OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • New Novels
      • New Stories
      • Best Sellers
      • Top Authors
      • Author Benefits
      • FAQs
  • Videos
      • Most Trending
      • Short Films
      • Drama
      • Poetry
      • Comedy
  • Paperback
      • Publish Paperback
      • Buy Paperback
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

Ek Pakda Wada by Kalyani Deshpande

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. एक पडका वाडा - Novels

Ek Pakda Wada book and story is written by Kalyani Deshpande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek Pakda Wada is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.

एक पडका वाडा by Kalyani Deshpande in Marathi
Novels

एक पडका वाडा - Novels

by Kalyani Deshpande Matrubharti Verified in Marathi Horror Stories

(60.8k)
  • 69.8k

  • 135.1k

"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोब्बर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. "चला यार आता काही तरी वेगळं खेळू. ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं. "हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. "आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी "घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं. "हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी गिल्ली ला दांडू ने जोरात फेकलं. आणि आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो. पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात.

Read Full Story
Download on Mobile

एक पडका वाडा - Novels

एक पडका वाडा - भाग 1
"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोब्बर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. "चला यार आता काही तरी वेगळं ...Read Moreही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं. "हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. "आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी "घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं. "हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी
  • Read Free
एक पडका वाडा - भाग 2
हळूहळू रक्षा शुद्धीवर आली. "रक्षा काय झालं तुला? ही तुझी अवस्था हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे?",मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले. "नेहा हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात ...Read Moreशक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेली तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं. मी आत जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत पाच मोठमोठे वटवाघूळ खोलीच्या चार कोपऱ्यात चार आणि छतावर एक असे उलटे लटकलेले दिसले ते वटवाघळे साधे नव्हते त्यांचा आकार खूप मोठा होता मानवाच्या आकारा एवढे होते ते त्याचं
  • Read Free
एक पडका वाडा - भाग 3
आमचे पालक एकसारखे धडधड दार ठोठावत होते. आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडेना. आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची खटपट करत होतो. तेवढ्यात आमच्या खांद्यावर दोन हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. बापरे! केवढी कर्कश्श होती ...Read Moreआरोळी क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधिर झाले. आम्ही थरथरत मागे वळून बघितलं आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षा ची तर दातखीळच बसली होती. एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता व त्यानेच त्याचे दोन हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांच्या खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या.
  • Read Free
एक पडका वाडा - भाग 4
असा विचार करून मी भिंतीला टेकली आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडते की काय असं मला वाटून गेलं. मी खुणेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं ...Read Moreतिचे डोळे विस्फारल्या गेले. वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झाले नव्हतेच आमच्यावर नजर ठेवून होते. आमची नजर वर जाताच ते धडाधड एकेक करून खाली कोसळू लागले. तेवढ्यात मला त्या चौथ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं कारण बाहेर पडण्याचं दार बंद होत आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं ह्याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून
  • Read Free
एक पडका वाडा - भाग 5
तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली ती मला म्हणाली, "ते बघ नेहा तिकडे त्या फरशीवर चल तिथे एकही साप नाहीये" मी बघितलं खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता कारण त्याच्या भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडुपे ...Read Moreत्या फरशीवर उभे राहिलो न राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे अशीं उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती एक आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्या सारखं सरपटत वर वर जाऊ
  • Read Free
  • Read all episodes on App


Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Horror Stories | Kalyani Deshpande Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything
  • Marathi Crime Stories

Best Novels of 2026

  • Best Novels of 2026
  • Best Novels of January 2026
  • Best Novels of February 2026
  • Best Novels of March 2026
  • Best Novels of April 2026
  • Best Novels of May 2026
  • Best Novels of June 2026
  • Best Novels of July 2026
  • Best Novels of August 2026
  • Best Novels of September 2026
  • Best Novels of October 2026
  • Best Novels of November 2026

Best Novels of 2025

  • Best Novels of 2025
  • Best Novels of January 2025
  • Best Novels of February 2025
  • Best Novels of March 2025
  • Best Novels of April 2025
  • Best Novels of May 2025
  • Best Novels of June 2025
  • Best Novels of July 2025
  • Best Novels of August 2025
  • Best Novels of September 2025
  • Best Novels of October 2025
  • Best Novels of November 2025
  • Best Novels of December 2025

Best Novels of 2024

  • Best Novels of 2024
  • Best Novels of January 2024
  • Best Novels of February 2024
  • Best Novels of March 2024
  • Best Novels of April 2024
  • Best Novels of May 2024
  • Best Novels of June 2024
  • Best Novels of July 2024
  • Best Novels of August 2024
  • Best Novels of September 2024
  • Best Novels of October 2024
  • Best Novels of November 2024
  • Best Novels of December 2024

NEW REALESED

Motivational Stories

प्रेरणास्पंदन - 68-69-70-71

Bhupendra Kuldeep
Comedy stories

थ्योरी ऑफ वन शू: रात, रिस्क और स्प्लेंडर - 19

Shivam Dhuriya
Thriller

തേൾ THE SCORPION - 1

Navaneeth sabu
Women Focused

Chandni Chowk

Annesha Banerjee
Thriller

Villen Ki Dengerous Love Part -24

Aarika Shadow
Adventure Stories

अजूबा मिलन - भाग - 13

Ratna Pandey
Short Stories

"पहिले प्रेम!" - "पहिले प्रेम!"

Vinod
Motivational Stories

"एका निर्णयाची किंमत!" - "एका निर्णयाची किंमत!"

Vinod
Love Stories

એક અધૂરી વાર્તા. પ્રકરણ 3. યુવાવસ્થા

Hiral Thakkar
Adventure Stories

ত্রিশক্তি: তিন জগতের রহস্য(Episode13)

SHIB SANKAR MAITRA

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQs
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2026,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.