विवस्त्र - Novels
by Mohit Kothmire Mk
in
Marathi Moral Stories
लग्न...ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट.. मुळात मला लग्न हे माझ्या आवडीच्या मुलासोबत करायचं होत पण आई बाबा !! ह्यांच पण ऐकायचं होत एक दिवस बाबा संध्याकाळी लवकर घरी आले येताच मला बोलले स्मिता आई कुठे आहे?? अहो ...Read Moreती शेजारच्या मालिनी काकू कडे गेलिये काय झालं मला सांगा एवढी घाई का?? बाबा बोलले माझं काम आहे महत्वाचं तिच्याकडे . तेवढ्यात आई आली काय हो काय झालं आणि आज लवकर कसे आलात??बर नाही का काय झालं सांगा ना ?? अग हो हो तू जरा शांत होतेस मला पण बोलू दे बोला काय झालं बाबा आईला आतील खोलीत घेऊन गेले अग

धावत धावत मी घरात गेले व आतील रूम मध्ये जाऊन रूम लॉक केला आई रुमकडे अचानक धावत आली. "स्मिता काय झालं?? दार का लावले आहे??" मी दबक्या स्वरात काही नाही आई तब्येत ठीक नाही आहे झोपते जरा.. "अग पण ...Read Moreतर सुधीर सोबत गेली होतीस ना...?? आई ने प्रश्न विचारला "हो" बोलले फक्त आई ला वाटले की सुधीर ने मला घरी सोडून निघून गेला असेल? पण मी मात्र रडत होते.. "मी त्या व्यक्तिला पहिल्यांदा भेटले त्यांनी मला विश्वासात न घेता असे केले ? मला काय वाटेल ह्याचा जरा ही विचार नाही केला.. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू ही शकत
शेवटी तो दिवस उजाडला लग्नाचा.... मनाची घालमेल सुरूच होते...आनंद तर होताच होता पण भीती ही तेवढी होत होती... "आज पासून एक नवीन आयुष्य सर्व काही नवीन.." पण दुःख एक होत की आता आई बाबा नसणार.." लग्नाचे विधी सुरू झाले ...Read Moreमी आपली लाजत बसले होते..." "आई आणि बाबाच्या डोळ्यांमध्ये एक समाधानाचे अश्रू दिसत होते पण माझ्या समोर ते लपवण्याचा प्रयत्न करत होते.. "एवढी शी होती स्मिता..आज केवढी झालिये कधी कसला हट्ट नाही शब्दा बाहेर नाही..बघता बघता पोर एवढी मोठी होतात की कळतं ही नाही.."अस बोलत बोलत एक एक अश्रूच्या थेंबात समाधान दिसत होते.. लग्नाचे सर्व विधी संपन्न झाले आता शेवटचा