Adidhana book and story is written by Akshata alias shubhadaTirodkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Adidhana is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अदिघना - Novels
by Akshata alias shubhadaTirodkar
in
Marathi Love Stories
पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात "पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल " "हो आलो चला आदित्य देसाई " सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते
पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात "पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर ...Read Moreहोईल " "हो आलो चला आदित्य देसाई " सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते
दुसरा भाग - माझा विश्वास आदित्यचे घरचे गेले तसे मेघना हि आपल्या खोलीत गेली ती मनापासून खूप खुश होती कारण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता मी मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरातल्याचा निरोप घेऊन आता आले "चला एकदाचे पार ...Read Moreआपली मेघु खूप नशीबवान आहे तिला चांगले घर मिळाले " "होय हो माणसे खूप चांगली आहे आणि आदित्य हि " 'आपली मुलगी तिथे सुखात राहील ह्या पेक्षा आणखी सुख आईबाबाला काय असू शकत " "हो ना बरोबर बोललात पण कुठे गेली ती पाहते जरा तिला " मेघनाची आई खोलीत आली तर मेघना विचारात मग्न असलेली दिसली "मेघु " "आ आई
तिसरा भाग - लकी कि अनलकी आदित्य च्या घरी आनंद पसरलेला कारण सगळयांना मेघना आवडली होती आणि मुख्य म्हणजे आदित्यला आदित्य हि खूप खुश होता अशाच एके दिवशी आदित्य एकटाच बसलेला आणि गालातल्या गालात हसत होता त्याची हि चेहऱ्याची ...Read Moreत्याच्या चुलत भावाने नंदन ने पकडली तो हि हसत हसत त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहत म्हणाला "काय आदित्य आता काय बाबा तुझी सोबत येणार मग आम्हला विसणार " "नंदन ला आदित्य प्रेमाने भाऊ म्हणे "भाऊ तसं काही नाही आहे हा ती आली म्हूणन तुला विसरणार अशक्य आहे " "हो का पाहूया " तेव्हड्यात नंदन ची बायको तिथे आली "काय
चौथा भाग - नावात काय आहे ? आदित्य आणि मेघना च्या घरी लग्नाची तयारी जोरात चालू होती अश्याच एका रात्री आदित्य चे कुटुंबीय सगळे जण जेवण्यासाठी बसले होते आदित्य काही काम होते म्हणून जरा उशिरा पोहचला गप्पा रंगात आल्या ...Read Moreतेव्हड्यात आदित्य च्या आजोबानी आदित्यला पाहतच सगळयांना शांत केले "अरे शांत राहा तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात त्या नवर देवाला पण काही विचारा "? "काय आजोबा "? आदित्य च्या काकांनी सुरवात केली "काही नाही रे अरे आम्ही मेघनाचे नाव काय ठेव्याचे ह्याची चर्चा करत होतो सगळ्यांनी एक एक नाव सुचवलं आहे ते सोड तू काय ठरवलं " "मी काही
पाचवा भाग - आदित्यचा निर्णय संध्यकाळी कामावरून आल्यावर ठरवल्याप्रमाणे आदित्य आजी आजोबाच्या रूम मध्ये केला आजी खुर्चीवर बसून नामजप करत होती तर आजोबा पुस्तक वाचत होते आदित्यला पाहातच "अरे आदित्य ये बस " "आजोबा थोडं बोलायचं होत " "बोला ...Read More" आवाज ऐकून आजी ने हि डोळे उघडले "आजोबा आणि आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे " "बोल ना " "आजी आजोबा मी स्पष्ट बोलतो मला लग्नानंतर मेघनाचे नाव नाही बदलायचे " "काय अरे पण लग्नानंतर सगळ्याची नावे बदलात त्यात काय नवीन नाही तुझ्या आजी पासून तुझ्या वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली त्यात काय मोठेसे " "माहित आहे मला कि