चैत्र चाहूल - Novels
by Vrishali Gotkhindikar
in
Marathi Mythological Stories
चैत्र चाहूल भाग १ मराठी महिन्यात प्रथम येणारा चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. ही हिंदू नववर्षाची सुरवात आहे . आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (रामनवमी चैत्रात ...Read More) ग.दि.मा. म्हणतात, 'गंधयुक्त तरीही उष्ण वात ते किती...' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.यालाच वसंत ऋतू संबोधले जाते .. वसंताचे वर्णन काय करावे? स्वत: भगवंताने आपला विभूतियोग सांगताना ‘गीते’त सांगितले आहे की, ‘अर्जुना! ऋतूंमध्ये मी वसंतऋतू आहे!’ तेव्हा वसंतोत्सव साजरा करणे म्हणजे भगवंताची पूजा करण्यासारखेच आहे! वसंताची चाहूल लागताच कोकिळेचे कूजन
चैत्र चाहूल भाग १ मराठी महिन्यात प्रथम येणारा चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. ही हिंदू नववर्षाची सुरवात आहे . आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (रामनवमी चैत्रात ...Read More) ग.दि.मा. म्हणतात, ''गंधयुक्त तरीही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.यालाच वसंत ऋतू संबोधले जाते .. वसंताचे वर्णन काय करावे? स्वत: भगवंताने आपला विभूतियोग सांगताना ‘गीते’त सांगितले आहे की, ‘अर्जुना! ऋतूंमध्ये मी वसंतऋतू आहे!’ तेव्हा वसंतोत्सव साजरा करणे म्हणजे भगवंताची पूजा करण्यासारखेच आहे! वसंताची चाहूल लागताच कोकिळेचे कूजन
चैत्रचाहूल भाग २ अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक शुभ आणि महत्वाचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम ...Read Moreबसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.चैत्र महिन्यात केले जाणारे हळदीकुंकू हे या दिवशी करण्याकडे महिलांचा जास्त कल असतो .नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली