हँग ओव्हर - Novels
by Sangieta Devkar
in
Marathi Fiction Stories
मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट ...Read Moreपणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला विश केले. हा,मॅडम अजून एक तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेय बाहेर.कोण आहेत ते नाव काय?अहो मॅडम,चहा च्या गडबडीत नाव विचारायच राहीलच बघा.बर पाच मिनिटांनी पाठवून दे आत.हा म्हणत शिपाई बाहेर गेला.लॅपटॉप पाहत तिने चहा संपवला,तिचे लक्ष लॅपटॉप वर च होते. मॅडम,आत येऊ का? साधारण तिच्या ओळखीचा आवाज आला.
मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट ...Read Moreपणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला
मोहित ने मैथिली ला तिच्या घरा पर्यंत सोडले . मीतू वेळेवर औषध घे आणि काळजी घे . ओके मि उदया भेटतो. हा,बाय मोहित . आणि ती फ्रेश व्हायला निघुन गेली. आज ती खुप खुश होती मोहित आज अचानक आला ...Read Moreआणि हे अस घडले पन छान वाटत होते तिला. तिला लागले होते पन त्याचा त्रास मोहितलाच जास्त होत होता हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. रात्री पुन्हा मोहित ने कॉल केला तिची चौकशी केली मग ती शांत झोपी गेली. सकाळी नेहमी प्रमाणे मीतू उठली आता दोन दिवस तिने रजा घेतली होती . थोड्या वेळात तिच्या कड़े कामाला येणाऱ्या मावशी आल्या.काय
अग नको इतका विचार करू आय विल टेक केयर ऑफ मि ओके. चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज. मीतू त्याच्या कड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला. मोहित चे आजोबा आणि वडील ...Read Moreराजकारणातच सक्रिय होते. त्याचे वडील दिनकरराव देशमुख माजी आमदार होते त्यांचा समाजकार्याचा आवाका ,गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती प्रामाणिक पणा संपूर्ण शहरात चर्चे चा विषय होता . त्यांनी राजकारण केले पण त्यात प्रामाणिक पणा आणि एकनिष्ठा जास्त होती. राजकारणातून समाजकारण हे त्यांचे सूत्र होते. त्यांचे चारित्र्य ही निर्मळ होते. गावात त्यांचा खूप नावलौकिक होता. आणि हेच बाळकडू
घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती. घरी गेल्यावर मोहितने तीला कॉल केला. तिला त्याच्या काळजीने झोप येत नवहती .मोहित च्या विचारातच कधी ती झोपी गेली ते तिला ही नाही समजले. सकाळी उठल्यावर तिने मोहित ला ...Read Moreमॉर्निंग चा मेसेज केला. मोहित म्हणाला मी आज तुझ्या बद्दल घरी सांगतो. मितु ला बरे वाटले जितक्या लवकर होईल तितके आपले मोहितशी लग्न व्हावे असे तिला आता वाटू लागले होते कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मोहित स्वहताचे आवरून नाष्टाला आला. ते सगळे एकत्र नाष्टा करत . नाष्टा करून अजिंक्य मोहितचा भाऊ कॉलेज ला जात असे तो इंजिनियरिंग च्या
मोहित चा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले. मोहित दरवाज्या पाशी आला आई बाबा या बसा म्हणाला. मितुला पाहुन तर तो वेडाच झाला. पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या कड़े जात होती. आणि मीतू ब्लश करत होती️️. आई साहेब म्हणालया ...Read Moreकिती गोड दिसतेस आज. थैंक्यू आई ती म्हणाली. मोहितने सगळ्यांनाची ओळख करून दिली. मोहित म्हणाला सध्या माझी खुप धावपळ सुरू आहे 3 महिन्यावर इलेकशन आले आहेत . तुम्ही सर्वानी ठरवा कसे करायचे. सगळ्यांनी विचारांती असे ठरवले की 15 दिवसांनी साखरपुडा करू आणि निवडणुका झाल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करू. मग एकत्र जेवन झाले. मोहित म्हणाला,साखरपुडयाची सगळी खरेदी पुण्यात करू. चालेल सर्वजन
मी ठीक आहे मला काही झालेले नाही. ओके तू नको मी लगेच येतो तुझ्या कड़े . हा म्हणत तिने फोन ठेवला. मोहित अजय सोबत जाऊन पोलिस चौकीत कंपलेंट देऊन आला. अजय म्हणाला मोहित आज तू थोडक्यात वाचला आहेस तुझ्या ...Read Moreपण अटॅक होऊ शकतो मला वाटते तू तुझ्या सोबत बॉडीगार्ड कायम ठेव या निवडणुका होई पर्यंत. ओके अजय तू म्हणतो तसे आणि रिओल्वर पण आहे माज्या कडे विथ लायसन्स. हा ठीक आहे मग बट बी केयरफुल मोहित. हा अजय. मोहित तिथून लगेच मितु कडे आला. दारातच त्याला पाहून तिने मीठी मारली आणि रडू लागली. त्याने दरवाजा बंद केला . अरे
आई बाबा बाहेर या जरा बोलायचे आहे मोहित ने त्यांना आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून अजिंक्य पन आला. काय झाले मोहित बाबा नी विचारले. मोहित ने हॉटेल मध्ये जे घडले ते सांगितले. बाबा म्हणाले हे नक्की विरोधकांचे काम आहे ...Read Moreबदनाम करण्याचा कट आहे हा.तू निवडुन येऊ नयेस म्हणून सगळं मुद्दाम घडवून आणले हे. पण हे खोटे आहे हे कसे सिद्ध होणार ? आई ने विचारले. आई आता त्या घटने विरुद्ध लवकरात लवकर पुरावे शोधावे लागतील. मोहित अजय ला कल्पना दिली काय याची ?हो बाबा सांगितले. बर काळजी नको करू जे सत्य आहे ते जगा समोर येईलच. पण त्या सोनल
दुपार नंतर मोहित ला कॉल आला आता इतकी बदनामी झाली तर माघार घे नाहीतर लोक तोंडावर तुला हारवतील . असे काहीसे तो फोन करणारा बोलत होता . मोहित ने त्याच्याशी बोलत बोलत त्या फोन नंबर चा स्क्रीन शॉट ...Read Moreविक्रांत ला सेंड केला . विक्रांत ने तो नंबर लगेच सायबर सेल कडे पाठवला आणि फोन कुठून आला ते लोकेशन लगेच पाठवायला सांगितले . लोकेशन आले कडमवाडी ते गांधीनगर या दरम्यान हाय वे वरचा टेलिफोन बूथ दाखवले. विक्रांत त्या भागाच्या आसपासच होता लगेचच त्या बूथ जवळ आला.एक छोटेसे हाय वे वरचे ते हॉटेल होते त्याच्या बाजूलाच टेलिफोन बूथ होता. मात्र तिथे