दिसतोय भूषण मनातच बोलत होता😑)

काय म्हणते आहे मी स्वरा ... " ओह्ह स्टॉप इट भूमा ...एक तर तुला तुझ्या बुक्स शिवाय काही दिसत नाही तुला माहीत तरी आहे का मैटर काय झाला आहे ते "

.... पुढे कंटिन्यू करत... Forgod sake भूमा जर जरा जास्त माझ टेंपरेचर हाई झाल असत ना तर कामातुनच गेले असते ते लोक ....त्यांच नशीब बलवत्तर वाचले.😈 तुला माहीत आहे काय झाल ते ....
( संपूर्ण कथा सांगून झाली तरी तीच तेच चालू होत)

अरे हो म काय झाल तू डायरेक्ट हात उचलास त्याच्यावर🤷.. स्वरा new कॉलेज आहे हे ,त्या लोकांनी परत काही केल तर ... लास्ट ईयरला काय केलेलस आठवत आहे ना तू प्रोमिस केलेलस अस काही करणार नाहीस म्हणून भुमी म्हणाली😩.

एक्सक्यूज़ मी .... आता तू खरच उगाचच बाऊ करत आहेस.. तुझ काय म्हणन आहे?... तीने हातावर हात घेऊन गप्प बसायला पाहिजे 🤔....मी होतो तिथे तुला काय माहीत सिचुएशन 🙄.. उगाचच .. भूषण भड़ाभड़ा बोलत सुटला😂 भुमी त्याला रागत बघत होती😡.

ये हैलो तू... भुमी बोलनारच होती कि..

......वट्स उप गाइस चला निघायच ना?.... सगळ्यांच्या नजरा सिडवर खिळल्या.... अरे चला अस काय बघता आहात 🤔.

आणि हा कोण ?....hi मी भूषण hii सिडने हैंड शैक केल.

अरे इतना सन्नाटा क्यू है भाई काही झाल आहे ...का ..😕ना ?...
अरे मगाशी गोंधळ कसला सुरु होता सिड आपला एकटाच बड़बडत होता ....कोणी बोलणार आहे का आज 😴

जस भुमी बोलायला जाणार होती मी सांगतो भूषण म्हणाला...

अच्छा अस होय ...हम्म नाही स्वरा तू बरोबर केलस i am proud of uh 🤓.

तस ही जे काम तुला उद्या किंवा अजुन कधी करायचच होत ना ते आज केलस तस ही तू लोकांची डोकी फोड़तेसच आणि 😂 any way यु फाइन ना आणि मला कॉल करायचा ना कशी ग तू 😒.

बघ सिड तुलाच माझी कदर एंड थैंक यू डिअर 😘....एंड प्लीज मी उगाचच डोकं फोडत नाही कोणाच मला काय शॉक आहे का😕.


आणि भूमा यु आल्सो राइट आपल्याला काळजी आहे तिची खास करून तुला यू कैरी ऑन😆.

सिड uhh ...तू ना😡.. तुला काहीच वाटत नाही ना... जा रे मीच मूर्ख जे तुम्हाला समजवतेय तू असच करतोस नेहमी 🙄भुमी चिडून म्हणाली

नाही तर काय एकाची साइड घे ना सिड 😒स्वरा म्हणाली

अहह सिड ... your bad boy we will kill u😂
अरे.... स्वरा आणि भूमी दोघ एकदम बोलून हसायला लागल्या.

present

खूपच महाग प्रकरण दिसतय हे😂 अथर्व म्हणाला .

अरे म काय ...ह्या पेक्षा खतरनाक काय होउ शकतं😂..
आधी अस वाटल उगाचच त्या कॉलेजला एडमिशन घेतल सगळच एका दिवशी ....आणि खरच जर ती दोघ एकमेकांनच्या समोर परत नसती ना आली तर परवडल असत पण हे अस... सिड म्हणाला

म्हणजे कस? अथर्वने विचारल

कॉलेज मधे फर्स्ट डेला जर कोणी सेकेंड स्टूडेंट् फेमस झाला असेल तर ती स्वरा.

आणि फर्स्ट ?अथर्वने विचारल..... अरे अस काय करतोस ऑफकर्स अर्णव सरदेसाई ....

