सोकॉल्ड लव्ह - Novels
by Hemangi Sawant
in
Marathi Love Stories
लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. दूरवर पसरलेल्या समुद्राला बघत. चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन
लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. ...Read Moreपसरलेल्या समुद्राला बघत. चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन
भांडण झाले की, मग चुक कोणाचीही असो तोच बोलायला यायचा. ती मात्र स्वतःचा मोबाईल बंद करून आपल्या दुसऱ्या फ्रिइन्ड्स सोबत मज्जा करे. ती त्याच्याशी तोपर्यंत बोलायची नाही जोपर्यंत तो तिला काही महागडं गिफ्ट देत नाही. वेलेन्टाइन डे ला त्याने ...Read Moreएक महागातला गुलाबाचा गुंच्छा देऊन प्रापोस ही केलं. तिनेही सर्वांसमोर होकार दिला. आता ते ऑफिशियली कपल झालेले. जर कधी तो कॉलेजमध्ये एखाद्या मुलीशी बोलला तर ही कॉलेज डोक्यावर घेई. पण तेच तिने केलं की, "आता काय फ्रिइन्ड्स सोबत ही बोलू नको का..?" असा तिचा प्रश्न असायचा. मित्रांसोबत कुठे जायचे म्हटलं की, हिचा आधीच नकार. "कशाला हवेत मित्र. मी आहे ना." पण जर का