Ek nirnay book and story is written by Hemangi Sawant in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek nirnay is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
एक निर्णय - Novels
by Hemangi Sawant
in
Marathi Short Stories
ती- हॅलो.... मी बोलतेय. तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी. तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार... तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..? ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला. तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील
ती- हॅलो.... मी बोलतेय. तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी. तो- मग...? तु काय होकार दिलास ...Read Moreकाय...?!सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार... तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..? ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला. तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील
नाही.... ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं ही असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन जाऊन लग्न करूया. होईल ठीक पुढे जाऊन. पण दुसर ...Read Moreनाही होत तय्यार, यासाठी की पुढे जाऊन समाज आणि नातेवाईक आपल्या आई- बाबांना जगू नाही देणार. म्हणुन त्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात. कधी कधी काही जणी करतात मुद्दामहून. पण काही जणी या फक्त आपल्या घरच्यांना, आई- बाबांना कोणी काही बोलु नये म्हणुन गप्प राहतात. जेव्हा मुलीचा जन्म घ्याल तेव्हा कळेल तुम्हाला ही. मुलीच जगण म्हणजे काय ते.. फ्रेंड्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे की,