अंतर्मन. by Jaidutt khile in Marathi Novels
खिशात फक्त ४३ रुपये, पण मनात कोटींचं स्वप्न!

बीडच्या एका छोट्या चहा टपरीवर जय उभा आहे. बाहेर जग धावतंय, पण त्याच्या आत...