पास्ट

स्वरा पार्किंग लॉट मधे उभी होती अर्णव बरोबर तिच्या मागे उभा होता

अरे माझी जान हो चालू स्वरा बाइक ला म्हणत होती, अर्णव तीला अस बघुन हसत होता .

काहीतरी जाणवल म्हणून ती मागे वळली 😯...


अहह..🙁स्वराने डोळे बंद करून घेतले अर्णवने तीला पडता पड़ता पकडल 💕..
(Actully त्याच्यचमुळे ती पडली ,त्याला अस समोर बघुन थोड़ी दचकुंन मागे तोल गेला तिचा)

उघड़ा डोळे आपण सुरक्षित आहात ☺️...अगदीच गोड हसत म्हणाला तो 😍गालावर पड़नारया खळीमुळे अजुनच छान दिसत होता👀.

ये.. uhh baster 😡अस समोर कोण येत अचानक duffer आणि परत का आला आहेस हे बघ....

तू बघ... i am sorry jenuinely sorry कार आणि बाइक म्हणजे जीव की प्राण असतो आपला i know म्हणूनच.... तहे दिल से माफी 🙏( त्याला अस करताना बघून थोड़ का होईना हसली ती😉...पण ते ही तेवढ्यात पूर्तिच😴)

फाइन फाइन इट्स ओकय ईट्स ओकय डोळे वर करत म्हणाली .

है miss attitude मी येवढ का होईना सॉरी बोलतोय तू attitude का दखवतेस इतका? ...😒 ओकय नाही घ्यायचा आहे तर नको घेऊस at list थैंक यू पण म्हणाली नाहीस😏अर्णव म्हणाला.

सी कोण बोलतय 🙄...मी घेतच न्हवते तूच तर मागे लागला आहेस माझ्या आणि.... you know what मी न्हवते म्हणाली ये आणि मला पकड़ .. तु चुकतोयस😴 ...bytheway स्वतःच माझ्या मागे आलस ना.

अरे ही मुलगी थांबतवच नाही आहे शि ....उगाचच आलो खरच बोलतेय ही अर्णव मनाच म्हणत होता🤧.

ओह्ह सर् कुठे हरवलात ती चुटकी वाजवत म्हणाली

अ.. अहह काही नाही..

आणि काय म्हणालास मी miss attitude... ओह्ह हेलो😕.

हो आहेसच तू miss attitude मला वाटलं वाइट म्हणून आलेलो मी ,...अर्णव जरा जोरात म्हणाला एवढंच जर असेल ना तर आजच नोटिस आली आहे new year students साठी fasion show compitition आहे बघ जरा तिथे तुझा हा attitude कमी येतो का ते 🙄🤔.

.....आणि हो मला हौस नाही आहे तुझ्या मागे मागे करायची पण काय आहे मला एक वाटल तू बकीच्या मुलीं सारखी नसशील but I was wrong 😑म्हणत अर्णव निघुन गेला.

स्वराला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही तो जाई पर्यन्त ती त्याच्याकड़े बघत होती.

....अरे हा समजतो कोण स्वताला.. स्वता रूल काय काढतो, स्वता धमकी काय देतो... वरुन स्वताच मागे मागे करतो... मूर्ख😤... आणि मी का येकु ह्याच?... हा कोण मला बोलणारा आणि मी miss aatitude काय दाखवतेच ह्याला duffer😡.

जाउदे आजचा दिवस खराब आहे अहह नो स्वरा नो अजुन बरच... बाकी आहे दिवस भर be positive be positive🤕....


***********


Present

एवढा गोंधळ खुपच जास्त होत ना हे ....अथर्व म्हणाला😂

जास्त ! अरे विचार कर आम्ही तीन वर्ष कशी काढली ते पण मज्जा खुप आली वर्धा म्हणाली.

ये मग पुढे हीने कॉम्पटीशनमधे पार्टिसिपेंट केल की नाही अथर्वने विचारल

समजेल रे धीर तर धर सिड वर्धाकड़े बघुन हसत म्हणाला

क्रमशः

अक्षता माने.


Rate & Review

Rdp

Rdp 2 months ago

Supriya Gundal

Supriya Gundal 12 months ago

Sanika

Sanika 1 year ago

reshma nalawade

please send quickly for next part

Swati Jagtap

Swati Jagtap 1 year ago