chai katta book and story is written by shabd_premi म श्री in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. chai katta is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
चाय कट्टा - Novels
by shabd_premi म श्री
in
Marathi Fiction Stories
भाग एक :- नशीब पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला आनंद लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, आणि अशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं! मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला
भाग एक :- नशीब पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला आनंद लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, ...Read Moreअशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं! मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला
पूजा कायमचीच निघून जाते आणि हळूहळू चार महिनेही त्या पाठोठापाठ निघून जातात. मित्रांच्या प्रयत्नांमुळे मंदार पूजाच्या विराहातून बाहेर पडतो. डॉक्टरकीची परीक्षा देऊन ती पास होतो. मंदार हळूहळू स्थिर होत जातो. पूजाचा परत कधीच कॉल येत नाही. मंदार ...Read Moreपाहून थकलेला असतो. पण पूजा काही परतत नाही. पुढे मंदार आपल्या डॉक्टरकीची Practice सुरू करतो. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला Practice करायची संधी मिळते. सोबत सागरही त्याच हॉस्पिटलमध्ये रुजू होतो. मंदार कामात चांगलाच व्यस्त होतो. मंदार आणि त्याच्या मित्रांनी चहाचा कट्टा परत कधीच पाहत नाहीत. त्यांनी त्यांचा Flat बदलून आता हॉस्पिटल जवळ विकत घेतलेला असतो. सकाळी 9
मानसी ने तिची दाहकता मंदार आणि सागर समोर व्यक्त केली. मंदार समोर आता तिच्या दोन कथा होत्या. त्यातली खरी कोणती आणि खोटी कोणती ह्या संभ्रमात तो अडकला होता. दुसऱ्या दिवशीची मंदार ने तातडीची सुट्टी घेतली. त्या दिवशी मानसीचा Discharge ...Read Moreहे माहीत असून सुद्धा. विनय करमे कोण आहे हे त्याला ठाऊक असतं आणि खऱ्या खोट्याचा छडा लावण्याचा तो निर्णय घेतो. विनय करमे हे त्याचे मामा असतात. पण काही वर्षांपासून ते त्याच्या संपर्कात नसतात. कौटुंबिक वादांमुळे विनय त्यांच्याशी सर्व सबंध तोडून टाकतो. मंदार त्यांच्या मागावर जातो. काही कारण सांगून घरून त्यांचा
सागर संध्याकाळी हॉस्पिटलमधून फ्लॅटवर परततो. सागरला मंदार कुठेच सापडत नाही. त्याच्या ठरलेल्या तिन्ही जागी जाऊन तो त्याचा शोध घेतो. पण तरीही त्याचा पत्ता लागत नाही, त्याचा फोनही वारंवार Not Reachableच येतो. त्याचं असं अचानक निघून जाणं कुणालाच कळत ...Read Moreदुसरा दिवसही पूर्ण शोधण्यातच निघून जातो. पण मंदार बाबत कोणालाच खबर नसते. शेवटी सागर पोलिस स्टेशन मध्ये Missing Complaint देण्याचं ठरवून झोपून जातो. सकाळ होते आणि सागरला मंदारचा एक मेसेज दिसतो. मंदारनी त्याला पाठवलेलं लोकेशन दिसतं. आणि सागरला मंदारचा पत्ता माहीत पडतो. मंदार बद्दल