Made for each other book and story is written by Hemangi Sawant in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Made for each other is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मेड फॉर इच अदर - Novels
by Hemangi Sawant
in
Marathi Love Stories
"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा घे चहा आणि तुझा टिफिन." ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ते बोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध
"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा घे चहा आणि तुझा टिफिन." ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ...Read Moreबोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध
"मानस तू चुकीचा वागलास आज मला नाही पटल तुझं वागणं..," प्राची मॅम मानस वर ओरडल्या. "अहो मॅम.., मी फक्त गंमत केली माझा हेतू तिला दुखवायचा मुळीच नव्हता." "हो पण आज जे झाल ते नाही व्हायला ...Read Moreहोत मनस्वी नवीन आहे आणि तुझ्या मस्करीची सवय तिला नाहीये. चल तिला कॉल कर आणि सॉरी बोलून माफी माग तिची कळल का..?? उद्या आल्या वर तुमच्यात मला मैत्री हवी कळल का." त्यांनी त्यांचं बुण संपवलं. "हो मॅम." मानस ही मान खाली घालून गप्पपणे उभा होता. तो निघत होता की, प्राची मॅम बोलल्या, "नंबर नको का हा घे तिचा नंबर आणि उद्या येताना सगळं
कसे बसे स्वतः कडच पाणी पुरवत शेवटी गडावर पोहोचले. तिथल्या काही लोकांनी वर पाण्याची टाकी आहे असं सांगितल. मग काय स्वारी निघाली टाकी शोधायला. चालून चालून पाय चांगलेच थकले होते आणि आता जवळचं पाणीही संपत आलेल. इकडे ...Read Moreशोधल्यावर त्यांना एका ठिकाणी टाकी दिसली पण आजु बाजुचा परिसर अस्वच्छ दिसत होता. गाईज टाकी तर आहे पण आजु-बाजूचा परिसर किती अस्वच्छ आहे." मनस्वी आजूबाजूला बघत बोलली. पण जवळच पाणी संपल्याने त्यांच्याकडे दुसरा ऑपशन ही नव्हता.. मग काय आमिर आणि मानस त्या टाकीच्या जवळ जाऊन पाणी आपल्या बॉटल मध्ये भरू लागले. मग वर येऊन तिघांनी पाणी पिल. पण पाणी स्वच्छ आणि गोड होत,
तिने मोठा श्वास घेत डोपे बंद केले.. आणि बोलायला सुरुवात केली..., "म्हणजे कुठुन सुरुवात करू कळत नाहीये.., पण जेव्हा पासून आपण चांगले मित्र झालोय तेव्हा पासून मला तु आवडायला लागला आहेस." कस बस तिने एकदाच सांगुन टाकल. हे ऐकुन ...Read Moreचेहऱ्यावर बारा वाजले होते.. मनस्वी मी तुझ्या या बोलण्याचा मान ठेवतो.. पण मला माफ कर. कारण मी आई-बाबा ठरवतील त्याच मुलीशी लग्न करेन अस ठरवल आहे." त्याच्या या बोलण्याने तिला खुपच वाईट वाटलं. सगळे होते म्हणून तिने स्वतःला सावरलं. पण डोळे मात्र पाणावले होते नकाराने. पिकनिक वरून आल्यावर तिला खूप वाईट वाटत होत. आता मानस माझ्याशी बोलेल की, नाही हे देखील
हळुहळू वेळ पुढे ढकलत होता आणि तिचा बर्थडे जवळ येत होता. मानसने मनस्वीचा बर्थडे कधी असतो हे सोशिअल मीडिया वरून नोट करून ठेवला होता. पुढच्या वीकमधे तिचा बर्थडे येत होता आणि तो त्याला स्पेशल कराचा होता. तसा त्याने प्लॅन ...Read Moreकेलेलाच म्हणा. आता वाट बघत होता तो त्या दिवसाची. आज तिचा वाढदिवस होता. "वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा," घरच्यांनी तिला विश केल. पण तीच अर्ध लक्ष होत ते मोबाईलकडे अजून त्याने तिला विश केल नव्हत ना....! "त्याला म्हाहित तरी असेल का आज माझा बर्थडे आहे ते, बहुदा नसेल जाऊदे झोपुया." स्वताच्या मनाशी विचार करून ती झोपी गेले. मानस आज जरा जास्तच लवकर आलेला