Apurn book and story is written by Akshta Mane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Apurn is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अपूर्ण..? - Novels
by Akshta Mane
in
Marathi Love Stories
प्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत
मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम!
cheeze line नाही बोलणार पण, प्रेम पुर्ण नाही ना झाल तरी मनाच्या बंद खोली मधे नक्की ठेवा, कारण चावी आपल्याकडेच असते तो कोपरा कधीही उघाड़ता येतो.....
साधारण 5.30 वाजले असतील रस्त्यावर वहानांची वरदळ चालू होती,
तेवढ्यात एक मुलगी रिक्शा मधून उतरली ऑफिस यूनिफॉर्म हाफ बंधलेल बन ... हातात चार पिशव्या सांभाळत काहीतरी शोधत होती फार घाइत होती....
अपूर्ण...?? भाग 1 प्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम! cheeze line नाही बोलणार पण, प्रेम पुर्ण ...Read Moreना झाल तरी मनाच्या बंद खोली मधे नक्की ठेवा, कारण चावी आपल्याकडेच असते तो कोपरा कधीही उघाड़ता येतो..... साधारण 5.30 वाजले असतील रस्त्यावर वहानांची वरदळ चालू होती, तेवढ्यात एक मुलगी रिक्शा मधून उतरली ऑफिस यूनिफॉर्म हाफ बंधलेल बन ... हातात चार पिशव्या सांभाळत काहीतरी शोधत होती फार घाइत होती.... (Hello हो आलेच 10 मिनट हो ग लगेच) फ़ोन ठेऊन जसे
तेवढ्यात अथर्व आणि स्वरा दोघांनी एकमेकांकडे बघीतल... अथर्वच्या तर चेहेर्यवरचा रंगच उडलेला.. आता पुढे... ( तूsss ) अथर्व आणि स्वरा दोघेही एकदम ओरडले स्वरा रागत तर अथर्व जरा घाबरत कारण त्याची आई होती बाजूला?) तू...तू इथे ...Read Moreस्वरा ऐकदम खुर्ची वरुन उठली) ही shitt not again ( अथर्व मनातच बोलला ही बाई आता इथे भांडायला नको म्हणजे झाल) अरे वा तुम्ही ओळखता एकमेकांना-अथर्व ची आई एकदम आनंदात म्हणाली. हे तर ..चांगलच झाल हो ना ओ , स्वरा तिच्या आईकड़े तीरक्या नजरेने बघत होती.? अथर्व सुद्धा confused होऊन दोघिंकडे बघायला लागला.. ### नाहीss ? दोघ ही एकदम जवळ जवळ ओरडलेच ...
अपुर्ण..?? भाग 3 साधारण 8.30 वाजले असतील ( reception चीवेळ होती )◆◆ भूमी ने blue लेहेंगा घेतलेला थोड़ darklight makeup आणि भूषण ने whiteblue colour ची सफारी घातलेली. सो मिर्स भूमी म्हात्रे . फाइनली तुम्ही मीर्सेस भूमी ...Read Moreप्रधान झालात तर?. ? भूषण च्या ह्या बोलण्यावर ती जराशी लजली ?आणि "हो फाइनली म्हणाली " . " खुप सुंदर दीसतेयस तू आज ? . " "तू सुद्धा.. ती म्हणाली. " "काय सुंदर? " " गप रे काय पण एकदम handsome दिसतोयस तू अस म्हणायच होत? . " but तू तर perfect marriage material दीसतेयस ? ये चल काय पण काय....
घरातले सर्व वीधी आटपुन झोपेपर्यंत 2 वाजलेले. आता ह्या सर्व मंडळीना झोपायला बाजुचा फ्लैट दिलेला साधारण रात्रिचे 3.30 वाजले असतील ... स्वराला इकडे झोपच लागत न्हवती इवन ती जागिच होती शेवटी कंटाळून उठली आता ...Read Moreउठवायच म्हणजे तो सुद्धा नुकताच झोपलेला म्हणून तीने त्याला उठावल नाही ( shitt man झोप का नाही लागत आहे दिल्लीला बर होत झोप नाही लागली तरी निदान tarrece तरी होता इथे काय करु) आजु बाजूला कोणी जाग आहे का ती बघत होती सगळेच झोपले वाटत .... हम्म आता काय करणार मैडम चला जरा कॉफी तरी बनवू तशी भूक लागलीच आहे म्हणा जशी ती उठूंन कीचनकड़े
अपुर्ण...?? भाग 5 सकळचे 9.30 वाजलेले भुमी रूममधे ईथून तिथे फेर्या मारत होती , तर सिड तोडांत बोट घालून उभा होता? ये भुमी गप्प बस ना आता कीती फेर्या मारशील चक्कर येईल मला. म काय करु? अरे ...Read Moreउठ ना ग बाई कीती वेळ झोपायच गेले अर्धा तास मी हिला उठवतेय पण ही उठेल तर शप्पत?सिड आता ही नाही ना उठली तर बग.. अरे स्वरा उठना हे माझ घर नाही आहे सासर आहे सासर पहिल्याच दिवशी काय image माझी.. माझा वीचार कर उठना ये.. खोट रडत भुमी खाली बसली. कर ना काहीतरी सिड.? सिड काहीतरी विचारत करत होता . बरोबर